एकूण 30 परिणाम
जानेवारी 18, 2020
पुणे - भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याची रक्कम पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला केली. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील कामाला गती...
मार्च 09, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) २०१९-२० साठीच्या एक हजार ७२२ कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या बैठकीत शुक्रवारी (ता. ८) मंजुरी देण्यात आली. प्राधिकरणाने हाती घेतलेल्या रिंग रोड, नदी सुधार व...
मार्च 09, 2019
मुंबई - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सन 2019-20 साठीच्या 1722 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, नगर...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) मेट्रो हिंजवडी- शिवाजीनगरपासून फुरसुंगीपर्यंत धावणार आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प दिल्ली मेट्रोने केला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत शिवाजीनगर ते फुरसुंगी अशा सुमारे 12 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला मंजुरी...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "माहिती अधिकारा'त ही...
ऑगस्ट 01, 2018
पुणे - पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्‍टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली. पीएमआरडीएमध्ये...
मार्च 04, 2018
पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात शंभर एकर जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनच्या...
जानेवारी 03, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा हिंजवडी ते शिवाजीनगर या इलेव्हेटेड (उन्नत मार्ग) मेट्रो प्रकल्प डीबीटीओ (डिझाईन, बिल्ट, फायनान्स, ऑपरेट ऍण्ड ट्रान्स्फर) या तत्त्वावर राबविण्यास राज्य सरकारने मंगळवारी मान्यता दिली. राज्य सरकारची मान्यता मिळाल्याने या प्रकल्पास केंद्र सरकारकडून हिरवा...
नोव्हेंबर 20, 2017
पुणे - वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी या समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सेवा भक्कम करणे गरजेचे आहे. त्यासाठी शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो प्रकल्प पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (पीएमआरडीए) सार्वजनिक खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबविण्यात येत आहे. त्या मार्गिकेचे ‘स्कायवॉक...
नोव्हेंबर 17, 2017
पुणे - पुणे-मुंबई दरम्यान अतिजलद प्रवासाची सुविधा विकसित करण्यासाठी अवघ्या वीस मिनिटांमध्ये १०८० प्रति ताशी किलोमीटर वेगाने जाणारी ‘हायपरलूप’ वाहतूक सेवा आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या वतीने ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण’ (पीएमआरडीए) आणि लॉस एंजलिस येथील ‘...
जून 20, 2017
पुणे - पुणे प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) विकास आराखडा (डीपी) तयार करण्याची प्रक्रिया अखेर सुरू झाली असून, प्रस्तावित विकास आराखड्याचा ‘इरादा’ सोमवारी (ता. १९) पालकमंत्री गिरीश बापट यांनी जाहीर केला. एका वर्षात ‘डीपी’ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे ‘पीएमआरडीए...
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा...
मे 24, 2017
मुंबई - डोंगरकुशीत उभारलेल्या अत्यंत देखण्या व आलिशान "लवासा' शहराचा "विशेष नियोजन प्राधिकरणा'चा दर्जा अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रद्द केला. कायम वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या लवासाच्या नियोजनाचे अधिकार आता पुणे महानगर विभागीय विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए)...
मे 22, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात पीएमआरडीएच्या अधिकारक्षेत्रांमध्ये तब्बल सात तालुके आणि 857 गावांचा समावेश झाला आहे. त्यामधून महापालिका आणि कॅंटोन्मेंट क्षेत्र वगळले असले, तरी जवळपास 7 हजार 800 हेक्‍टर चौ.मी.च्या क्षेत्रावर नगररचना, नागरी प्रकल्प, वाहतूक आणि पर्यावरण समतोलाची...
मे 04, 2017
पुणे - हद्दीलगतची 34 गावे पुणे महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतची भूमिका राज्य सरकार गुरुवारी उच्च न्यायालयात मांडणार आहे. एकाच वेळी ही गावे महापालिकेत घ्यायची की टप्प्याटप्प्याने, हे देखील त्या वेळी स्पष्ट होईल. या गावांच्या समावेशाबाबत सरकार सकारात्मक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
एप्रिल 22, 2017
पुणे - चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव रद्द करीत ऐनवेळेस विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची चाकणच्या नागरिकांची मानसिकता होऊ नये, यासाठी पुरंदर विमानतळ थेट चाकणला जोडण्यासाठी ‘स्वतंत्र महामार्ग’ बनविण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही...
मार्च 28, 2017
पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड हा "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेती, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला तो चालना देणारा ठरेल,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली....