एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
जानेवारी 14, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, तीन कॅंटोन्मेंट आणि संलग्न नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे एकत्रित बजेट सुमारे १२ हजार कोटींचे आहे. भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. पुणे मेट्रोपोलिटनच्या वाढत्या गरजांना पुरेल असा महसूल कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार आतापासूनच करायला हवा. आर्थिक विकास...
जानेवारी 07, 2017
जगातील कोणत्याही देशातील शहरांच्या नागरी समस्या सोडवत असताना सुयोग्य वाहतुकीची यंत्रणा उभारण्याचा मुद्दा हटकून येतोच आणि शहरांची महानगरे होत असताना वाहतुकीच्या साधनांमधील ब्रह्मास्त्र मानल्या गेलेल्या एका साधनाची निवड करावी लागते आणि ते म्हणजे मेट्रो. अर्थात हे अस्त्र आंधळेपणाने कुठेही वापरता येत...
डिसेंबर 31, 2016
राज्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, नापीक जमीन, ग्रामीण भागातील उद्योगांची अपुरी संख्या आणि अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील अन्य शहरांसह पुण्यात रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये देशातील अन्य राज्यांमधून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाणही तितकेच आहे. वर्षानुवर्षे शहरात...
डिसेंबर 29, 2016
मुंबई  - पुण्याला "आयटी हब' अशी ओळख प्राप्त करून देणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येतून मुक्‍तीचा मार्ग आज राज्य सरकारने मंजूर केला. हिंजवडी ते शिवाजीनगर व्हाया बाणेर या मेट्रो मार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तब्बल 7500 कोटी रुपयांचा व 23.5 किमी लांबीच्या या...