एकूण 18 परिणाम
जानेवारी 25, 2020
पुणे - सेफ किड्‌स फाउंडेशन, हनिवेल, पुणे महापालिका आणि पुणे मेट्रोपोलिटन रीजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीच्या (पीएमआरडीए) अग्निशमन विभागातर्फे अग्नी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन केले. या अंतर्गत खडकी येथील सेंट जोसेफ बॉइज स्कूलमधील विद्यार्थ्यांना अग्निसुरक्षा प्रात्यक्षिके दाखविण्यात आली....
सप्टेंबर 20, 2019
पुण्याच्या आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक, माहिती तंत्रज्ञानासह विविध क्षेत्रांत गेल्या काही वर्षांत मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे कालपर्यंत दूर वाटणारी उपनगरे आता अगदी शहराच्या कुशीत आली आहेत. उपनगरांतील दळणवळण वाढल्याने तेथील अंतरेदेखील आता कमी वाटू लागली आहेत. या सर्वांमुळे या गावांचा चेहरा-मोहरा...
ऑगस्ट 01, 2018
पुणे - पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्‍टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए...
एप्रिल 26, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) सर्वोच्च समिती असलेल्या पुणे महानगर नियोजन समितीवरील (पुणे मेट्रोपॉलिटन प्लॅनिंग कमिटी) सदस्यांची पाच वर्षांनंतरही निवड होऊ शकलेली नाही. सदस्याची नियुक्ती त्वरित करावी, अशी विनंती पीएमआरडीएने वारंवार करून देखील राज्य सरकारकडून...
मार्च 07, 2018
पुणे, ता ७ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला केंद्र सरकारने अखेर सोमवारी हिरवा कंदील दाखविला. ही मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) होणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सकाळ शी बोलताना दिली.  ते म्हणाले, “...
जानेवारी 24, 2018
पुणे - पुणे शहर हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, येथे विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात मेट्रो सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, असे सूतोवाच महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी मंगळवारी केले. तसेच "पहिली...
जानेवारी 23, 2018
पुणे - ""जाहिरातींद्वारे स्वस्त घरांबद्दल दिलेल्या माहितीवर लोकांचा विश्‍वास बसणार नाही, तर प्रत्यक्ष कृतीमधूनच हा विश्‍वास संपादन केला जाऊ शकतो. वाढते शहरीकरण आणि घरांची गरज लक्षात घेऊन "पंतप्रधान आवास योजने'द्वारे परवडणारी घरे उपलब्ध करण्यासाठीचे प्रयत्न "पीएमआरडीए'च्या माध्यमातून...
जानेवारी 21, 2018
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 'शिवाजीनगर ते हिंजवडी' मेट्रोच्या बाणेर बालेवाडी मार्ग बालेवाडी स्टेडियम ते बालेवाडी हायस्ट्रीट ते गणराज चौक बाणेरपर्यंत वाढवावा, असे निवेदन स्थानिक नगरसेवक अमोल बालवडकर यांनी 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांना शुक्रवारी दिले. ...
जानेवारी 11, 2018
पुणे : मेट्रोच्या पिंपरी चिंचवड- स्वारगेट मार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामातच अनुक्रमे निगडी आणि कात्रजपर्यंत विस्तारीकरण होण्याची शक्‍यता आहे. त्याबाबत महामेट्रोने प्रक्रिया सुरू केली आहे. याबाबत पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांकडून पाठपुरावा होत असल्यामुळे आणि खर्चातही बचत होऊ शकते, हे लक्षात...
सप्टेंबर 16, 2017
पिंपरी - प्रस्तावित म्हाळुंगे- माण रस्त्यातील मुळा नदीवरील पुलाचा रस्ता का वळविला..., जमिनींचा ताबा नसताना तीन कोटी खर्चून चांदे-रास्ते रस्ता कशाच्या आधारे विकसित केला..., हिंजवडी आयटी क्षेत्र उभारताना कचरा व्यवस्थापनाचा विचार का केला गेला नाही..., अशा अनेक प्रश्‍नांची सरबत्ती करत पालकमंत्री गिरीश...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
जानेवारी 14, 2017
पुणे, पिंपरी-चिंचवड, तीन कॅंटोन्मेंट आणि संलग्न नगरपालिका, ग्रामपंचायती यांचे एकत्रित बजेट सुमारे १२ हजार कोटींचे आहे. भारतातील सर्वांत वेगाने वाढणाऱ्या शहरांपैकी हे एक आहे. पुणे मेट्रोपोलिटनच्या वाढत्या गरजांना पुरेल असा महसूल कसा उपलब्ध करता येईल, याचा विचार आतापासूनच करायला हवा. आर्थिक विकास...
जानेवारी 07, 2017
जगातील कोणत्याही देशातील शहरांच्या नागरी समस्या सोडवत असताना सुयोग्य वाहतुकीची यंत्रणा उभारण्याचा मुद्दा हटकून येतोच आणि शहरांची महानगरे होत असताना वाहतुकीच्या साधनांमधील ब्रह्मास्त्र मानल्या गेलेल्या एका साधनाची निवड करावी लागते आणि ते म्हणजे मेट्रो. अर्थात हे अस्त्र आंधळेपणाने कुठेही वापरता येत...
डिसेंबर 31, 2016
राज्यात सातत्याने पडणारा दुष्काळ, नापीक जमीन, ग्रामीण भागातील उद्योगांची अपुरी संख्या आणि अन्य वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील अन्य शहरांसह पुण्यात रोजगारासाठी स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. त्यामध्ये देशातील अन्य राज्यांमधून होणाऱ्या स्थलांतराचे प्रमाणही तितकेच आहे. वर्षानुवर्षे शहरात...
डिसेंबर 29, 2016
मुंबई  - पुण्याला "आयटी हब' अशी ओळख प्राप्त करून देणाऱ्या हिंजवडी आयटी पार्कला वाहतुकीच्या समस्येतून मुक्‍तीचा मार्ग आज राज्य सरकारने मंजूर केला. हिंजवडी ते शिवाजीनगर व्हाया बाणेर या मेट्रो मार्गाला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. तब्बल 7500 कोटी रुपयांचा व 23.5 किमी लांबीच्या या...
डिसेंबर 17, 2016
कात्रज ते निगडीपर्यंत विस्तारीकरणाचा मनोदय; शिवाजीनगरला जंक्‍शन  पुणे - पुण्याच्या मेट्रोचे औपचारिक भूमिपूजन होण्याआधीच प्राथमिक कामे सुरू झाल्याने मेट्रो लगेचच वेग घेणार आहे. या कामांसाठी नागपूर मेट्रोला लागलेला वेळ पुण्याला लागणार नसल्याने पहिल्या टप्प्यात तरी पुण्याच्या कामाचा वेग नागपूरपेक्षा...
डिसेंबर 05, 2016
विधी मंडळाच्या हिवाळी अधिवेशनाकडे पुणेकरांचे लागले लक्ष  नागपूर - कचरा प्रकल्पांच्या जागा, पीएमपीची बस खरेदी, शहराच्या पाण्याचा वाढीव साठा, बीडीपीचा मोबदला, विकास आराखड्याची मंजुरी, ससूनच्या धर्तीवर शहरात चार रुग्णालये, झोपडपट्टी पुनर्विकासाच्या नियमावलीतील (एसआरए) त्रुटी, रिंगरोडचा मार्ग आदी...
डिसेंबर 03, 2016
पुणे - ""नोटाबंदीमुळे रिअल इस्टेट मार्केटच्या किमती उतरतील, अशी विधाने केली जात असतील तर त्याला कोणताही आधार नाही. नोटाबंदीमुळे घरांच्या किमतीत घट होण्याची कोणतीही शक्‍यता नाही,'' असे क्रेडाई- पुणे मेट्रोचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी स्पष्ट केले. याबाबत काही संस्थांनी वर्तविलेला अंदाज शास्त्रीय...