एकूण 34 परिणाम
जानेवारी 10, 2020
पिंपरी - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अनधिकृत बांधकामांवरील कारवाईला तब्बल दीड वर्षापासून राजकीय हस्तक्षेपांमुळे अडथळे येत आहेत. अनधिकृत बांधकाम कारवाईच्या काळात राजकीय पदाधिकाऱ्यांचे फोन खणखणतात. परिणामी, कारवाई न करताच पथकाला माघारी फिरण्याची वेळ येते....
डिसेंबर 16, 2019
खेड-शिवापूर टोलनाका होणार बंद?; महिनाभरात सरकारकडे प्रस्ताव पुणे : पुणे-सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे आणि खेड- शिवापूर टोल नाका "पीएमआरडीए' हद्दीबाहेर हलविणे या दोन प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी आज (सोमवार) महत्त्वपूर्ण निर्णय...
डिसेंबर 15, 2019
खेड-शिवापूर (पुणे) : पुणे- सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत टोलवसुली बंद करणे आणि खेड- शिवापूर टोल नाका "पीएमआरडीए' हद्दीबाहेर हलविणे या दोन प्रमुख मागण्यांवर जिल्हाधिकारी आम्हाला सोमवारी (ता. 16) निर्णय देतील. त्यानंतर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा ठरवू, असा निर्णय...
डिसेंबर 05, 2019
पिरंगुट (पुणे) : मुळशी तालुक्‍यात चांदणी चौक ते पौड या दरम्यान भूगाव, पिरंगुट, घोटावडे फाटा आणि पौड आदी प्रमुख चार ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीए, रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत आणि पोलिस खात्याने समन्वय साधून गांभीर्याने लक्ष घालायला पाहिजे....
सप्टेंबर 18, 2019
तीन महिन्यांत अनधिकृत बांधकामांवर ८ टक्केच कारवाई पिंपरी - ग्रामीण भागाचा सुनियोजित विकास होण्याच्या दृष्टीने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली. मात्र, नियोजित विकासाऐवजी अनधिकृत बांधकामामुळे प्राधिकरण क्षेत्र बकाल होत चालले आहे. अनधिकृत बांधकामे रोखण्याची...
ऑगस्ट 09, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामांना खासगी वित्तसंस्थांनी कर्जपुरवठा करू नये, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) दिला आहे.  अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी पीएमआरडीएने हे पाऊल उचलले आहे. पीएमआरडीएने कार्यक्षेत्रातील अनधिकृत...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
डिसेंबर 10, 2018
पिंपरी - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील ठराविक रस्त्यांवर रहदारी वाढत असल्याचे पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. त्यात नगर रस्त्याने सर्वाधिक रहदारी असून, त्या खालोखाल हिंजवडी परिसरातील रस्त्यांचा...
डिसेंबर 07, 2018
पुणे - ‘चुस्ती अन्‌ तंदुरुस्ती’चा संकल्प सिद्धीस नेण्याच्या संधीचे सोने करण्यासाठी पुण्याच्या अनेकविध क्षेत्रांतील अबालवृद्ध सज्ज झाले आहेत. नऊ डिसेंबर रोजी बजाज अलियांझ ‘पुणे हाफ मॅरेथॉन’मधील विविध शर्यतींत भाग घेत ‘जीवनाची मॅरेथॉन’ समर्थपणे धावण्यास सुमारे १८ हजार नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. या...
ऑक्टोबर 06, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) २७ ठिकाणची एकूण १७ हजार ३३१ चौरस मीटर जागेची मागणी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. स्टेशन आणि पर्किंगसाठी या जागेची मागणी करण्यात आली असून, त्यात शिवाजीनगर आणि औंध परिसरातील जागांचा समावेश...
सप्टेंबर 18, 2018
पुणे - ‘पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील १९९ अनधिकृत बांधकामे पाडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या अनधिकृत बांधकामांची यादी नोंदणी महानिरीक्षक यांना देण्यात आली असून, त्यातील सदनिकांची खरेदी-विक्री दस्तांची नोंदणी करू नये,’ असे पत्र पीएमआरडीएने नोंदणी...
सप्टेंबर 18, 2018
पिंपरी : हिंजवडी येथील वाहतूक कोंडीवर दीर्घकालीन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुढील आठवड्यात संबंधित अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार सुप्रिया सुळे, पीएमआरडीए, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी, पोलिस प्रशासन...
सप्टेंबर 13, 2018
पुणे/वाघोली - नरे दत्तवाडी (ता. मुळशी) व वाघोली (ता. हवेली) या ठिकाणच्या अनधिकृत बांधकामांवर पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) मंगळवारी कारवाई करण्यात आली. पीएमआरडीएने संबंधित बांधकाम मालकांना दोनदा नोटिसा देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकामे सुरू ठेवली होती. गेल्या ३...
सप्टेंबर 11, 2018
हिंजवडी - खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी (ता. १०) हिंजवडी आयटी पार्कचा दौरा करून येथील वाहतुकीतील बदल, प्रस्तावित रस्त्यांचे प्रश्‍न व परिसरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. प्रलंबित रस्त्यांची कामे एक महिन्याच्या आत सुरू करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पोलिस आयुक्तांनी...
ऑगस्ट 29, 2018
पावसाने झोडपले, खड्ड्यांनी सतावले, कोंडीने अडविले, पोलिसांनी फटकारले असे अनुभव रोजच पुणेकर घेतात... आता वाहतुकीच्या कोंडीबाबत पुणेकरांनीच आवाज उठविला पाहिजे, तर मग सांगा तुमचा अनुभव 'सकाळला' 9021233264, 9527866904, 9881099029, 8888847880 (सकाळी 10 ते दुपारी 12), 9130088459 (व्हॉट्सअॅप) वाहतूक...
ऑगस्ट 20, 2018
शिवणे : खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदीवरील शिवणे-नांदेड पुलावरून शनिवारी रात्री साडेनऊ वाजता पाणी वाहत होते. त्याचवेळी एका दुचाकीचालकाने पुलावरून पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तो नदीतील पुराच्या पाण्यात वाहून गेला. त्या तरुणाचा शनिवारी मध्यरात्री व रविवारी दिवसभर शोध घेतला. पण, तो...
ऑगस्ट 17, 2018
शहरात आता पाच परिमंडळे, 30 पोलिस ठाणी पुणे - पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या निर्मितीनंतर पुणे पोलिस दलाची पुनर्रचना करण्यात आली आहे. पुणे पोलिस प्रशासनामध्ये पूर्वी चार परिमंडळे होती, आता त्यामध्ये आणखी एक परिमंडळाची भर पडली आहे. पुणे पोलिस आयुक्तालयामध्ये होणाऱ्या पुनर्रचनेबाबत...
ऑगस्ट 15, 2018
पुण्यातील निरीक्षक ढोमे, आवाड, दौंडचे पाठकही पदकाचे मानकरी पुणे - स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला घोषणा करण्यात आलेल्या राष्ट्रपती पोलिस पदकांमध्ये पुणे शहरातील सहपोलिस आयुक्त शिवाजी बोडखे व चतुःशृंगी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दयानंद ढोमे यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. तर, "...
जून 30, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामे पाडताना अडसर निर्माण केल्याप्रकरणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हडपसर आणि हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३५ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यात विकसकांसह वास्तुविशारद आणि अभियंत्यांचा समावेश आहे. ‘पीएमआरडीए’कडून नऱ्हे, मारुंजी...
जून 19, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) च्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी देण्यात आलेली २१ जूनपर्यंतची मुदत २१ ऑक्‍टोबर २०१८ पर्यंत वाढविण्याच्या सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या. या संदर्भातील प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे....