एकूण 25 परिणाम
डिसेंबर 08, 2019
राज्यातील सत्ताबदलाचे संदर्भ लक्षात घेऊन पुण्यात शतप्रतिशत सत्ता असतानाही भाजपने महापालिकेत बदल केले. याचा फायदा पुणेकरांना किती होणार, हे लवकरच स्पष्ट होईल. सध्या राज्यात ‘भाजप’ने सुरू केलेल्या योजनांना स्थगिती किंवा या योजनांचा पुनर्विचार, असा सूर असताना, पुण्यातील चांगल्या योजनांवर या अजेंड्याचा...
ऑक्टोबर 27, 2019
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुणेकरांनी स्पष्ट बहुमतापेक्षा सत्तासमतोल साधून सत्ताधारी पक्षाला योग्य तो संदेश दिला. यामुळे "महापालिका ते लोकसभा अशी शतप्रतिशत सत्ता असणाऱ्या भाजपला काय तो जाब विचारा,' अशी कारणे देणाऱ्या विरोधकांना आता आपली जबाबदारी झटकता येणार नाही. योग्य तेथे सत्ताधाऱ्यांचे कान...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
एप्रिल 22, 2019
पुणे -  ""कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहामुळे गेली 15 वर्षे पुण्याचा विकास रखडला होता. रखडलेले प्रकल्प आम्ही गेल्या साडेचार वर्षांत मार्गी लावले. कॉंग्रेसकडे बोलायला काहीच नसल्याने त्यांनी खालच्या पातळीवर जाऊन प्रचार केला. मोहन जोशी यांनी केलेले आरोप अदखलपात्र आहेत,'' अशी टीका महायुतीचे...
एप्रिल 08, 2019
श्रीरंग बारणे -    वय : ५५   शिक्षण : दहावी पार्थ पवार   वय : २९     शिक्षण : बी. कॉम. एलएलबी श्रीरंग बारणे -  जमेच्या बाजू   विद्यमान खासदार. सलग चार वर्षे संसद रत्न पुरस्कार.   गेल्या वर्षात मेट्रो, पीएमआरडीए, रिंगरोड, विकास आराखडा, स्मार्ट सिटीसाठी योगदान.    मोठा जनसंपर्क;...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
फेब्रुवारी 13, 2019
शहरी नवमतदारांवर प्रभाव पडेल, असा कोणताही करिष्मा भाजप विरोधकांकडून अद्यापतरी घडलेला नाही. त्यामुळे या नवमतदाराला खेचून आणण्यासाठी काँग्रेस आघाडी किंवा इतर पक्ष काय करणार यावरच पुण्याच्या निकालाची दिशा निश्‍चित होणार आहे. पुणे मतदारसंघात गेल्या निवडणुकीत तब्बल सव्वातीन लाख मतांच्या फरकाने मिळालेला...
ऑक्टोबर 14, 2018
मांजरी : 'आज देशात व राज्यात काँग्रेसची अवस्था ठीक नाही, तर राष्ट्रवादी हा पक्ष नसून एका कुटूंबाने चालवलेली संस्था आहे. याउलट भारतीय जनता पार्टी जनतेत पोहचली आहे. २२ राज्यात सत्ता असतांनाच गेली पन्नास वर्षांत न झालेली कामे अवघ्या चार वर्षांत भाजपाने केली आहेत. त्यामुळे भविष्यात भाजप समोर कोणताही...
जून 26, 2018
एखाद्याकडे ‘शतप्रतिशत’ काम सोपवले आणि त्याने ते चोखपणे करावे, अशी अपेक्षा ठेवली तर त्यात गैर काय? एखाद्या महत्त्वाच्या कामात काही त्रुटी राहिली तर साहजिकच इतर कामांपेक्षा त्याकडेच तातडीने लक्ष जाते, ही मानवी प्रवृत्ती आहे. अशावेळी आम्ही एवढे चांगले केले त्याकडे लक्ष देण्याऐवजी तुम्ही त्रुटींवरच का...
मे 26, 2018
पुणे : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या काळात पुण्यातील महत्त्वाचे प्रश्‍न वेगाने मार्गी लागतील अशी अपेक्षा होती. मेट्रो, स्मार्ट सिटी, नदी सुधारणा, आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत गेल्या चार वर्षांत निर्णय झाले खरे; पण या...
फेब्रुवारी 25, 2017
पुणे - कोणताही हातचा राखून न ठेवता पुणेकरांनी भाजपला दिल्लीपासून गल्लीपर्यंत भरघोस यश दिले असल्याने नव्या कारभाऱ्यांकडून नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पूर्णपणे बिघडलेली वाहतूक व्यवस्था, अपेक्षापूर्ती न करणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी, ‘स्मार्ट सिटी’, नदी...
फेब्रुवारी 23, 2017
पुणे - गुंडांना उमेदवारी दिल्याचा ठपका, नोटाबंदीमुळे नाराज झालेला व्यापारी आणि श्रीमंत वर्ग, राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिल्यांदाच कॉंग्रेससोबत केलेली आघाडी अशी सर्व अडथळ्यांची शर्यत पार करून पुण्यात भारतीय जनता पक्षाने संसदेपासून महापालिकेपर्यंत शतप्रतिशत सत्ता काबीज केली. ताकद नसलेल्या ठिकाणी...
फेब्रुवारी 20, 2017
पुणे - "भाजपचा झंझावात पाहून राष्ट्रवादीच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळेच महापालिकेतील स्वत:चा नाकर्तेपणा झाकण्यासाठी ते आमच्यावर आरोप करत आहेत. या आरोपांना भीक न घालता आम्ही विकासाचीच चर्चा करणार. राष्ट्रवादीला राजकारणात गुंड नकोत, असे वाटत असल्यास त्यांनी आधी अजित पवार यांना घरी बसवावे; मग...
फेब्रुवारी 17, 2017
पुणे - ""टक्केवारीच्या राजकारणात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस यांनी पुण्याचे वाटोळे केले. त्या कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीला या वेळी हद्दपार केले पाहिजे,'' अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी केली.  भाजपचे प्रभाग क्रमांक 31 (कर्वेनगर)चे उमेदवार सुशील मेंगडे, राजा बराटे,...
फेब्रुवारी 13, 2017
पुणे - "पुणे महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकींत भारतीय जनता पक्षास स्पष्ट बहुमत देऊन विजयी करा, आम्ही तुमच्या स्वप्नातलं पुणे उभे करु,' असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) बाणेर येथील सभेमध्ये बोलताना केले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलेल्या भाषणामध्ये शहरीकरणाच्या एकंदर...
फेब्रुवारी 12, 2017
पुणे - "पुण्यनगरीचा आगामी महापौर भाजपचाच असेल. स्वच्छ आणि सुंदरच नव्हे तर त्या पलीकडे जाऊन "स्मार्ट' पुण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणे ही भाजपची दिशा आहे. पुणेकरांना खरे वाटणार नाही इतक्‍या अल्पावधीत मेट्रोची उभारणी करून प्रवाशांना अतिजलद गतीने मेट्रोद्वारे चारही दिशांना पोचविण्याचे काम आम्ही वेगाने...
फेब्रुवारी 09, 2017
पिंपरी- मी पूर्वी येथे आलो तेव्हा खूप काम झालेलं दिसलं. मात्र, नंतर ही काम खूप कमी होत गेली. पिंपरी चिंचवड करोडपती होते ते आता लखपती झालं आहे. आता येथे परिवर्तन झालं नाही तर रोडपती व्हायला वेळ लागणार नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या...
फेब्रुवारी 07, 2017
पुणे - ""छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी पुण्यात खासदार, आठ आमदार निवडून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, जे उमेदवार अनुपस्थित आहेत, त्यांना सन्मानाने बोलावून घ्या आणि शपथ द्या,'' असे वक्तव्य खासदार संजय काकडे यांनी केले, तर त्यांच्या या वक्तव्याला पालकमंत्री गिरीश बापट यांनी ""केवळ...
फेब्रुवारी 03, 2017
पिंपरी - पिंपरी- चिंचवडमध्ये यायला नको म्हणून येथील "पीएमआरडीए'चे कार्यालयही शहरातून हलविण्यात आले. आम्ही सत्तेत आल्यावर सर्व शासकीय कार्यालये शहरात आणू. भाजपला या शहराविषयी आस्थाच नाही, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.  पिंपरीत गुरुवारी (ता. 2) आयोजित केलेल्या पत्रकार...