एकूण 26 परिणाम
मार्च 19, 2019
पुणे - पुणे महापालिका आणि पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पाठोपाठ आता नगरपालिका व नगरपंचायतींच्या हद्दीमध्ये आता उंच इमारती उभ्या राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सध्या पाच मजल्यापर्यंत बांधकामास असलेली परवानगी आता आठ मजल्यांपर्यंत करण्यात आली आहे.  त्याच प्रमाणे...
जुलै 13, 2018
शिक्रापूर - चाकण-शिक्रापूर-न्हावरा राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित केलेल्या पाच किलोमीटरच्या नवीन बाह्मामार्गामुळे शेकडो शेतकरी विस्थापित होणार आहेत. यामुळे आमचा विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे मांडली. यावर या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व...
मे 30, 2017
हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान २०२१ मध्ये धावणार; साडेसहा हजार कोटी खर्च पिंपरी - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यानच्या प्रस्तावित मेट्रो प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला जानेवारी २०१८ मध्ये सुरू होण्याची शक्‍यता आहे. ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’नुसार हा उपक्रम राबवण्यात येणार असून, एप्रिल २०२१ पर्यंत या...
मे 30, 2017
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची पूर्वसुसाध्यता (प्री फिजिब्लिटी रिपोर्ट) तयार करून घेण्यासाठी दिल्ली मेट्रो आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत दिल्ली मेट्रोने या...
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा...
मे 21, 2017
पुणे - ‘रिअल इस्टेट रेग्युलेशन ॲथॉरिटी’ अर्थात ‘रेरा’ कायद्याच्या जनजागृतीसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पुढाकार घेत आहे. ‘सेंटर ऑफ एक्‍सलन्स’अंतर्गत जून महिन्यात ‘रेरा’ कायदा जनजागृती कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या प्रसंगी ‘महारेरा’चे नवनिर्वाचित अध्यक्ष गौतम...
मे 12, 2017
पुणे - प्रस्तावित शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गातील कार डेपोच्या ५० एकर जागेची पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ...
मे 11, 2017
दोन्ही रिंगरोडबाबत समितीचा पर्याय पीएमआरडीएचा रिंगरोड सुमारे १२८ किलो मीटर एमएसआरडीसीचा रिंगरोड सुमारे १७० किलो मीटर पुणे - पीएमआरडीए व एमएसआरडीसीचा रिंगरोड ओव्हरलॅप होणाऱ्या गावातील एमएसआरडीसीचा रिंगरोड वगळून उर्वरित रिंगरोड कायम ठेवावा, असा पर्याय राज्य सरकार नियुक्त समितीकडून...
मे 10, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) स्थापनेवेळी दोन महापालिका, सात नगरपालिका आणि पाच तालुक्‍यांतील 865 गावांचा समावेश केला आहे. त्यानुसार सात हजार 253 चौरस मीटर जागा पीएमआरडीएच्या आधिपत्याखाली आली आहे. त्यापैकी सात हजार हेक्‍टर शासकीय आणि मोकळ्या जागा (ऍमेनिटी...
मे 10, 2017
मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्यातून मार्ग जाणार पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या राहिलेल्या अर्धवर्तुळाकार मार्गाचे सर्वेक्षणाचे काम महाराष्ट्र राज्य रस्तेविकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) पूर्ण केले आहे. मुळशी, मावळ आणि हवेली तालुक्‍यातून हा मार्ग जाणार असून, लवकरच तो अंतिम करून राज्य सरकारकडे...
मे 10, 2017
पुणे - पुणे महानगर प्रदेश प्राधिकरण (पीएमआरडीए) हे केवळ बांधकामांना परवानगी देणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, इतक्‍यापुरते मर्यादित नाही; तर सर्वंकष आर्थिक विकास आराखडा तयार करून नगरनियोजन, सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण आणि पर्यावरणाचा समतोल राखणेदेखील प्राधिकरणाचेच काम आहे. यात...
एप्रिल 22, 2017
पुणे - चाकण येथे आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव रद्द करीत ऐनवेळेस विमानतळ पुरंदरला हलविण्यात आले. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाल्याची चाकणच्या नागरिकांची मानसिकता होऊ नये, यासाठी पुरंदर विमानतळ थेट चाकणला जोडण्यासाठी ‘स्वतंत्र महामार्ग’ बनविण्याची कल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही...
एप्रिल 21, 2017
आठ मार्गांचा प्रस्ताव; लवकरच दिल्ली मेट्रोकडून अहवाल तयार करणार पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरपाठोपाठ पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) आठ मार्गांवर मेट्रो प्रकल्पाचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या आठ मार्गांवर हा प्रकल्प राबविता येईल का नाही, यांची...
एप्रिल 20, 2017
‘डीपीआर’साठी चार कंपन्यांच्या निविदा; ‘पीएमआरडीए’ देणार दहा दिवसांत काम पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला रिंगरोड प्रकल्प मार्गी लावण्याच्या दृष्टीने पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आणखी एक पाऊल...
मार्च 29, 2017
‘ओव्हरलॅप’मुळे करावी लागणार मार्गाची नव्याने आखणी पुणे - महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रिंगरोडला मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दिला, तरी या मार्गाची नव्याने आखणी करावी लागणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या मंजुरी मिळालेल्या मार्गात पुन्हा बदल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे...
मार्च 28, 2017
पुणे - 'पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) रिंगरोड हा "इकॉनॉमिक कॉरिडॉर' म्हणून विकसित केला जाणार आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील शेती, पर्यटन आणि औद्योगिक विकासाला तो चालना देणारा ठरेल,'' अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी व्यक्त केली....
मार्च 21, 2017
अमेरिकेतील तीन कंपन्यांसह चार निविदा सादर पुणे - प्रस्तावित रिंगरोडच्या मार्गाचा आराखडा आणि पूर्वगणनपत्रक (इस्टिमेट) तयार करण्यासाठी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीएने) काढलेल्या निविदेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला आहे. येत्या दहा दिवसांत त्यापैकी...
मार्च 12, 2017
शिवाजीनगरला बहुमजली ‘हब’; जंगली महाराज, फर्ग्युसन रस्त्यावरून स्काय वॉक पुणे - शिवाजीनगरमध्ये धान्य गोदामाच्या जागेवर बहुमजली ‘मेट्रो हब’ साकारणार असून, तीन मार्गांची स्थानके एकाखाली एक अशा पद्धतीने तेथे उभी राहणार आहेत. तसेच जास्तीत जास्त प्रवाशांना मेट्रोचा वापर करता यावा, यासाठी जंगली महाराज,...
मार्च 11, 2017
पीएमआरडीएच्या प्रस्तावावर मुद्रांक शुल्क विभागाचा निर्णय पुणे - पुणे महानगर क्षेत्राच्या हद्दीत होणाऱ्या दस्त नोंदणीवर आकारण्यात येणाऱ्या मुद्रांक शुल्कात एक टक्का वाढ करावी, अशी मागणी पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडे केली होती. मात्र...
जानेवारी 04, 2017
गावांमध्ये विकासकामे करण्यासाठी ना-नफा तत्त्वावर कंपनीची स्थापना करण्यात आली. पहिल्यांदा रस्त्याचे काम करून तो आता ‘पीएमआरडीए’ला हस्तांतर केला जाणार आहे...   पायाभूत सुविधांची सर्व कामे सरकारनेच करावीत, या मानसिकतेला छेद देणारी घटना पुणे परिसरात घडली. त्यामुळे एकही सरकारी पैसा खर्च न...