एकूण 51 परिणाम
जानेवारी 25, 2020
पुणे - शहरात सध्या चारचाकी आणि दुचाकी वाहनांचा वापर ७१ टक्के असून, तो सार्वजनिक वाहतूक सुविधांच्या माध्यमातून कमी करण्यावर भर दिला जाणार आहे; तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम तीन वर्षांत पूर्ण करण्यात येणार...
जानेवारी 18, 2020
पुणे  ः पुण्याच्या वाहतुकीसंदर्भात शुक्रवारी महत्त्वपूर्ण निर्णय पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आले. मेट्रो मार्गाचे विस्तारीकरण, उच्च क्षमता द्रुतगती वर्तुळाकार मार्गाऐवजी सार्वजनिक वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडॉर उभारावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या. हायपरलूपचा प्रकल्प गुंडाळण्याचेही...
जानेवारी 14, 2020
पुणे- शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनऐवजी शेवाळेवाडीपर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय सोमवारी मुंबईतील बैठकीत घेतला. त्यासाठी दिल्ली मेट्रोचा अहवाल सुधारित करून सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांना दिल्या...
डिसेंबर 09, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो प्रकल्पाचे पिलर उभारण्याचे ठिकाण निश्‍चित करण्यासाठी लवकरच जिओ टॅगिंग करण्यात येणार आहे. जिओ टॅगिंग झाल्यानंतर त्याचा आराखडा करण्यात येणार असून, पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे - शिवाजीनगर ते फुरसुंगी यादरम्यान सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रोमार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नुकताच दिला आहे. पीएमआरडीएची मान्यता मिळाल्यानंतर हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे...
सप्टेंबर 23, 2019
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारा पुणे मेट्रो मार्गिका (हिंजवडी ते शिवाजीनगर) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने ट्रील अर्बन ट्रान्स्पोर्ट (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडची उपकंपनी) आणि सिमेन्स प्रोजेक्‍ट...
सप्टेंबर 22, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून राबविण्यात येणारा पुणे मेट्रो मार्गिका (हिंजवडी ते शिवाजीनगर) हा प्रकल्प सार्वजनिक खासगी भागीदारीतून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकरणाने ट्रील अर्बन ट्रान्स्पोर्ट (टाटा रियल्टी अँड इन्फ्रास्ट्रक्‍चर लिमिटेडची उपकंपनी) आणि सिमेन्स प्रोजेक्‍ट...
सप्टेंबर 16, 2019
मेट्रो कारशेड उभारण्यासाठी भूसंपादन; १८ हेक्टरवर प्रकल्प पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगरदरम्यान पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या मेट्रो प्रकल्पाच्या कारशेड (डेपो) पहिल्या टप्प्यात चाळीस कोटी रुपये मोबदला देऊन साडेचार हेक्‍टर जागा ताब्यात घेतली आहे....
सप्टेंबर 15, 2019
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर यादरम्यान सुरू झालेले मेट्रोचे काम, भूमकर चौकातून आयटी पार्क आणि मारुंजीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नेहमीची वाहतूक कोंडी, बंद सिग्नल, यामुळे आयटी कर्मचारी वैतागले आहेत. ही कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस, एमआयडीसी आणि पीएमआरडीए यांच्याकडून नियोजन होत नसल्याने...
ऑगस्ट 27, 2019
पुणे - शिवाजीनगर न्यायालय ते फुरसुंगी येथील सुलभ गार्डनदरम्यानचा सुमारे १६ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (पीएमआरडीए) नुकताच सादर केला आहे. हा संपूर्ण मेट्रो मार्ग इलेव्हेटेड आहे. लोकसंख्येचा विचार पीएमआरडीएने हिंजवडी ते...
ऑगस्ट 14, 2019
पुणे - गणेशखिंड रस्त्यावरील शासकीय तंत्रनिकेतनची (जीपीपी) १०.६० हेक्‍टर जागा ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला माजी विद्यार्थ्यांनी विरोध केला. हा निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी बुधवारपासून (ता.१४) कॉलेजच्या आवारात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
मार्च 18, 2019
‘अच्छे दिन आनेवाले है,’ अशी घोषणा देत भाजपने पाच वर्षांपूर्वी दाखविलेल्या अनेक स्वप्नांपैकी मूलभूत सुविधांची कोंडी काही सुटली नाही. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन, समान पाणीपुरवठा, वाहतूक सुधारणा, कचरा हे प्रश्‍न आणखी गंभीर झाले आहेत. मात्र, मेट्रो, वर्तुळाकार रिंगरोड, विमानतळ आदी प्रकल्पांना गती...
फेब्रुवारी 14, 2019
पुणे - घरखरेदीसाठीचा शोध संपविणाऱ्या लोकप्रिय ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो २०१९’चे आयोजन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे. शनिवार (ता. १६) पासून दोन दिवस हा एक्‍स्पो चालणार आहे. शिवाजीनगर येथील हॉटेल प्राइडमध्ये या एक्‍स्पोचे आयोजन केले आहे. ‘सकाळ वास्तू एक्‍स्पो’मध्ये नामवंत बांधकाम कंपन्यांचे...
जानेवारी 06, 2019
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मेट्रोच्या कामाचे डिझाइन, मेट्रो अलाइनमेंट, मेट्रोसाठी लागणारी जमीन आणि स्थानकांसह मेट्रोच्या होणाऱ्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच गुरुवार (ता. १०) पासून...
डिसेंबर 28, 2018
पिंपरी - हिंजवडी आयटी पार्कमधील वाहतूक सुरळीत करण्यासाठी नियोजित नव्या रस्त्याचे काम भूसंपादनाअभावी अडकले आहे.  मर्सिडीज बेंझ शोरूम ते माणदरम्यान नवा सहा किलोमीटरचा रस्ता प्रस्तावित आहे. मात्र, केवळ दोन किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित चार किलोमीटरचा रस्ता करण्यासाठी एमआयडीसीला १४.४ हेक्‍टर...
डिसेंबर 18, 2018
पुणे - हिंजवडी परिसरातील औद्योगिकरणाला चालना देण्याबरोबरच वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत करणाऱ्या पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे भूमीपूजन उद्या (मंगळवारी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. शहरातील हा...
डिसेंबर 17, 2018
पिंपरी - शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्ग शहराच्या वाकड भागात सुमारे १५ मीटर उंचीवर असेल. त्याच्या कामास पीएमआरडीएने महापालिकेकडे परवानगी मागितली आहे.  महामेट्रोकडून स्वारगेट ते पिंपरी आणि वनाज ते रामवाडी या मार्गांवर मेट्रो मार्गाचे काम सुरू आहे. तिसरा शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्ग ‘संकल्पना करा...
नोव्हेंबर 22, 2018
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) एल ॲण्ड टी कंपनीने सादर केलेल्या ‘सर्वंकष वाहतूक आराखड्यात’ (कॉम्प्रिहेन्सिव मोबिलिटी प्लॅन-सीएमपी) सुमारे १९५.२६ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. पीएमआरडीएने हाती घेतलेल्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...