एकूण 21 परिणाम
जानेवारी 18, 2020
पुणे - भामा आसखेड प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्याची रक्कम पुढील काही दिवसांमध्ये त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याची सूचना पालकमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी महापालिका प्रशासनाला केली. त्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करावा, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे या प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील कामाला गती...
जानेवारी 04, 2020
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हाती घेतलेल्या म्हाळुंगे-माण नगररचना योजनेला (टीपी स्कीम) राज्य सरकारची अखेर मंजुरी मिळाली. त्यामुळे या स्कीमचा लेआउट (आराखडा) आता अंतिम झाला असून, त्याची अंमलबजावणी १० फेब्रुवारीपासून होणार आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई...
नोव्हेंबर 05, 2019
पुणे - अनधिकृत बांधकामाच्या सुनावणीस आयुक्त उपस्थित राहत नाहीत, ही गंभीर बाब आहे. पीएमआरडीएच्या इतिहासात अशा प्रकारे वॉरंट बजावले जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही बाब दुर्दैवी आणि मानहानिकारक असून, राज्य सरकारने पीएमआरडीए आयुक्तांना ताबडतोब निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे - शिवाजीनगर ते फुरसुंगी यादरम्यान सुमारे १६ किलोमीटर लांबीच्या मेट्रोमार्गाचा अहवाल दिल्ली मेट्रोने नुकताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पीएमआरडीए) नुकताच दिला आहे. पीएमआरडीएची मान्यता मिळाल्यानंतर हा अहवाल राज्य आणि केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे...
मे 25, 2019
पुणे - भाजपने गेल्या पाच वर्षांत पुण्याच्या विकासाला चालना दिली. मेट्रो, पीएमआरडीए, पाणीपुरवठा यांसह अनेक प्रकल्पांचे काम सुरू आहे. पुणेकरांच्या जाहीरनाम्याला मी बांधिल आहे. शहराचा चेरहामोहरा बदलून टाकणार, असा विश्‍वास नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.  लोकसभा निवडणूक...
मे 24, 2019
पुणे - केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेली विकासकामे आणि मजबूत पक्षसंघटन यामुळेच माझा विजय झाला. अनेक वर्षे पुण्यात व राज्यात राजकारण केल्यानंतर आता दिल्लीत जाण्याची संधी मिळाली आहे. पुण्याच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी कटिबद्ध आहे, असे भाजप महायुतीचे विजयी उमेदवार गिरीश...
एप्रिल 22, 2019
पुणे - ‘पुण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून एक कार्यकर्ता म्हणून मी कार्यरत आहे. शहरातील अनेक स्थित्यंतरे मी पाहिली आहेत. महानगर असलेल्या या शहराच्या गरजा बदलल्या आहेत. शहराचा झालेला विस्तार, इथे निर्माण होत असणाऱ्या नवनव्या संधी लक्षात घेता, या शहराला नव्याने आकार देण्याची गरज आहे. एका नव्या, आधुनिक...
मार्च 09, 2019
मुंबई - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सन 2019-20 साठीच्या 1722 कोटी 12 लाख रुपयांच्या अंदाजपत्रकास आज मुख्यमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत मंजुरी देण्यात आली. या अंदाजपत्रकामध्ये रिंगरोड, नदी सुधार, पाणीपुरवठा, नगर...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे - पीएमपीच्या ताफ्यात वर्षात सुमारे ९९० नव्या बस दाखल होण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी, बस उभ्या करण्यासाठी पीएमपीकडे जागा उपलब्ध नसल्यामुळे नव्या बस कोठे उभ्या करायच्या, याबाबत प्रश्‍न निर्माण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या विकास आराखड्यात पीएमपीसाठी आरक्षित असलेले भूखंड दोन्ही...
नोव्हेंबर 17, 2018
पिंपरी - ‘‘नियोजित पुरंदर विमानतळालगत एअरपोर्ट सिटी करण्यात येईल. पुण्याचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या रिंगरोडच्या पहिल्या ३२ किलोमीटरच्या टप्प्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू होईल. शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचे कामही जानेवारीत सुरू होईल,’’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हाळुंगे-माण हायटेक सिटी...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. १६) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना...
नोव्हेंबर 15, 2018
पुणे - पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (पीएमआरडीए) म्हाळुंगे-माण येथील नगररचना योजनेतील (टीपी स्कीम) पायाभूत सुविधांच्या सहाशे कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ येत्या शुक्रवारी (ता. 16) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. सुमारे सातशे एकर परिसरामध्ये ही योजना...
नोव्हेंबर 03, 2018
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) मेट्रो हिंजवडी- शिवाजीनगरपासून फुरसुंगीपर्यंत धावणार आहे. यासाठीचा सविस्तर प्रकल्प दिल्ली मेट्रोने केला आहे. डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्राधिकरणाच्या बैठकीत शिवाजीनगर ते फुरसुंगी अशा सुमारे 12 किलोमीटरच्या मेट्रो मार्गाला मंजुरी...
ऑक्टोबर 24, 2018
पुणे - अनधिकृत बांधकामांना प्रतिबंध व्हावा आणि झालेल्या बांधकामांची माहिती मिळावी, म्हणून 40 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले मोबाईल ऍपवर आधारित यंत्रणा तांत्रिक कारणामुळे बंद आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला "माहिती अधिकारा'त ही...
ऑगस्ट 21, 2018
पुणे - हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो प्रकल्पाच्या कामासाठी टाटा-सिमेन्स या कंपनीच्या निविदेला मान्यता देऊन तो कार्यकारी समितीकडे मंजुरीसाठी पाठविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे कार्यकारी समितीची...
ऑगस्ट 01, 2018
पुणे - पुण्याच्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी बालेवाडी (ता. हवेली) येथील पाच हेक्‍टर ६० आर इतकी शासकीय जमीन देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे पुणे मेट्रोच्या कामास गती मिळणार आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणामार्फत (पीएमआरडीए...
जून 18, 2018
पुणे - हायपरलूपमधून पहिला प्रवास करण्याचा जगात पहिला बहुमान पुणेकरांना मिळणार आहे. कारण मुंबई-पुणेदरम्यान प्रायोगिक तत्त्वावर उभारण्यात येणारा १५ किलोमीटर लांबीचा पहिला ‘डेमन्स्ट्रेशन ट्रॅक’ असणार आहे. त्यामुळे जगातील अन्य देशांसाठी हा ट्रॅक पथदर्शी ठरणार आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठीचा व्यवहार्यता...
मे 24, 2018
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर प्राधिकरणाचे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात (पीएमआरडीए) विलीनीकरण करण्याऐवजी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी महापालिकेचे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पालकमंत्री गिरीश बापट यांच्याकडे बुधवारी केली. पीएमआरडीएमध्ये...
मार्च 28, 2018
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण तूर्तास अशक्‍य असल्याचे पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. ‘पीसीएनटीडीए’चे काम मर्यादित राहिल्याने गेल्या काही वर्षांपासून त्याच्या विलीनीकरणाची चर्चा...
मार्च 04, 2018
पुणे : पुण्यात उच्च न्यायालयाचे खंडपीठ स्थापन करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत बैठक घेऊ आणि पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) विकास आराखड्यात शंभर एकर जमीन मिळविण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे बार असोसिएशनच्या...