एकूण 17 परिणाम
सप्टेंबर 16, 2018
गेल्या महिनाभरात डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे दर घसरलेले एकदम नजरेत भरू लागले आहेत. 67-68 च्या पातळीत असणारा अमेरिकी डॉलर आता 72 रुपयांच्या पुढं गेला आहे. याचबरोबर कच्च्या तेलाचे भाव एका पिंपाला 77 डॉलर्सना भिडले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या किंमती वाढल्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेलचे भावही...
जुलै 04, 2018
नवी दिल्ली - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांना दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांच्या अटकेला मनाई करणाऱ्या हंगामी आदेशाला 1 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. आयएनएक्‍सप्रकरणी सीबीआयला चिदंबरम...
जून 14, 2018
नवी दिल्ली : एअरसेल-मॅक्‍सिस आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज दिल्लीच्या एका न्यायालयात माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.  अतिरिक्त सत्र न्यायाधीश रुबी अलका गुप्ता यांनी, या...
जून 12, 2018
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेची चारपैकी तीन चाके ‘पंक्‍चर’ झाल्याची टीका माजी अर्थमंत्री व काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काल केली. पेट्रोल-डिझेल जीएसटी करप्रणालीत समाविष्ट केल्यास त्यांच्या किमती तत्काळ कमी होतील, असेही त्यांनी म्हटले. परागंदा नीरव मोदी व मेहुल चोक्‍...
जून 12, 2018
नवी दिल्ली - भारतीय अर्थव्यवस्थेची चारपैकी तीन चाके "पंक्‍चर' झाल्याची टीका माजी अर्थमंत्री व कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज केली. पेट्रोल-डिझेल जीएसटी करप्रणालीत समाविष्ट केल्यास त्यांच्या किमती तत्काळ कमी होतील, असेही त्यांनी म्हटले. परागंदा हिरे व्यापारी नीरव मोदी व...
जून 04, 2018
ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या काळात देशाची अर्थव्यवस्था डळमळीत झाली आहे. या सरकारचा प्रत्येक निर्णय चुकीचा ठरत आहे. भारतीय अर्थव्यवस्था हि एका कार बनली आहे, या कारचे तीन टायर पंक्चर झाले आहेत, अशी जोरदार टीका माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केली. ...
मार्च 25, 2018
अटकेपासून संरक्षण देण्यास दिल्ली उच्च न्यायालयाची मान्यता नवी दिल्ली : एअरसेल मॅक्‍सीस प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने कार्ती चिदंबरम यांना 16 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यास मंजुरी दिली. अटकेपासून संरक्षणाचा निर्णय देताना कार्ती यांना न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून जाऊ...
मार्च 01, 2018
भ्रष्टांना चाप लावण्यात आपल्याकडची कायदेशीर चौकट आणि सत्ताधाऱ्यांची इच्छाशक्ती या दोन्हींविषयी सर्वसामान्यांना आश्‍वस्त करण्याची गरज आहे. एखाद दुसरी कारवाई त्यासाठी पुरेशी नाही. गेली जवळपास दहा वर्षे संशयाच्या सावटाखाली असणारे कार्ती चिदंबरम यांना अखेर अटक करण्यात आली आहे. कार्ती हे...
जानेवारी 25, 2018
नवी दिल्ली - दावोसमध्ये मोदी ज्यावेळी गुंतवणूकदारांना आमंत्रण देत होते, त्याचवेळी अहमदाबादमध्ये दंगल सुरु होती आणि उत्तर प्रदेशमध्ये नागरिक "नैतिक पोलिसगिरी'च्या दडपणाखाली वावरत होते, असा टोमणा कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आज (गुरुवार) मारला. चिदंबरम...
जानेवारी 13, 2018
नवी दिल्ली : सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शनिवारी माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांच्या दिल्ली आणि चेन्नई येथील ठिकाणच्या मालमत्तांवर छापेमारीची कारवाई केली. ईडीकडून छापेमारी केल्यानंतर पी....
जानेवारी 02, 2018
नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाकडून लवकरच समन्स बजावण्यात येणार आहे. त्यामुळे आता कार्ती चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होणार...
डिसेंबर 07, 2017
मुंबई - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जीची आज सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) व केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी केली. त्यांची आणखी दोन दिवस चौकशी होण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्‍त केली. यापूर्वी २४ नोव्हेंबरला इंद्राणीची याप्रकरणी चौकशी करण्यात आली होती. इंद्राणीची...
नोव्हेंबर 25, 2017
मुंबई - आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) इंद्राणी मुखर्जीची आज भायखळा तुरुंगात चौकशी केली. सहायक संचालकपदाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 6 तास चौकशी केली. तिची पुन्हा 6 डिसेंबरला चौकशी करण्यात येणार आहे. पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्‍स मीडिया या...
नोव्हेंबर 24, 2017
मुंबई - सक्तवसुली संचालनालयातर्फे (ईडी) आयएनएक्‍स मीडियाप्रकरणी शीना बोरा हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी हिची शुक्रवारी (ता. 24) आणि 6 डिसेंबरला भायखळा तुरुंगात चौकशी करण्यात येणार आहे. चौकशीची परवानगी मागण्यासाठी ईडीने विशेष न्यायालयाकडे गुरुवारी (ता.23) अर्ज केला. तो मंजूर करून...
नोव्हेंबर 06, 2017
मोहन भागवत यांच्याप्रमाणे आदर्श स्वयंसेवक आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याप्रमाणे आधुनिक विचारांचे नेते बनण्याच्या प्रयत्नांच्या कात्रीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे सर्व निर्णय केंद्रीकृत पद्धतीने राबविणारे होऊ पाहत आहे. जोसेफ हेलर यांच्या ‘कॅच-२२’मधील लेफ्टनंट...
ऑगस्ट 04, 2017
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्याविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लूक आउट नोटीस जारी केली असून, त्यांना देश सोडून बाहेर जाण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, कार्ती चिंदबरम...
मे 17, 2017
चेन्नई/नवी दिल्ली - माजी केंद्रीयमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती चिदंबरम यांच्यावरील कारवाईचा फास आवळत केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आज त्यांच्या मालमत्तांवर छापे घातले, यामध्ये कार्यालये आणि निवासस्थानांचा समावेश आहे. कार्ती...