एकूण 12 परिणाम
मे 28, 2019
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुनामीमुळे झालेल्या काँग्रेसच्या वाताहतीनंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधी हे राजीनाम्यावर ठाम असताना आज (मंगळवार) अखेर त्यांचे मन वळविण्यात नेत्यांना यश आले आहे. पण, त्यांनी अध्यक्षपदी कायम राहण्यासाठी अट ठेवली असून, ती पक्षाकडून मान्य करण्यात...
मे 26, 2019
नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाच्या पदावरून राजीनामा देऊ नये अशी विनंती केली आहे, त्यांनी असे केले तर दक्षिण भारतातील काँग्रेसचे कार्यकर्ते आत्महत्या करतील. काल (ता.26) शनिवारी कॉंग्रेस...
मे 26, 2019
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या पुत्रप्रेमावरून नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. या नेत्यांनी पक्षहितापेक्षा आपल्या मुलांचे हित पाहिले असे म्हणज त्यांनी नाराजी व्यक्त केली.    लोकसभा निवडणुकीतील पराभवामुळे राहुल...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन काँग्रेसने आज निवडणुक जाहीरनामा प्रसिद्ध केला. यावेळी हम निभाएंगे अशी जाहीरनाम्यात काँग्रेसकडून नवी घोषणा देण्यात आली. 'जन आवाज' असे काँग्रेसच्या जाहीरनाम्याचे नाव असून, जाहीरनाम्यात कुठलीही खोटी घोषणा नसल्याचे राहुल गांधी यांनी यावेळी बोलताना...
एप्रिल 02, 2019
भावनाकल्लोळावर भिस्त ठेवणारा आणि आपली रेघ मोठी करून दाखवण्यापेक्षा दुसऱ्याची कशी लहान आहे, याचीच जास्त उठाठेव करणारा सध्याचा प्रचार आहे. लो कसभा निवडणुकीतील प्रचाराचे तानमान आता स्पष्ट झाले असून, कोण कोणाच्या विरोधात उभे ठाकणार, याचे चित्रही बव्हंशी समोर आले आहे. वर्ध्यातील प्रचारसभेत दणदणीत भाषण...
मार्च 05, 2019
नवी दिल्ली : हवाई दलाच्या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणाऱ्या कॉंग्रेसवर सत्ताधारी भाजपने "कॉंग्रेस नेत्यांची मानसिकता देशविरोधी असून, सवंग राजकारणासाठी देशाचे मनोधैर्य खच्ची केले जात आहे,' असा हल्ला चढवला आहे. मात्र, 300 दहशतवादी ठार झाल्याचा अमित शहा यांनी जाहीर केलेला आकडा हा...
मे 01, 2018
नवी दिल्ली : 'मी मंत्रिपद स्वीकारण्यापूर्वी सनदी लेखापाल आणि इन्व्हेस्टमेंट बॅंकर होतो.. मिस्टर राहुल गांधी, तुमच्यासारखं काहीही न करता बसून खाण्याची मला सवय नाही', अशा तिखट शब्दांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज (मंगळवार) कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले. '...
फेब्रुवारी 22, 2018
मुंबई : बॉलिवूड शहेनशहा यांचे ट्विटरवर मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स असले तरी फार मोजक्या लोकांना फॉलो करतात. आता या यादीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांचाही समावेश झाला आहे. बच्चन यांच्याकडून सर्व काँग्रेस नेत्यांना फॉलो करण्यास सुरवात केल्याने तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत....
फेब्रुवारी 18, 2018
नवी दिल्ली : "राफेल' प्रकरणापेक्षाही बॅंक गैरव्यवहार प्रकरणावरून मोदी सरकारला घेरण्यात अधिक फायदा मिळत असल्याचे लक्षात आल्याने कॉंग्रेसने पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणावर संपूर्ण ताकद पणाला लावण्याची रणनीती आखली आहे. यासाठी संसदेत आणि संसदेबाहेर सर्व विरोधी पक्षांची संयुक्त आघाडी...
जानेवारी 13, 2018
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायाधीशांच्या बंडाच्या निमित्ताने कॉंग्रेसने सत्ताधारी भाजपला, विशेषतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना घेरण्याची रणनिती आखली आहे. पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुढे सरसावत,"न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूची सर्वोच्च न्यायालयाने सर्वोच्च पातळीवर चौकशी करावी...
डिसेंबर 02, 2017
नवी दिल्ली: वस्तू आणि सेवाकरावरुन (जीएसटी) भाजप आणि काँग्रेसमध्ये अजूनही शाब्दिक चकमकी सुरू असून, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी जीएसटीबाबत राहुल गांधी यांच्या कल्पना आणि विचार अगदी मुर्खासारखे आहेत, असे म्हटले आहे. जेटलींनी ट्विट करून सांगितले की, ''2019 मध्ये आम्ही सत्तेत आल्यानंतर जीएसटीचा...
ऑगस्ट 25, 2017
नवी दिल्ली: व्यक्तिगत गोपनीयतेचा अधिकार हा मूलभूत अधिकार असल्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे काँग्रेसने गुरुवारी जोरदार स्वागत केले. फॅसिस्ट शक्तींना धक्का देणारा हा निकाल असल्याचा हल्ला राहुल गांधी यांनी चढवला. पाळत ठेवून सर्वसामान्यांच्या खासगीपणावर निरंकुशपणे अतिक्रमण करण्याचा सरकारचा डाव...