एकूण 2 परिणाम
जुलै 12, 2019
नगर जिल्ह्यात उंबरी बाळापूर येथील नावंदर कुटुंबाने काही वर्षांपूर्वी उसासारख्या पिकात बदल करून जांभूळ पिकाचा पर्याय निवडला. आज दहा एकरांत जांभळाच्या पाचशे झाडांचे जांभूळवन त्यांनी फुलवले आहे. कमी खर्च, कमी पाणी व कमी देखभालीत या पिकाने त्यांच्या फळबागकेंद्रित शेतीचे अर्थकारण सक्षम केले...
जुलै 10, 2019
टाटा व कोयना धरणातील पाण्यातून निर्माण होणाऱ्या विजेसाठी योग्य पर्याय द्यावा आणि अवजल पाण्याचा लाभ होणाऱ्या कोकणासाठी दुसरा पर्याय देऊन हे सर्व पाणी पश्‍चिम महाराष्ट्र व मराठवाड्याला द्यावे, असा प्रस्ताव आहे. तो मान्य झाल्यास राज्याचे चित्र आमूलाग्र बदलेल. टंचाईग्रस्त भागही सुजलाम् होऊ...