एकूण 1273 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 18, 2019
आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ आपण कालच्या लेखात लहान मुलांमधील यकृताच्या आजाराची माहिती घेतली. यातील आणखी घटक, कारणे आणि लहान मुलांमधील यकृतांचे आजार कसे टाळता येतील, हे पाहूयात. लहान मुलांमध्ये हिपॅटायटिस ए, ई आणि बी यांबरोबरच व्हायरल हेपॅटायटिसही आढळतो. त्यामुळेच अन्नपाण्याची...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : पुणे - वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतुकीसाठी बसची खरेदी, पर्यावरणाच्या संतुलनासाठी उपाययोजना, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे, नेटके नगर नियोजन आदी मुद्द्यांना प्राधान्यक्रम भाजप आणि शिवसेना महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी निश्‍चित केला आहे...
ऑक्टोबर 18, 2019
पुणे - पुणेकरांनो, डेंगीचे डास आता तुमच्या घरातच आहेत. घरातील फ्रिज, फुलदाणी, वातानुकूलित यंत्रणेतून बाहेर पडणारे पाणी अशा ठिकाणी या डासांची उत्पत्ती होत असल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागाने टिपले आहे. त्यामुळे घरातील डासोत्पत्तीच्या ठिकाणांची स्वच्छता करा, असा सल्लाही दिला...
ऑक्टोबर 18, 2019
जांभूळवाडी - यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने पुण्यातील धरणे भरून शहरात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. मात्र दुसरीकडे पुणे महानगरपालिकेत नवीन समाविष्ट गावात नागरिकांचे पुरेशा पाण्याअभावी होणारे हाल अद्याप थांबले नसून, दोन वर्षांपूर्वी पालिकेत येऊनही आंबेगाव परिसरातील बहुसंख्य भाग अजूनही...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे : वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मेट्रो मार्गांचे विस्तारीकरण, सार्वजनिक वाहतुकीसाठी बसची खरेदी, पर्यावरणाच्या संतुलनासाठी उपाययोजना, झोपडपट्टीधारकांना पक्की घरे, नेटके नगर नियोजन आदी मुद्द्यांना प्राधान्यक्रम भाजप आणि शिवसेना महायुतीने विधानसभा निवडणुकीसाठी निश्‍चित केला आहे. भाजपच्या...
ऑक्टोबर 17, 2019
भवानीनगर (पुणे) : एकीकडे नद्याकाठच्या भागातील महापुरामुळे उसाच्या उत्पादनात घट येणार, हे उघड दिसत असले; तरी प्रत्यक्षात राज्यभर जाणवलेल्या तीव्र दुष्काळामुळे उसाच्या उत्पादनात तब्बल 300 लाख टनांनी घट येण्याची चिन्हे आहेत. राज्यात सुरवातीच्या अंदाजानुसार 843 लाख टन उसाची उपलब्धता 570 लाख टनांवरून...
ऑक्टोबर 17, 2019
 स्लिम फिट - वाणी कपूर, अभिनेत्री `बेफिक्रे’ या चित्रपटामुळे मला बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली, मात्र त्या आधीपासून मी मॉडेलिंग करीत होते. या क्षेत्रात येण्यापूर्वी माझे वजन ७५ किलो होते. वजन कमी करण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागली. पंजाबी असल्याने मी खूप फुडी आहे. माझा डाएटवर विश्‍वास नाही. मला जे...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - आंबिल ओढ्याच्या पुराने शेकडो घरादारांचे-वाहनांचे नुकसान तर केलेच; पण त्याचबरोबर माणसांचेही जीव घेतले. या पुरामागचे कारण येऊन ठेपले ते ओढ्यावरील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांवर. अर्थात हे वास्तव असले, तरी या पुरामागची आणखी एक गोम आहे, ती म्हणजे कात्रज घाट. या घाटातील पाणी वाहून...
ऑक्टोबर 17, 2019
पुणे - शहरातून वाहणाऱ्या आंबिल ओढ्याच्या पुराचा धोका दिवसेंदिवस वाढू लागला आहे. त्यासाठी नद्यांच्या धरतीवर या ओढ्यासाठीही पुराचा धोका दर्शविणारी ब्ल्यू (नील) आणि रेड (लाल) सीमारेषा आखली पाहिजे, अशी अपेक्षा तज्ज्ञांनी व्यक्त केली. शहरात २५ सप्टेंबरला उद्‌भवलेल्या पूरस्थितीवर संभाव्य उपाययोजना काय...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - कोथरूडमधील वाहतूक कोंडी, पाणी, सहा मीटर रस्त्यावरील इमारतींचा पुनर्विकास, झोपडपट्टी पुनर्वसन यांसह सर्व प्रश्‍न सोडविणार आहे. समृद्ध, आनंदी कोथरूड करण्यासाठी ही वाटचाल असून, राज्यातील विकासाचे सर्वोत्तम मॉडेल करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे आश्‍वासन भाजपचे...
ऑक्टोबर 17, 2019
विधानसभा 2019 : पुणे - ‘राज्यातील धरणांमधील पाणी नद्यांमध्ये सोडून ते दुष्काळी भागांकडे वळविता येईल, अशी भूमिका मी महिनाभरापूर्वी मांडली होती. भाजपने आमचाच कार्यक्रम कॉपी करून नदीजोड प्रकल्प जाहीरनाम्यातून समोर आणला आहे,’’ असा आरोप वंचित बहुजन विकास आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध नेतेमंडळींनी सभांचा धडाका सुरु केला आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील विविध भागांचे दौरे केले. यामध्ये नांदेडमधील तीन ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या तर अमरावती, दक्षिण-पश्चिम नागपूर येथील प्रतापनगर आणि उत्तर नागपूर येथील कांजी...
ऑक्टोबर 16, 2019
पुणे : पिण्याचे पाणी, वाहतूक कोंडी सोडविणे, झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविणे, भ्रष्टाचार कमी करणे हा पुण्याच्या विकासाचा कॉंग्रेसचा अजेंडा आहे. याबाबत, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी म्हणाले, ''वाहतुकीची कोंडी सोडविण्याबरोबरच शहरातील झोपडपट्टीधारकांना हक्काचे पाचशे चौरस फुटांचे घर देणे,...
ऑक्टोबर 15, 2019
पुणे : विधासभा निवडणुकीच्या प्रचाराची धामधूम आता वाढू लागली आहे. लहान- मोठ्या राजकीय पक्षांचे कार्यकर्ते त्यासाठी अहोरात्र झटत आहे. संपूर्ण पुणे शहराच्या विकासासाठी या राजकीय पक्षांचे मुद्दे कोणते असतील, या बाबतचा प्राधान्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपनेते बाबू वागस्कर यांनी "सकाळ'शी बोलताना...
ऑक्टोबर 15, 2019
कर्जत : कर्जत, खालापूर तालुक्‍याचा सर्वांगीण विकास साधणारा 25 कलमी जाहीरनामा प्रसिद्ध करून महाआघाडीचे उमेदवार सुरेश लाड यांनी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जत-शहापूर-वाडा या रस्त्याचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणासाठी मंजूर असलेले काम तत्काळ सुरू करणार असून मुंबई-पुणे जुन्या महामार्गाचे...
ऑक्टोबर 15, 2019
म्हसळा (वार्ताहर) : म्हसळा तालुक्‍यातील मेंदडी गावामधील बौद्ध व मुस्लिम वस्तीत गेले सहा महिने पाणीपुरवठा होत नाही. या संदर्भात नागरिकांनी तहसीलदार व गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार केली आहे. मेंदडी गावातील बौद्ध व मुस्लिम समाज, प्राथमिक आरोग्य केंद्र व परिसरात आणि अन्य काही भागांत गेल्या...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - निवडणुकीत पुणे-नाशिकसारख्या शहरात शिवसेनेला एकही जागा दिलेली नाही. भाजपवाले त्यांची रोज इज्जत काढत आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब असते तर शिवसेनेची आज अशी अवस्था झाली नसती, अशा शब्दांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. त्याचवेळी...
ऑक्टोबर 15, 2019
विधानसभा 2019 : पुणे - मतदानासाठी अवघे सात दिवसच राहिले असतानाही शहर विकासाचा जाहीरनामा प्रमुख राजकीय पक्षांकडून अद्याप जाहीर झालेला नाही, त्यामुळे स्थानिक मुद्द्यांची दखल पक्ष घेणार का, याबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.  विधानसभा निवडणुकीच्यावेळी एरवी राजकीय पक्ष शहरात कोणती विकासकामे करणार,...
ऑक्टोबर 14, 2019
सध्या राज्यात किचन ओटा किंवा बेसिन धूत असताना, बारीक कीटक ड्रेनेज मध्ये वाहून जातात त्याप्रमाणे माणसे वाहून जात आहेत. नुकत्याच पुण्यात आलेल्या पुरात, धायरी पुलावरून घरी जात असलेली 'अमृता सुदामे' ही वाहून गेली. एक मैत्रिणीकडून तिचा सगळा वैयक्तिक तपशील कळाला तेव्हा 'या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी आपण...