एकूण 62 परिणाम
नोव्हेंबर 11, 2019
पुणे ः गेल्या काही वर्षांपासून बाणेर-पाषाण लिंकरस्ता परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात आवश्‍यक त्या सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी येथील रहिवाशांकडून केल्या जात आहेत, मात्र महापालिका प्रशासनाकडून याची अजूनही गंभीरपणे दखल घेतली जात नसल्याने परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  या...
नोव्हेंबर 03, 2019
सात दिवस भूतानमध्ये फिरून आल्यानंतर तिथल्या अनुभवलेल्या गोष्टी आजही डोक्यातून बाहेर जात नाहीत. जयगांव (पश्चिम बंगालचे शेवटचे गाव) मधून फुतशोलिंग (भूतानची हद्द येथून सुरू होते) शहरात केवळ एका भिंतीमधून पलीकडे भूतान मध्ये शिरलो गाडीचा हॉर्न पूर्ण बंद झाला. धुम्रपान बंदी आणि खूप काळ चालतील असे पक्के...
नोव्हेंबर 03, 2019
पुणे : सायंकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सुट्टीच्या दिवशी पुणेकरांची भंबेरी उडाली आहे. फिरण्यासाठी तसेच खरेदीसाठी बाहेर पडलेले नागरिक घरी परतत असताना पावसाला सुरवात झाल्यामुळे शहरातील मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. पुणे स्टेशन, धनकवडी, कोथरूड, कर्वेनगर,...
नोव्हेंबर 02, 2019
सकाळी दहासाडेदहाची वेळ. सोलापूर रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने नेहमीप्रमाणेच गर्दी होती. रेसकोर्सजवळील उजव्या बाजूच्या रस्त्याने काही वाहनचालक ‘शॉर्टकट’चा पर्याय निवडत होते. रात्रीच्या पावसाने या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. अनेक वाहनचालक या पाण्यातूनच...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे : गेल्या पंधरा दिवसांत तुफानी पावसानंतर पुणे शहरात उद्धभवणाऱ्या परिस्थितीवर पुणेकरांनी सोशल मीडियावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. या परिस्थितीवर पुणेकरांना व्यक्त होण्यासाठी 'सकाळ'ने #forbetterpune हा हॅशटॅग सुरू केला होता. त्याला भरघोस प्रतिसाद मिळाला असून, सूज्ञ पुणेकरांनी ई-मेलच्या...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे - पावसाच्या सरी कोसळताच वर्दळीच्या रस्त्यांवर ओढ्या-नाल्यांसारखे पाणी वाहू लागले, ते जागोजागी तुंबलेही. भरीस भर काही ठिकाणी झाडे पडल्याने अर्धा-पाऊण तासातच संपूर्ण शहराला वाहतूक कोंडीने वेढले. आधीच पावसाचा जोर पाहून धडकी भरलेल्या पुणेकरांवर कोंडीत अडकण्याची वेळ ओढवली. पाऊस...
ऑक्टोबर 04, 2019
सिंहगड रस्ता : दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा पुण्याच्या वाहतूक कोंडीचे दर्शन घडविले.  शहरातील महत्त्वाच्या असणाऱ्या सिंहगड रस्ता परिसरात पावसाचा जोर वाढल्यानंतर हळहळू रस्त्यावर पाणी साचण्यास सुरूवात झाली. रांका ज्वेलर्स, संतोष हॉल चौक, वडगाव...
सप्टेंबर 26, 2019
पुणे : पुणे शहरात कात्रज भागातील लेक टाऊन सोसायटीजवळील पूलच मुसळधार पावसामुळे वाहून गेल्याची घटना घडली आहे. तसेच या भागात पाणीच पाणी असल्याचे पाहायला मिळत आहे.  पुण्यात अतिवृष्टी; शाळा, महाविद्यालयांना सुटी  पुणे शहर व उपनगरात बुधवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. कात्रज परिसरात...
सप्टेंबर 04, 2019
पुणे : Vidhansabha2019 : शहराच्या मध्य भागातील आणि 'कॉस्मोपॉलिटन' असलेल्या कँटोन्मेंट या राखीव विधानसभा मतदारसंघातही वाहतुकीची समस्या आहेच. या मतदारसंघाचे आमदार दिलीप कांबळे गेली साडेचार वर्षे मंत्री होते. तरी, बाजारपेठेच्या भागातील अरुंद रस्ते ही डोकेदुखी आहे, तर वस्ती भागात पिण्याच्या पाण्यापासून...
ऑगस्ट 06, 2019
कोल्हापूर - सलग सहा दिवसाच्या अतिवृष्टीनंतर कोल्हापूरचा संपर्क चोहोबाजूने तुटला आहे. इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्ग 4 पुणे बेंगलोर येथे पाणी आल्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग मध्यरात्रीपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.  यामुळे पुण्याहून आलेले प्रवासी पेठ नाका ते किनी वाटार...
जुलै 02, 2019
नाशिक - तब्बल महिन्यापासून प्रतीक्षा असलेल्या पावसाने रविवारपासून खऱ्या अर्थाने शहर-जिल्ह्यावर मेहेरनजर दाखवली. दिवसभर रिमझिम पडणाऱ्या पावसाचा दुपारी चारनंतर जोर वाढला. दीड ते दोन तास झालेल्या दमदार पावसाने महापालिकेच्या गटार योजनेची पोलखोल केली. सराफ बाजार, टाकळी रोड, नवले चाळ, पुणे महामार्गासह...
डिसेंबर 06, 2018
पिंपरी (पुणे) - पाण्यासाठी रास्ता रोको करणाऱ्या नगरसेवक रोहित काटे यांच्यासह इतरांवर भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) दापोडी येथे घडली. गेल्या काही दिवसांपासून दापोडी परिसरामध्ये पाण्याचा प्रचंड तुटवडा आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नगरसेवकांनी...
नोव्हेंबर 13, 2018
तळेगाव दिघे (जि. नगर) : भोजापूर धरणातील आरक्षित पाण्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात यावे तसेच दुष्काळी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी निमोण (ता. संगमनेर) भागातील संतप्त शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता. १३) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील कऱ्हेफाटा येथे रस्तारोको आंदोलन छेडले. उपाययोजना करण्याचे...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - चांदणी चौक येथील रस्तारुंदीकरण आणि उड्डाण पुलासाठीचे भूसंपादन लवकर पूर्ण करावे आणि तातडीने कामाला सुरवात करावी, अशी सूचना पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी पुणे महानगरपालिकेला दिल्या.  जिल्ह्यातील विविध प्रलंबित विकासकामांचा आढावा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पालकमंत्री बापट आणि मुख्यमंत्री...
जुलै 04, 2018
महाविद्यालयात असताना पाषाण तलावावर अनेकदा गेलो होतो. मध्यंतरीच्या काळात तिकडे जाणे झाले नव्हते. आता निघालो, तर आठवणीतल्या सगळ्या जुन्या वाटा बंद झालेल्या. पार वळसा घालून पाणवठ्याला भेट दिली. पाणवठा बदलला होता. कित्येक वर्षे लोटली. पाषाण तलावावर जाणे काही जमले नव्हते. नुकतीच छायाचित्रणकला शिकायला...
एप्रिल 27, 2018
फुरसुंगी - कचरा डेपोमुळे उरुळी देवाचीच्या ग्रामस्थांनी अनेक गैरसोयी सहन केल्या आहेत; मात्र आता हे गाव महापालिकेत आले असून पाणी, रस्ते, आरोग्य, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वीज याबाबतच्या सर्व सुविधा देऊन गावाचा सर्वांगीण विकास करणार असल्याची ग्वाही महापौर मुक्ता टिळक यांनी आज उरुळी देवाची...
ऑक्टोबर 30, 2017
पुणे - शहराच्या विविध भागांतील ८५० झाडे तोडण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी मंजुरी दिली असली; तरी स्वयंसेवी संस्था, नागरिकांनी उपस्थित केलेल्या आक्षेपांवर सुनावणी होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबतचा प्रस्ताव उद्यान विभागाने आयुक्तांना नुकताच सादर केला आहे. दरम्यानच्या काळात...
जुलै 14, 2017
शहराच्या विकासाच्या दृष्टीने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची (एसआरए) नियमावली महत्त्वाची आहे. मात्र, ती अद्याप करण्यात आलेली नाही. या संदर्भातील धोरण अधिवेशनात जाहीर करण्यासाठी पाठपुरावा करू. महापालिकेच्या मालकीचे भूखंड ताब्यात घेण्याचा प्रयत्न काही बांधकाम व्यावसायिक करीत आहेत. अशा बांधकाम...
जून 03, 2017
चांगल्या पावसावर व्यावसायिकांची गणिते; पण आधी द्या शेतकऱ्याला मदत पुणे - यंदा सरासरीएवढ्या पावासाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने जाहीर केला आहे. तेव्हापासून बाजारपेठेत उत्साह आहे. शेअर निर्देशांक नवनवीन उच्चांक गाठत आहे. शेती पिकली तर एकूणच अर्थकारणाला गती येते. कारण चांगला पाऊस म्हणजे...
मे 29, 2017
पीएमआरडीएचा निर्णय; नियोजनाचे काम खासगी कंपनीला देणार पुणे - रिंगरोडचे काम गतीने मार्गी लागावे, यासाठी १२९ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या कडेने टीपी स्कीम (नगररचना योजना) राबविण्याचा निर्णय पुणे महानगर क्षेत्रविकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घेतला आहे. याबाबत नियोजन करण्यासाठी निविदा मागवून खासगी...