एकूण 52 परिणाम
नोव्हेंबर 08, 2019
पुणे : सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे येथील नागरिकांनाच पाण्यासाठी वणवण करावी लागते, तर उद्योग जगताची काय वेगळी अवस्था असू शकते. उद्योजकांना पाण्यासाठी पाण्यासारखा पैसा मोजावा लागत आहे. त्यामुळे अनेक उद्योजकांनी उद्योग स्थलांतर करण्यास सुरवात केली आहे.  नऱ्हे येथील उद्योगांना वापरण्याचे पाणी...
ऑक्टोबर 31, 2019
अर्बन प्लॅनिंग म्हणजेच शहराची रचना... याचा उत्तम ताळमेळ साधण्याची गरज आहे. याला कारण बदलते हवामान. सर्व सामान्यपणे तीन महिने एक ऋतू. अशी वस्तुस्थिती असते. पण सध्याची परिस्थिती बदलली असून आता केवळ पाऊस सुरू असल्याचं चित्र समोर आलं. ज्यामुळे कोल्हापूर, सातारा, सांगली यांना पुराचा तडाखा बसला. ज्यात...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: धायरेश्वर मंदिर येथील टँमरिंड पार्क सोसायटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पड़ले आहेत. तर त्यामधे पावसाचे पाणीही साठते. त्यामुळे येथील वळणावर गाड़ीस्वारांना कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होउ शकतात. येथे पाणी साचुन राहते आणि पाण्याचा निचरा होउ शकत नाही. तरी...
ऑक्टोबर 14, 2019
पुणे: एनडीए रस्ता येथील गणपती माथा ते शिंदे पूल रस्त्याच्या दरम्यान सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत अनेक फळवाले, भाजीवाले थांबतात. रात्री जाताना उरलेला खराब भाजीपाला आणि फळांची टरफले तसच ईतर कचरा तिथेच रस्त्याच्या बाजूला टाकून देतात. त्यामुळे पावसाच्या प्रवाहाचे पाणी तिथे अडून डबके...
ऑक्टोबर 11, 2019
पुणे: कोथरूड-कर्वे रस्त्याच्या शेजारील कालवा रस्त्यावरील करिश्मा चौकात भर रस्त्यात दुचाकीचे गॅरेज उभारले आहे. त्यामुळे ऐन चौकात रस्ता अरूंद होऊन वाहतूक कोंडी होते. कोथरूड, वारजे- माळवाडी, कर्वेनगरला जाणारे बहुसंख्य नागरीक या रस्त्याचा वापर करतात. हे गॅरेज नेहमीच बंद असते. याठिकाणी लावलेल्या...
ऑक्टोबर 10, 2019
पुणे: नर्हे, मानाजी नगरमध्ये महाराष्ट्र बँकेसमोर एक ड्रेनेज फुटलेलं आहे. रोज त्यातील घाण पाणी रस्त्यावर येऊन रास्ता तर घाण झालाच आहे, पण खूप दुर्गंधी पण सुटली आहे. हे ड्रेनेज एक महिना झाला तसच आहे. ना ग्रामपंचायत त्याकडे लक्ष देते ना कोणी नागरिक त्यासाठी काही करत आहे. रोज रस्त्यावर...
ऑक्टोबर 09, 2019
पुणे: राजाराम पुलाखाली शंकर मंदिरा जवळ कर्वेनगर येथे ड्रैनेजचे चेम्बर फुटून सर्व घाण पाणी नदीमध्ये जात आहे. गेल्या दहा दिवसांपासून हे घाण पाणी मुठा नदी मध्ये जात आहे. पुणे मनपाचे याकडे लक्ष देखील नाही आहे. तरी याची दखल घेतली जावी. #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग...
ऑक्टोबर 05, 2019
पुणे: आंबेगांव खुर्द येथील सावंत चौकात सारस्वत बँके समोर पीएमपीचा एक ऐतिहिसिक बस थांबा आहे. तो दुर्लक्षित, फाटक्या- तुटक्या अवस्थेत आहे. तेथील निवाराशेड फाटलेले आहे. बसण्याचे बाक खराब झालेले आहेत. गुरुवारी तर दुपारच्या मुसळधार पावसात बसण्यास निवारा नाहीच, तेथे तर गुडघाभर पाणी वाहत  ...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : कात्रज येथील तलावात मृत जनावरे व कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाणी खराब झाले आहे. सांडपाणी तलावाच्या बाहेर येते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका आहे.  #WeCareForPune आम्ही आहोत पुण्याचे सजग नागरिक तुम्ही सजग नागरिक आहात का? तुमच्या आजुबाजूला घडणार्‍या गोष्टी,...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : वडगाव बुद्रुक येथील गणेश गार्डन सोसायटी पुढे तसच सोना गार्डन रेस्टॉरंटच्या मागे एका इमारतीचे बांधकाम बरेच दिवस झाले अपुर्ण स्थितीत आहे. सदर इमारतीवरील छतावर असलेल्या बांधकामांवर गेले दोन महिने पाणी साचले आहे. आतातर त्या पाण्यावर शेवाळेही आले आहे. सध्या या इमारतीचे बांधकाम बंद...
सप्टेंबर 19, 2019
पुणे : कात्रज येथे सुखसागर परिसरात पालिकेने पाणी सोडल्यावर, लोकं नळाला इलेकट्रिक मोटर लावतात. यामुळे प्रत्येकाला समान प्रमाणात पाणी मिळत नाही. पाणी मोटोर असलेल्या ठिकाणी जास्त प्रमाणात वळते. हे चुकिचं असल्याने यावर कारवाई केली जावी. #WeCareForPune आम्ही आहोत...
सप्टेंबर 17, 2019
पुणे : शिवाजीनगर येथील पोलिस लाईन मधील पाण्याची टाकी रोज भरून वाहते. यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते. तिथे राहणारे कर्मचारी यांना सांगूनही, सदर गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही. या शेजारीच घारपुरे कॉलनी असून तिथे पाणी कमी प्रेशरने असते. आमच्याकडे पाणी येत नाही ...
सप्टेंबर 16, 2019
पुणे : धायरी गांवातील रायकर मळा भागात, हाफश्या जवळच्या तसच देशमाने क्लिनीकला लागुन असलेल्या गल्लीतल्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत, तर पावसाचे पाणीही त्यामध्ये साठलेले आहे. यामुळे येथील डासांचे प्रमाण वाढले आहे. तात्पुरती गरज भागवण्यासाठी या रस्त्यावर खडी टाकण्यात...
सप्टेंबर 05, 2019
पुणे : बावधान येथील डीएसके रान्वरा सोसायटी शेजारच्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा गोयल गंगा ह्या सोसायटी मधून टाकला जातो. त्यामुळे राम नदीच्या पत्रात खुप प्रमाणात सांड पाणी तुंबत आहे. डासांचे प्रमाणही यामुळे प्रचंड वाढले आहे. रान्वरा सोसायटीच्या नागरिकाना यामुळे खुप त्रास होतोय....
सप्टेंबर 04, 2019
पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणारे धरण भरले. आणि नंतर एकवेळ पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा होणार असे पुणे महापौर आणि पुणे महानगरपालिकेने जाहिर केले होते. त्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून कोंढवा खुर्द, शिवनेरी या भागात ऐंशी टक्के पाणी कपात आहे. येथे अवघे पंधरा ते...
ऑगस्ट 28, 2019
पुणे :  दरवर्षी पावसाळ्यात खडकवासला धरणातून पाणी सोडले की प्रथम बाबा भिडे पूल पाण्याखाली जातो आणि मग नागरिक नदीला आलेला पूर पाहण्यासाठी भिडे पूल, झेड ब्रिज, महर्षी शिंदे पुलावर गर्दी करतात आणि मग जो-तो हातात मोबाईल घेऊन सेल्फी काढण्यात दंग होतो. अशावेळी हौशे-नौशे हा विचार करीत नाहीत की...
ऑगस्ट 25, 2019
पुणे : वारज्यातील महामार्ग परिसरातील आदित्य गार्डन सिटीशेजारील शांतिनिकेतन सोसायटीच्या प्रवेशद्वारावर गेले आठ दिवस पाण्याची गळती होत आहे. सोसायटीमध्ये मात्र पाणीटंचाई आहे. संबंधितांनी गळती थांबवून पाणीटंचाई दूर करावी.   
ऑगस्ट 08, 2019
पुणे : महर्षी कर्वे पुतळा चौकात वारजेकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. येथे पाणीही साठते. त्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. दुचाकीस्वार अडखळून पडत आहेत. वाहतुकीची कोंडी होत आहे. पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी ठेवलेले चेंबर रस्त्याच्या वर असल्याने पाण्याचा निचरा होत नाही....
ऑगस्ट 08, 2019
पुणे : समाविष्ट 11 गावांतील धायरी चाकण फाडी ओढ्यामध्ये झाडाच्या फांद्या व कचरा अडकल्यामुळे पाणी रस्त्यावर आले होते. आसपासच्या सात देवळांत पण पाणी शिरले होते. नगरसेविका अश्‍विनी पोकळे आणि किशोर पोकळे मित्रमंडळाने पुढाकार घेऊन महापालिकेच्या सहकार्याने लगेच काम पूर्ण करून...
ऑगस्ट 02, 2019
पुणे ः मुंबई-बंगळूर महामार्गाकडून बालेवाडीकडे जाताना पीएमपीच्या बस आगाराजवळून पूर्वी खळखळत वाहणारा नाला पुढे मिटकॉनच्या सीमाभिंतीजवळ निघतो, परंतु पुढे पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने त्याचे अस्तित्वच तेथेच संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. या ठिकाणी पाण्याचे डबकेच तयार झाले...