एकूण 330 परिणाम
October 28, 2020
हर्णे - गेले आठ महिने पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे चांगलीच खीळ बसली होती. मात्र, सरकारने उठवलेल्या संचारबंदीमुळे पुन्हा दापोली तालुक्यातला पर्यटन व्यवसाय बहरू लागला आहे. कोव्हिडचे भय जसजसे कमी होईल, तसतशी पर्यटकांची संख्या वाढेल. असे येथील स्थानिकांनी सांगितले. दरम्यान, पर्यटक यायची सुरुवात याच...
October 28, 2020
अकोला : शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे. शेतकऱ्यांना घरी बसून शेतीतील काही कामे करता येतील का, काही बाबी त्याला 'वर्क फ्रॉम होम' करता येतील का, याचा विचार संशोधकांनी करावा. शेतीला पाणी देणे, सूक्ष्म सिंचनाचा उपयोग करतांना शेतकऱ्यांना घरी बसून पिकांना पाणी...
October 28, 2020
पुणे - पिण्याचे पुरेसे पाणी नाही, पावसात घरादारांत पाणी शिरत आहे, सीमाभिंती बांधत नाहीत, ड्रेनेज लाइन तुंबल्या आहेत, रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग पडून आहेत, गल्लीबोळ अतिक्रमणांनी वेढले आहेत...ही गाऱ्हाणी सामान्य पुणेकरांची नाहीत! ती आहेत, आपल्या नगरसेवकांची आणि तेही...
October 28, 2020
वणी (नाशिक) : स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगगडावर शनिवारी (ता. ३०) होणारी देशातील प्रमुख कावड यात्रेपैकी एक व राज्यातील सर्वांत मोठी कावडयात्रा व देशभरातील तृतीयपंथीयांची छबिना मिरवणूकही नवरात्रोत्सवाप्रमाणेच कोविड-१९ संसर्गजन्य परिस्थितीमुळे रद्द झाल्याने शेकडो वर्षांपासून विविध तीर्थक्षेत्रांवरून...
October 28, 2020
पुणे : वकिली सुरू केल्यानंतर चार ते पाच वर्षांची थोडे स्थिर-स्थावर होण्याचे नियोजन होते. मात्र कोरोनामुळे त्यावर पाणी फिरले. सध्या केवळ तत्काळ आणि महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी सुरू असल्याने ज्युनिअर वकिलांना मिळणारी कामे खूपच कमी झाली आहेत. त्यामुळे अद्याप माझी प्रॅक्‍टिस लॉकडाऊन...
October 28, 2020
चंद्रावरल्या पाण्यामध्ये डोकावुनि ते कोण पाहते? जळात तेथिल ओठंगुनिया कोण आपुली घागर भरते? - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चंद्रावरल्या तळ्यात रात्री टिपुर चांदणे कधी सांडते? चमचमणारी मनमासोळी टपकन केव्हा उसळून जाते? चंद्रावरल्या जळात...
October 27, 2020
पिंपरी : अशुद्ध जलउपसा व जलशुद्धीकरण क्षमतेत वाढ होत नाही, तोपर्यंत शहरात दिवसाआडच पाणी पुरवठा सुरू राहील, असे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर पोस्ट कोविड सेंटर सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
October 27, 2020
पुणे- शरीरातील साखरेचे प्रमाण वाढणे हे आरोग्यासाठी चांगले नसते. शरीरातील साखरेचे प्रमाण वाढल्यावर मधुमेह होतो. या आजारात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणे आवश्यक आहे. जर सुरुवातीला मधुमेहाची लक्षणे ओळखली नाहीत तर भविष्यात ते आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मधुमेहात व्यक्तीच्या रक्तातील...
October 27, 2020
मा. महापौर / आयुक्त,  सोलापूर महापालिका,  सोलापूर  स. न. वि. वि.,  तसे हे पत्र आपल्यासोबत सर्व नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी यांनाही आहे.  पत्रास कारण, नेहमीच्याच आपल्या सोलापूरकरांच्या नागरी समस्या संपणार की नाहीत? वर्षानुवर्षे त्याच त्या समस्या आम्ही मांडत आहोत, मग मनपा नक्की काय करतेय? असा सवाल...
October 27, 2020
ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : मधमाशांचा हल्ला कोणावरही होऊ शकतो. अगदी गिर्यारोहकांना/प्रस्तरारोहकांना तसेच पर्यटकांनाही मधमाशा कडाडून चावल्या आहेत. मात्र, चंद्रपुरात भलताच प्रकार पुढे आला आहे. अंत्ययात्रेत सहभागी लोकांवर मधमाशांनी हल्ला केल्याने मृतदेह विसाव्यावर सोडून नागरिकांना गावाकडे पळ काढावा...
October 27, 2020
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठामध्ये केलेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे विद्यापीठ जलयुक्त झाले. त्यामुळे आसपासच्या परिसरातील भूगर्भातील जलसाठाही वाढला. तसेच विद्यापीठाच्या आठशे एकर परिसरातील नैसर्गिक जलप्रवाह, ओढे, पाणथळ जागा यांची नोंद करण्यात आली. यामुळे विद्यापीठाचे जलवैभव समोर आले.  विद्यापीठात...
October 27, 2020
पुणे - ‘द आर्ट ऑफ ५ इलिमेंट्स’च्या लोगोचे ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उदय जाधव यांच्या हस्ते दुर्गाष्टमीच्या शुभ मुहूर्तावर अनावरण करण्यात आले. लोगोच्या निवडीसाठी आयोजित स्पर्धेत आर्किटेक्ट अमित निगडे यांनी तयार केलेला लोगो निवडला गेला. द आर्ट ऑफ ५ इलिमेंट्स हा ‘स्टुडिओ गाया ३’ व ‘...
October 26, 2020
पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असलेला विसर्ग सोमवारी (ता.26) बंद करण्यात आल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.  - दसऱ्याला सोने-चांदीची अपेक्षेपेक्षा जास्त विक्री; पुण्यातील सराफांनी केला दावा​ खडकवासला...
October 26, 2020
ऊसतोड मजुरांची वाटचाल नेहमीच दुर्धर राहिलेली आहे. लॉकडाऊनमुळे साखर कारखान्यांवर मजुरी बंद करण्यात आली होती. त्यामुळे अनेक मजूर साखर कारखान्यावर अडकले होते. जवळजवळ दीड महिना अनेक कारखान्यावरील मजुरांना बिना मदतीचे आणि बिना मजुरीचे राहावे लागले. त्यामुळे अनेक मजुरांची अन्नधान्यामुळे उपासमार झाल्याचे...
October 26, 2020
औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना दिवाळीपूर्वी मदत वाटपाची ग्वाही दिली होती. त्यानुसार अतिवृष्टीमुळे कोकण, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा व कोल्हापूर या भागात झालेल्या नुकसानीसाठी भरपाई म्हणून दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीच्या पॅकेजची घोषणा शुक्रवारी (...
October 25, 2020
पुणे : अंघोळीसाठी तापवत ठेवलेले उकळते पाणी बापानेच स्वत:च्या मुलांच्या अंगावर ओतल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. बाणेर परिसरात ही घटना घडली असून मुलाचा पाय भाजला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा संतराम...
October 24, 2020
सातारा : शिधापत्रिकांच्या तपासणीत आगामी काळात कारवाई टाळण्यासाठी पेन्शनधारक, शासकीय नोकर, मोठे शेतकरी व आजी-माजी सैनिकांनी आपापल्या शिधापत्रिका परत करण्यास सुरवात केली आहे. याला सातारा तालुक्‍यात सर्वाधिक प्रतिसाद मिळाला आहे. साताऱ्याच्या तहसीलदार व तालुका पुरवठा निरीक्षकांच्या प्रयत्नांमुळे...
October 24, 2020
पुणे: निरोगी राहण्यासाठी आपली पचनसंस्था चांगली असावी लागते. जर तुमची पचनसंस्था कमकुवत झाली असेल तर त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसून येतो. तसेच वेगवेगळ्या आजारांना सामोरे जावे लागते. त्यासाठी आपण सर्वांनी पचनसंस्था कशी मजबूत होईल याकडे लक्ष दिले पाहिजे. यासाठी जास्तीत जास्त नैसर्गिक पद्धतीचा...
October 23, 2020
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर या मध्यवर्ती शहराला जोडणाऱ्या कोल्हार घोटी राज्यमार्गाची काही दिवसात देखभाल दुरुस्तीअभावी मोठी दुरवस्था झाली आहे. शहराजवळच्या ज्ञानमाता विद्यालय व होंडा शोरुम परिसरातील अपघाताला निमंत्रण देणारे मोठे खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे. संगमनेर या तालुक्याच्या...
October 23, 2020
कडूस - खेड तालुक्याच्या चासकमान जलाशय परिसराला गुरुवारी (ता. 22) सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह परतीच्या वादळी पावसाने झोडपले. यात कहू कोयाळी (ता. खेड) येथील आजी आणि नातू डोंगरावरून आलेल्या पाण्यात वाहून गेले. भोराबाई बुधाजी पारधी (वय 43) आणि साहिल दिनेश पारधी (वय 4) असे वाहून गेलेल्या आजी...