एकूण 7 परिणाम
January 17, 2021
मुंबई: 'बर्ड फ्लू'मुळे राज्यातील 22 जिल्हे प्रभावित झाले असून आतापर्यंत 1151 विविध पक्षी मृत झाले आहेत. अहमदनगर, यवतमाळ,वर्धा आणि अमरावती जिल्ह्यात पक्षी मृत होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.  राज्यातील कुक्कुट पक्षांमध्ये विविध जिल्ह्यात, ठाणे 35, रायगड 4, सातारा 9, सांगली 20, अहमदनगर...
November 22, 2020
पुणे : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना अकारण वादात ओढू नका. तसेच मराठी चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी टीका करताना संयम बाळगावा, असे आवाहन भाजपचे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी रविवारी (ता.२२) केले. - देहूतील संत तुकोबांचा देऊळवाडा दर्शनासाठी बंद​ अमृता...
October 29, 2020
नांदेड : मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडच्या वतीने प्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य ग.पि. मनूरकर यांना आदरांजली वाहण्यात आली. या शोकसभेच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक तथा बालरोगतज्ज्ञ डॉ. हंसराज वैद्य हे होते. प्रारंभी साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष प्रभाकर कानडखेडकर यांनी शोक प्रस्ताव ठेवला....
October 18, 2020
या वर्षी काही तालुक्यांचा अपवाद वगळता चांगला पाऊस झाला असल्याने शेतकऱ्यांनी आणि शासनाने सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी दुष्काळ निर्मुलनासाठी करण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या कामांचे आयुष्य अल्प असते. त्यामुळे झालेल्या कामाची निगा राखणे, देखरेख करणे आणि नवीन कामे करणे आदी कामांमध्ये सातत्य असणे खूपच...
October 05, 2020
‘मास्क नाही, प्रवेश नाही; मास्क नाही, वस्तू नाही; मास्क नाही, सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. त्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी केली जात आहे. ठिकठिकाणी यासंदर्भातील फलक झळकताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी...
October 04, 2020
‘पंखी’ हे कांचन प्रकाश संगीत यांचं पाचवं पुस्तक. संतोष घोंगडे यांचं मुखपृष्ठ उत्सुकता ताणत नाही, तर जागी करतं. शीर्षकात आणि मुखपृष्ठावर विराजमान ‘पंखी’ म्हणजे नाचण पक्षी हे मारुती चितमपल्ली यांच्या प्रस्तावनेमधून कळलं. उडणारा, बागडणारा, बेभान करणारा पक्षी. स्वच्छंदपणे विहार करणाऱ्या त्या...
September 21, 2020
नगर ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर "पुणे कलेक्‍टर यांच्याकडून सूचना' अशा आशयाचा मजकूर असलेला "मेसेज' सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामागील सत्यता जाणून घेतली असता, कोणी तरी खोडसाळपणाने हा मेसेज व्हायरल केल्याचे स्पष्ट झाले.  मेसेजच्या...