एकूण 5 परिणाम
डिसेंबर 26, 2018
मुंबई - बॅंक खातेदाराने एटीएम कार्डची माहिती दिलेली नसतानाही भामट्यांनी डल्ला मारल्याची तक्रार बोरिवली रेल्वे पोलिसांकडे दाखल झाली आहे. आधार व पॅन कार्ड आणि ओटीपी क्रमांकाच्या मदतीने भामट्यांनी आपल्या बॅंक खात्यातून 56 हजारांची रक्कम लंपास केल्याची तक्रार 25 वर्षांच्या...
सप्टेंबर 01, 2018
सांगली : बनावट नोटा प्रकरणी शहर पोलिसांच्या हाती आणखी दोघेजण लागले असून त्यांना पश्‍चिम बंगालमधून बनावट नोटा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. दहा हजारांच्या बदल्यात एक लाखांच्या बनावट नोटा मिळत असल्याचा धक्कादायक प्रकारही तपासात उघडकीस आला आहे. शहर पोलिसांच्या पथकाने टोळीकडून दोन हजाराच्या...
मार्च 20, 2018
पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका...
जानेवारी 06, 2018
मुंबई - टपाल खात्याच्या विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आता नजीकच्या टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण टपाल कार्यालय आपल्या दारी येणार आहे. बचत खात्याच्या योजनांसह अनेक योजनांचा मुंबईतील सोसायट्यांमध्ये प्रचार, प्रसार करण्यासाठी या खात्याने पुढाकार घेतला आहे. त्याची सुरवात या खात्याच्या...
सप्टेंबर 28, 2017
कोल्हापूर - सायबर क्राईम अधिक करून बॅंकिंग व्यवसायाशी संबंधित आहे. फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे, हीच महत्त्वाची बाजू ठरू शकते. बॅंक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत आणि ग्राहकाला फसवून बॅंक खात्याची माहिती घेण्यापासून ते खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत ही...