एकूण 5 परिणाम
जून 28, 2019
मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून वर्षभरात चार हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास सवलतीच्या दराने करता येणार आहे. या योजनेनुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना अर्ध्या तिकिटात दिवसाला सरासरी ११ किलोमीटर एवढाच प्रवास करता येईल. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी...
नोव्हेंबर 17, 2017
स्थळ : एक अज्ञात बंगला, मलबार हिल. वेळ : आता वाजले की बारा! काळ : घोरणारा! पात्रे : कोअर कमिटीची कमळ मेंबरे. फडणवीसनाना : (चिंताग्रस्त चेहऱ्यानं उसासा टाकत)...पंचवीस पाचा किती होतात हो? ुमुनगंटीवारजी : (मोबाइलमध्ये आकडेमोड करत) पंचवीस गुणिले पाच बरोबर....दोनशे पन्नास...
ऑक्टोबर 02, 2017
पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आलेल्या दसऱ्याच्या पहिल्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद दिला. नवरात्रीत फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या पार्श्‍वभूमीवर दसऱ्याला सोनेविक्री समाधानकारक झाल्याचे सराफांनी सांगितले. जून महिन्यापासून जीएसटी लागू झाला आहे,...
जुलै 16, 2017
पुणे : ''पूर्वी व्यापाऱ्यांना चोर समजून त्यांच्याकडून सुमारे चाळीस प्रकारचे कर आकारण्यात येत होते. करावरही कर आकारला जात होता. परिणामी 'इन्स्पेक्‍टरराज'ला तोंड द्यावे लागत होते. मात्र, आता वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) संपूर्ण देशात लागू झाल्याने 'इन्स्पेक्‍टराज'पासून मुक्ती मिळणार आहे,'' असे मत...
जुलै 06, 2017
नवी दिल्ली: देशभरात 1 जुलैपासून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) लागू झाला आहे. परिणामी काही सेवा स्वस्त तर काही महागल्या आहेत. त्यातच आता केंद्र सरकारने पॅन कार्ड आणि आधार एकमेकांना लिंक करणे बंधकारक केले आहे. मात्र देशातील बर्‍याच लोकांकडे अजूनही पॅन कार्ड...