एकूण 10 परिणाम
जून 28, 2019
मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून वर्षभरात चार हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास सवलतीच्या दराने करता येणार आहे. या योजनेनुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना अर्ध्या तिकिटात दिवसाला सरासरी ११ किलोमीटर एवढाच प्रवास करता येईल. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज मतदारांनी सोबत न्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी केले...
जानेवारी 29, 2019
नांदगाव - अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेला बोगस डॉक्टर बांगलादेशी नागरिक निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशात प्रवास करण्यासाठी निघाला असतांना पश्चिम बंगालच्या हरदासपूरच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या तपासात त्याची आई यापूर्वीच भारतात येऊन गेल्याचा संदर्भ मिळाला...
ऑक्टोबर 07, 2018
भिवंडी : झेरॉक्‍स मशीन आणि संगणकाचा वापर करून बनावट मतदार ओळखपत्र बनविणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे. आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून अनेक ठिकाणी बनावट पॅन कार्ड, मतदान ओळखपत्र, आधार कार्ड बनवण्याचे उद्योग भिवंडीत सर्रासपणे सुरू आहेत. गेल्या वर्षीही...
जुलै 12, 2018
मुंबई - पाऊण शतकापूर्वी पश्‍चिम महाराष्ट्रातील गावावरून मुंबईत पोटापाण्यासाठी आलेल्या गाववाल्यांनी गरजेपोटी "गाववाल्यांच्या खोल्या' उभारल्या. सामूहिक मालकीच्या या खोल्या पुनर्विकासात कोटींच्या लालसेने परस्पर विकण्याचे प्रकार सुरू झाल्याने त्याविरोधात गाववाल्यांनी दंड थोपटले आहेत. "कोल्हापूर...
मार्च 14, 2018
सातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामध्ये युवकांबरोबर प्रौढांचाही...
जानेवारी 14, 2018
डिमॅट (Dematerialization) खातं म्हणजे आहे तरी काय, उघडायचं कसे आणि कुठं, असे असंख्य प्रश्‍न संभाव्य गुंतवणूकदारांच्या मनात घर करून असतात. पूर्वी कंपनीकडून शेअर सर्टिफिकेटं दिली जात असत. इसवीसन१९९६ मध्ये डिपॉझिटरी ॲक्‍ट अस्तित्वात आला आणि सर्टिफिकेटचा जमाना मागं पडला. या डिमॅट खात्याची माहिती समजून...
डिसेंबर 21, 2017
पिंपरी - केंद्र सरकारने बॅंका, पॅन कार्ड, एलआयसी, मोबाईल कंपन्या आदी ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे सक्तीचे केले आहे. मात्र शहराची लोकसंख्या बावीस लाखांवर असताना आधार केंद्रे केवळ ३१ आहेत. त्यांची अपुरी संख्या आणि कुचकामी यंत्रणा यामुळे शहरातील नागरिक, महिला...
ऑक्टोबर 26, 2017
नागपूर - निवडणूक आयोगातर्फे नवीन मतदारांच्या नोंदणीसाठी विशेष मोहीम सुरू आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नवीन मतदारांना नोंदणी करता येणार असून, १ जानेवारी २०१८ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांनाही निवडणूक आयोगाने ३ नोव्हेंबरपर्यंत नोंदणीची संधी दिली आहे.  निवडणूक आयोगाने ३ ऑक्‍टोबरपासून नवीन...
सप्टेंबर 29, 2017
सातारा - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहे. सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागत असल्याने उमेदवार सायबर कॅफेसह महा-ई सेवा केंद्रांचा आधार घेत असल्याचे दिसते. संकेतस्थळाच्या सर्व्हरवर ताण येत असल्याने एक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागत...