एकूण 9 परिणाम
ऑगस्ट 23, 2019
पुणे ः रस्त्याची झालेली चाळण, मागील चार महिन्यांपासून बंद असलेले पथदिवे, कुत्र्यांचा सुळसुळाट, त्यातच भर म्हणून स्मार्टसिटी अंतर्गत अनेक महिन्यांपासून रखडलेल्या विकासकामांमुळे बाणेर येथील ऑफ पॅन कार्ड रस्ता परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. संबंधित प्रशासनाने तातडीने यात...
नोव्हेंबर 07, 2018
हडपसर : हल्ली खासगी माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार होत असतात. खरंतर यात कितीही काळजी घेतली, तरी संधिसाधू लोक फायदा घेतात. लोकांची बॅंक खात्याची माहिती घेण्यासाठी ही मंडळी फिशिंग मेल पाठवतात, कधी जन्मतारीख, तर कधी पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांची माहिती काढून घेतात. जेवढी माहिती...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - ‘आधार’ कार्डातील दुरुस्तीसाठी महापालिकेने स्वखर्चाने ४० यूसीएल युनिट मशिन खरेदी करावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेनेही त्यास होकार दिला असून, लवकरच ही मशिन शहरात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड...
डिसेंबर 26, 2017
पुणे - आधार नोंदणी आणि कार्डातील दुरुस्तीसाठी आता वणवण फिरण्याची अथवा पहाटेपासून रांगेत उभे राहण्याची गरज नाही. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू केली आहेत. बॅंक खाते, गॅसचे अनुदान, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड...
डिसेंबर 21, 2017
पिंपरी - केंद्र सरकारने बॅंका, पॅन कार्ड, एलआयसी, मोबाईल कंपन्या आदी ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे सक्तीचे केले आहे. मात्र शहराची लोकसंख्या बावीस लाखांवर असताना आधार केंद्रे केवळ ३१ आहेत. त्यांची अपुरी संख्या आणि कुचकामी यंत्रणा यामुळे शहरातील नागरिक, महिला...
सप्टेंबर 01, 2017
जिल्हा प्रशासनाकडून 7, 8 सप्टेंबर रोजी विशेष मोहीम पुणे - आधार नोंदणी आणि त्यातील दुरुस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी पाच आधार मशिन...
जुलै 28, 2017
आधार लिंक न झाल्यास विवरणपत्र भरावे - आयकर विभागाची सूचना  गुहागर - आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याच्या सूचना सुमारे दोन महिन्यांपासून आयकर विभागाने दिल्या होत्या; मात्र आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागल्यावर करदाते जागे झाले आहेत. आधार कार्ड...
जुलै 06, 2017
पुणे - गेल्या दीड महिन्यापासून बंद असलेले आधार नोंदणीचे काम बुधवारपासून सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी राज्य सरकारकडून जिल्हा प्रशासनाला 172 मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सध्या ही नोंदणी महा ई-सेवा केंद्रात सुरू आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. केंद्र सरकारने आयकर...
मे 03, 2017
नवी दिल्ली - बनावट पॅन कार्डवर प्रतिबंध घालण्यासाठी आधार कार्ड आवश्‍यक केले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे केंद्र...