एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 14, 2018
पॅन कार्ड हल्ली अनेक आर्थिक व्यवहारांसाठी आवश्‍यक असतं. पॅन क्रमांक ही तुमची एक प्रकारे आर्थिक ओळख असते आणि आर्थिक कुंडलीही त्याच्या आधारे मांडता येते. हा पॅन क्रमांक नक्की कशा प्रकारचा असतो, पॅनसाठी अर्ज कसा करायचा, तो का महत्त्वाचा असतो आदी...
ऑगस्ट 14, 2017
जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी रविवारी दिली.  देशात सुमारे ३० कोटी पॅन कार्ड आहेत. यातील ३० टक्के पॅन कार्ड...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यापूर्वी आधार क्रमांकाला पॅन कार्डशी संलग्न करणे बंधनकारक केल्यामुळे विवरणपत्र सादरीकरण प्रक्रिया (आयटीआर रिटर्न फायलिंग) संथ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ 81 लाख विवरणपत्रांची छाननी झाली आहे. अद्याप सव्वा कोटींहून अधिक विवरणपत्रांची छाननी...
जून 30, 2017
नवी दिल्ली: आपले पॅन आणि आधार क्रमांक ज्यांनी जोडलेले नाहीत, अशा नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्राच्या सूचनेनुसार वेळेत ही जोडणी न करणाऱ्यांचे पॅन कार्ड आपोआप रद्द होणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्राप्तिकर विवरणपत्र...
जून 28, 2017
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार आणि पॅन कार्ड जोडणे 1 जुलैपासून बंधनकारक केले आहे. त्यामुळे ज्या नागरिकांकडे आधार कार्ड आहे त्यांनी प्राप्तिकर विवरणपत्र भरताना ते पॅन कार्डासोबत जोडणे बंधनकारक आहे. केंद्र सरकारने प्राप्तिकर कायद्यात सुधारणा करत...
जून 16, 2017
नवी दिल्ली: नागरिकांना यापुढे बँकेत खाते उघडताना किंवा 50,000 रुपयांवरील व्यवहार करताना आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक असेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान खातेधारकांना 31 डिसेंबर, 2017 पर्यंत बँकेत आधार कार्डाचा तपशील सादर करावा लागणार आहे, नाहीतर खाते रद्द केले जाणार आहे. या...
जून 12, 2017
सर्वोच्च न्यायालयाची विचारणा नवी दिल्ली: देशभरातील 10.52 लाख पॅन कार्ड बोगस असून, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोरील धोका पाहता या आकड्याला "लहान' संबोधता येणार नाही, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने आज केली. सध्या नोंदणीनुसार 11.35 लाख बोगस पॅन कार्ड...