एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 23, 2018
ओळखीशी संबंधित कागदपत्रांपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रं आपल्याला वेळोवेळी लागत असतात. मात्र, अनेकदा ती वेळेला सापडत नाहीत. या कागपत्रांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, ते का आवश्‍यक आहे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन. माणूस जन्माला आला म्हणताच त्याचे कागदपत्रांशी नातेसंबंध जुळायला लागतात....
मे 30, 2018
आपण थोडे सजग राहिल्यावर फसवणुकीपासून वाचू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. थोडे चौकस राहणे क्रमप्राप्त आहे. 27 फेब्रुवारी 2018. 11.30 ची वेळ. दूरध्वनी वाजला. "क्‍या आप ज्योत्स्ना महाजन बात कर रही है? केशवजी घरपर है? मै पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड ऑथॉरिटीसे...
मार्च 20, 2018
पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका...
सप्टेंबर 28, 2017
कोल्हापूर - सायबर क्राईम अधिक करून बॅंकिंग व्यवसायाशी संबंधित आहे. फसवणूक टाळण्यासाठी ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे, हीच महत्त्वाची बाजू ठरू शकते. बॅंक खाते क्रमांक पळवण्यापासून पिन, पासवर्ड चोरण्यापर्यंत आणि ग्राहकाला फसवून बॅंक खात्याची माहिती घेण्यापासून ते खोटी वेबसाइटच तयार करेपर्यंत ही...
मे 03, 2017
नवी दिल्ली - बनावट पॅन कार्डवर प्रतिबंध घालण्यासाठी आधार कार्ड आवश्‍यक केले असल्याची माहिती केंद्र सरकारच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली. महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्या. ए. के. सिक्री व न्या. अशोक भूषण यांच्या खंडपीठापुढे केंद्र...