एकूण 8 परिणाम
जानेवारी 19, 2019
नांदेड : सर्व सामान्यांसारखी वागणूक तृतीयपंथीयांना देण्यात येत नाही. ही बाब अतिशय चिंताजनक असून, तेही आपल्यामधीलच आहेत, असे मत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश डी. टी. वसावे यांनी व्यक्त केले. तसेच तृतीयपंथीयांना सन्मानाने वागवा, असेही ते म्हणाले.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या...
सप्टेंबर 01, 2018
सांगली : बनावट नोटा प्रकरणी शहर पोलिसांच्या हाती आणखी दोघेजण लागले असून त्यांना पश्‍चिम बंगालमधून बनावट नोटा पुरवठा होत असल्याची माहिती समोर आली आहे. दहा हजारांच्या बदल्यात एक लाखांच्या बनावट नोटा मिळत असल्याचा धक्कादायक प्रकारही तपासात उघडकीस आला आहे. शहर पोलिसांच्या पथकाने टोळीकडून दोन हजाराच्या...
मार्च 20, 2018
पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका...
फेब्रुवारी 24, 2018
मुंबई - डेबिट कार्ड आणि विमा कंपन्यांच्या नावाखाली भामट्यांकडून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत. सायबर गुन्ह्यात ज्येष्ठांना टार्गेट करणे सोपे जात असल्याने असे गुन्हे वाढले आहेत. ज्येष्ठ नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करण्याच्या 20 टक्के घटना राज्यात...
जानेवारी 21, 2018
पिंपरी - महाराष्ट्र दुकाने व आस्थापना कायद्यातील सुधारणेबाबत संकेतस्थळावर अपडेशन सुरू असल्याने राज्यभरातील दुकाने व आस्थापना नोंदणीचे कामकाज 22 डिसेंबरपासून ठप्प आहे. त्यामुळे व्यावसायिकांना अडचणी येत आहेत. मात्र, कामकाज निश्‍चित कधी सुरू होणार, याबाबत माहिती नसल्याचे पुणे कामगार उपायुक्त बाळासाहेब...
जानेवारी 08, 2018
पुणे : बाल गृहातून 18 वर्षणातर बाहेर पडावे लागणाऱ्या अनेक अनाथ मूलांची त्यांना 'माणूस' म्हणूनही ओळख मिळत नाही. अनाथ मुलांची देखभाल करण्यासाठी सरकारने बालगृहे तयार केली आहेत. परंतु, हेच मूल जेव्हा अठरा वर्षांचे होते, तेव्हा मात्र ते खऱ्या अर्थाने निराधार होते. त्याला सरकारकडून कोणत्याही आवश्यक...
ऑक्टोबर 02, 2017
पुणे - वस्तू व सेवाकर (जीएसटी) लागू झाल्यानंतर आलेल्या दसऱ्याच्या पहिल्या मुहूर्तावर ग्राहकांनी सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद दिला. नवरात्रीत फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता. त्या पार्श्‍वभूमीवर दसऱ्याला सोनेविक्री समाधानकारक झाल्याचे सराफांनी सांगितले. जून महिन्यापासून जीएसटी लागू झाला आहे,...
सप्टेंबर 27, 2017
पुणे - नोटाबंदीनंतर बॅंकांनी कमी केलेले व्याजदर, छोट्या घरांची वाढलेली उपलब्धता आणि "रेरा' कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व्यवहारात आलेली पारदर्शकता यामुळे घर खरेदी करण्यासाठी आता पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये येत्या काही वर्षांत 45 हजार परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. शहरी भागातील...