एकूण 24 परिणाम
डिसेंबर 26, 2018
डिजी लॉकर म्हणजे काय? सामन्यत: आपण आपल्या मौल्यवान वस्तू बँकेच्या लॉकर मध्ये ठेवतो व अशा मौल्यवान वस्तू आपण गरजेच्या वेळी लॉकर मधून काढून काम झाल्यावर परत बँकेच्या लॉकरमध्ये परत ठेवून देतो, यामुळे आपल्या मौल्यवान वस्तू सुरक्षित राहतात. तद्वतच आता आपण आपली महत्वाची कागदपत्रे (उदा: आधार कार्ड...
ऑक्टोबर 12, 2018
पिंपरी - तुम्ही जर हिंजवडी किंवा तळवडे आयटी पार्कमध्ये काम करत आहात आणि महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तर तुम्हाला परवडणारे घर घेण्याची संधी लवकरच मिळणार आहे. म्हाडाकडून लवकरच सुमारे ८५० घरांची लॉटरी काढण्यात येणार असून, महिनाअखेरीस या प्रक्रियेला सुरवात होणार आहे. म्हाडासाठी वेगवेगळ्या बांधकाम...
सप्टेंबर 26, 2018
नवी दिल्ली : शाळा प्रवेश, बँक खाते उघडणे आणि नव्या मोबाईल कनेक़्शनसाठी 'आधार कार्ड' असणे अनिवार्य नसल्याचा महत्त्वाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज (बुधवार) दिला. 'आधार'च्या घटनात्मक वैधतेविषयी सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. तसेच, आधार कार्ड कायद्यातील कलम 57...
सप्टेंबर 20, 2018
जत - शेतात सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून आप्पासाहेब गळवे (रा. कोसारी, ता. जत) या शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भारत गणपतराव हापसे (रा. उजळाईवाडी. ता करवीर), सचिन वसंत सकटे (रा. बरगेवाडी, ता. करवीर), नागेश शिवाजी चौगुले (...
सप्टेंबर 11, 2018
नवी मुंबई - सिडको महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या 15 हजार घरांच्या महागृहनिर्माण योजनेसाठी सिडको ऑनलाइन-2018 हे मोबाईल ऍप लॉंच करण्यात आले. या ऍपच्या मदतीने ग्राहकांना थेट मोबाईलवरून गृहखरेदीचा अर्ज भरता येणार आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांच्या हस्ते सोमवारी हे ऍप लॉंच झाले...
मे 25, 2018
पुणे - वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यासाठी 2006 पासूनची माहिती संगणकीकृत केली आहे. त्यामुळे लायसेन्स, आरसी बुक नागरिकांना आता एका क्‍लिकवर कोठेही उपलब्ध होऊ शकेल. केंद्र...
मार्च 20, 2018
पुणे - ‘मॅडम मी एका विमा कंपनीकडून बोलत आहे. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीद्वारे तुम्हाला दहा वर्षांसाठी दहा लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड, आधार कार्ड, बॅंक स्टेटमेंट, कॅन्सल चेक माझ्या व्हॉटस्‌ॲपवर पाठवा.’’ अशा शब्दांत येरवड्यात राहणाऱ्या एका...
मार्च 14, 2018
सातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामध्ये युवकांबरोबर प्रौढांचाही...
फेब्रुवारी 02, 2018
पुणे - ‘आधार’ कार्डातील दुरुस्तीसाठी महापालिकेने स्वखर्चाने ४० यूसीएल युनिट मशिन खरेदी करावेत, अशी विनंती केली आहे. महापालिकेनेही त्यास होकार दिला असून, लवकरच ही मशिन शहरात उपलब्ध होणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी दिली. बॅंक खाते, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड...
जानेवारी 22, 2018
पुणे - जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित मालकांच्या नावाबरोबरच त्यांचा आधार क्रमांक टाकण्याच्या योजनेपुढे प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरक्षिततेच्या कारणामुळे आधार क्रमांकाऐवजी तो ओळखता येईल असे दुसरे कोणते ‘सिक्‍युरिटी फीचर’ देता येईल का, यादृष्टीने भूमी अभिलेख विभागाने विचार सुरू केला आहे....
जानेवारी 04, 2018
मुंबई - पीएसीएल (पर्ल अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमीटेड) कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांना पहिल्या टप्प्यात अडीच हजार रुपयांपर्यंत भरपाई मिळणार आहे. भांडवली बाजार नियंत्रक ‘सेबी’ने परतावा देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पीएसीएल कंपन्यांमध्ये अडीच हजारांची मुद्दल गुंतवणूक केलेल्या...
डिसेंबर 26, 2017
पुणे - आधार नोंदणी आणि कार्डातील दुरुस्तीसाठी आता वणवण फिरण्याची अथवा पहाटेपासून रांगेत उभे राहण्याची गरज नाही. नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आधार केंद्रे सुरू केली आहेत. बॅंक खाते, गॅसचे अनुदान, मोबाईल क्रमांक, पॅन कार्ड...
डिसेंबर 21, 2017
पिंपरी - केंद्र सरकारने बॅंका, पॅन कार्ड, एलआयसी, मोबाईल कंपन्या आदी ठिकाणी आधार कार्ड ‘लिंक’ करणे सक्तीचे केले आहे. मात्र शहराची लोकसंख्या बावीस लाखांवर असताना आधार केंद्रे केवळ ३१ आहेत. त्यांची अपुरी संख्या आणि कुचकामी यंत्रणा यामुळे शहरातील नागरिक, महिला...
डिसेंबर 08, 2017
तन्मय सुनील देशपांडे - माणिकबाग, सिंहगड रस्ता प्रश्‍न - पॅन कार्ड अर्जासाठी आधार कार्डवरील वडिलांचे नाव बदलायचे आहे, कसे करू? उत्तर - पॅन कार्डमधील नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर यांची दुरुस्ती महा ई सेवा केंद्रांवरील आधार कार्ड केंद्रांवर सशुल्क...
ऑक्टोबर 31, 2017
पुणे - जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर संबंधित मालकांच्या नावाबरोबरच आधार क्रमांक नोंदविण्यासाठीची संगणक प्रणाली विकसित केली जात आहे. हे काम अंतिम टप्यात आले असून, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आधार क्रमांक टाकल्याबरोबर संबंधित मालकाच्या जमिनी कुठे-कुठे आहेत, याची माहिती उपलब्ध होणार आहे. पुणे...
सप्टेंबर 11, 2017
नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड, तसेच बॅंक खाते आणि आधार कार्ड एकमेकांशी लिंक केल्यानंतर आता मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक करण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू असून, फेब्रुवारी 2018 पर्यंत मोबाईल क्रमांक आधारला जोडण्याची मुदत...
जुलै 28, 2017
आधार लिंक न झाल्यास विवरणपत्र भरावे - आयकर विभागाची सूचना  गुहागर - आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याच्या सूचना सुमारे दोन महिन्यांपासून आयकर विभागाने दिल्या होत्या; मात्र आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागल्यावर करदाते जागे झाले आहेत. आधार कार्ड...
जुलै 17, 2017
केंद्र सरकारचे आवाहन  नवी दिल्ली - देशातील व्यावसायिकांनी त्यांच्या व्यवसायांचे वस्तू व सेवा करांतर्गत (जीएसटी) 30 जुलैपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन केंद्र सरकारकडून करण्यात आले. याचसोबत 20 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना नोंदणी करण्याची आवश्‍यकता नसल्याचेही केंद्रीय...
जुलै 16, 2017
नवी दिल्ली  - केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. एखाद्या नागरिकाच्या जुन्या मोटारीच्या किंवा जुन्या दागिन्यांच्या विक्री व्यवहारावर वस्तू व सेवाकराची (जीएसटी) आकारणी होणार नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार कोणत्याही व्यवसायात मोडत नसल्यामुळे यावर...
जून 29, 2017
नवी दिल्ली: नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एक नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी विभागाने आपल्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यावर क्लिक...