एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कधी एकदा इलेक्‍शनचा उपचार पार पडतो आणि पोटभर जेवतो, असे झाले आहे. गेल्या फारा दिवसांत चाऱ्ही ठाव म्हणतात, तसे जेवलेलो नाही. वडापाववर किती दिवस काढणार? इलेक्‍शननंतर अवघ्या पाच आणि दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार असल्याने आम्ही आतुर (आणि भुकेले) आहो! पाच-दहा रुपयांत फुल्ल जेवण मिळण्याची ही सोय...
ऑगस्ट 27, 2019
पाटणाः देशभरात बेरोजगारीची लाट सुरू असताना अनेक उच्चशिक्षित बेरोजगार आहेत. सध्या सरकारी नोकरी सोडा पण खासगी कंपनीमध्येही नोकरी मिळणे अवघड झाले आहे. परंतु, बिहारमधील एक व्यक्ती चक्क एकाच वेळी तीन ठिकाणी तब्बल 30 वर्षे नोकरी करत होती. विशेष म्हणजे हा प्रकार समोर आल्यानंतर अटकेच्या भितीने संबंधित...
जुलै 10, 2019
नवी दिल्ली : आता प्रत्येकाला पॅन 10 मिनिटांत मिळावं यासाठी प्राप्तिकर विभाग एका नवीन योजनेवर काम करत आहे. प्राप्तिकर विभाग ई-पॅन देण्याबाबत विचार करत आहे.  सरकार पॅन / टॅन प्रोसेसिंग सेंटरची योजना आखत असून, ज्यामुळे रिअलटाइम किंवा जास्तीतजास्त 10 मिनिटांमध्ये...
जून 28, 2019
मुंबई - राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून वर्षभरात चार हजार किलोमीटरपर्यंतचा प्रवास सवलतीच्या दराने करता येणार आहे. या योजनेनुसार ६५ वर्षांवरील व्यक्तींना अर्ध्या तिकिटात दिवसाला सरासरी ११ किलोमीटर एवढाच प्रवास करता येईल. राज्य मार्ग परिवहन महामंडळाने विविध सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई: आर्थिक व्यवहारांसाठी त्याचबरोबर इतर सरकारी कामकाजात देखील ओळखपत्र म्हणून महत्वही भूमिका बजावणाऱ्या पॅन कार्ड मध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आता पॅन कार्डवर वडिलांचे नाव...
नोव्हेंबर 18, 2018
गुंतवणुकीशी आणि आर्थिक बाबींशी संबंधित व्यवहारांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (डीएससी) हा त्याचा एक भाग. ही डिजिटल स्वाक्षरी म्हणजे नक्की काय असते, ती कशा प्रकारे केली जाते, तिचा उपयोग कुठं होतो आदी गोष्टींवर एक नजर. डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र (...
नोव्हेंबर 07, 2018
हडपसर : हल्ली खासगी माहितीचा गैरवापर करून आर्थिक फसवणुकीचे प्रकार होत असतात. खरंतर यात कितीही काळजी घेतली, तरी संधिसाधू लोक फायदा घेतात. लोकांची बॅंक खात्याची माहिती घेण्यासाठी ही मंडळी फिशिंग मेल पाठवतात, कधी जन्मतारीख, तर कधी पत्ता, दूरध्वनी, भ्रमणध्वनी यांची माहिती काढून घेतात. जेवढी माहिती...
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड अशी सरकारी ओळखपत्रं दाखवूनसुद्धा दोनशेपेक्षा अधिक मराठी विद्यार्थ्यांना रेल्वे भरती बोर्डाद्वारे ग्रुप डी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. रेल्वेत...
सप्टेंबर 20, 2018
जत - शेतात सोलर सिस्टीम बसवून सरकारी अनुदान मिळवून देतो म्हणून आप्पासाहेब गळवे (रा. कोसारी, ता. जत) या शेतकऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. भारत गणपतराव हापसे (रा. उजळाईवाडी. ता करवीर), सचिन वसंत सकटे (रा. बरगेवाडी, ता. करवीर), नागेश शिवाजी चौगुले (...
जुलै 14, 2018
पुणे - कोणत्याही सरकारी दाखल्यासाठी यापुढे सरकारी केंद्र शोधण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. आता ग्रामीण भागात पाच हजार लोकसंख्येमागे किमान दोन, तर शहरी भागात दहा हजार लोकसंख्येमागे एक ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे या केंद्रांची संख्या मोठ्या...
जून 14, 2018
परभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९...
मे 30, 2018
आपण थोडे सजग राहिल्यावर फसवणुकीपासून वाचू शकतो. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे. थोडे चौकस राहणे क्रमप्राप्त आहे. 27 फेब्रुवारी 2018. 11.30 ची वेळ. दूरध्वनी वाजला. "क्‍या आप ज्योत्स्ना महाजन बात कर रही है? केशवजी घरपर है? मै पेन्शन फंड रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अँड ऑथॉरिटीसे...
मे 24, 2018
पुणे - म्हाडाच्यावतीने घरांसाठी ऑनलाइन सोडत काढल्यानंतर प्रत्यक्ष ताबा देईपर्यंत सर्व व्यवहार ऑनलाइन आणि पारदर्शीपणे पूर्ण करण्यात येतील. तसेच, यावेळेस गरीब व मध्यमवर्गीय नागरिकांना परवडणारी घरे मिळावीत, यासाठी तीनशे ते सहाशे चौरस फुटांच्या सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती म्हाडाचे...
मे 06, 2018
निवृत्तीनंतरची तरतूद करण्यासाठी बचत करण्याची सवय लागावी या उद्देशानं नॅशनल पेन्शन सिस्टिम (एनपीएस) ही योजना सुरू करण्यात आली आहे. निवृत्तीनंतरचा आधार स्वतःच तयार करण्यासाठी; तसंच करसवलतीचा अतिरिक्त लाभ मिळवण्यासाठी ती उपयुक्त आहे. या योजनेच्या वैशिष्ट्यांवर एक नजर. आपल्या देशात सामाजिक...
जानेवारी 06, 2018
मुंबई - टपाल खात्याच्या विविध योजनांची माहिती मिळवण्यासाठी आता नजीकच्या टपाल कार्यालयात जाण्याची गरज नाही. कारण टपाल कार्यालय आपल्या दारी येणार आहे. बचत खात्याच्या योजनांसह अनेक योजनांचा मुंबईतील सोसायट्यांमध्ये प्रचार, प्रसार करण्यासाठी या खात्याने पुढाकार घेतला आहे. त्याची सुरवात या खात्याच्या...
सप्टेंबर 29, 2017
सातारा - जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहे. सरपंच व सदस्य निवडणुकीसाठी ऑनलाइन अर्ज दाखल करावे लागत असल्याने उमेदवार सायबर कॅफेसह महा-ई सेवा केंद्रांचा आधार घेत असल्याचे दिसते. संकेतस्थळाच्या सर्व्हरवर ताण येत असल्याने एक उमेदवारी अर्ज भरण्यासाठी किमान दीड ते दोन तास लागत...
सप्टेंबर 27, 2017
पुणे - नोटाबंदीनंतर बॅंकांनी कमी केलेले व्याजदर, छोट्या घरांची वाढलेली उपलब्धता आणि "रेरा' कायद्याच्या अंमलबजावणीमुळे व्यवहारात आलेली पारदर्शकता यामुळे घर खरेदी करण्यासाठी आता पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यामध्ये येत्या काही वर्षांत 45 हजार परवडणारी घरे बांधण्यात येणार आहेत. शहरी भागातील...
ऑगस्ट 05, 2017
मुंबई - प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यापूर्वी आधार क्रमांकाला पॅन कार्डशी संलग्न करणे बंधनकारक केल्यामुळे विवरणपत्र सादरीकरण प्रक्रिया (आयटीआर रिटर्न फायलिंग) संथ झाली आहे. त्यामुळे आतापर्यंत केवळ 81 लाख विवरणपत्रांची छाननी झाली आहे. अद्याप सव्वा कोटींहून अधिक विवरणपत्रांची छाननी...
जुलै 20, 2017
नवी दिल्ली - प्राधिकरणाकडून (यूएआयडीआय) आधार कार्डची माहिती सुरक्षित असल्याचे माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांनी लोकसभेमध्ये सांगितले. केंद्र व राज्य सरकारांच्या २१० संकेतस्थळांवर लाभार्थ्यांची वैयक्तिक माहिती व आधार नंबर प्रसिद्ध केले असल्याची माहितीही चौधरी यांनी दिली. बनावटगिरी...