एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 15, 2019
कधी एकदा इलेक्‍शनचा उपचार पार पडतो आणि पोटभर जेवतो, असे झाले आहे. गेल्या फारा दिवसांत चाऱ्ही ठाव म्हणतात, तसे जेवलेलो नाही. वडापाववर किती दिवस काढणार? इलेक्‍शननंतर अवघ्या पाच आणि दहा रुपयांत पोटभर जेवण मिळणार असल्याने आम्ही आतुर (आणि भुकेले) आहो! पाच-दहा रुपयांत फुल्ल जेवण मिळण्याची ही सोय...
सप्टेंबर 23, 2019
पुणे - पुणे विभागामध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वेळी नवमतदार व दिव्यांग मतदारांची संख्या वाढली असून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त मतदारांसाठी ‘डुप्लिकेट मतदान ओळखपत्र’ देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकार...
एप्रिल 29, 2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या वेळेला निवडणूक आयोगाने निर्धारित केलेले वैध मतदार ओळखपत्र नसल्यास अन्य 11 दस्तऐवजांचे पर्याय आहेत. एकूण 12 प्रकारच्या छायाचित्र ओळखपत्रांपैकी एक दस्तऐवज मतदारांनी सोबत न्यावा, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सचिन कुर्वे यांनी केले...
एप्रिल 21, 2019
पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान देशभरात सात टप्प्यात होत आहे. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक पार पडली असून 23 तारखेला निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. निवडणूकीत मतदान करण्यासाठी निवडणूक आयोगाने सर्व मतदारांना एक निवडणूक ओळखपत्र दिलेले असते. पण तुमच्याकडे ते ओळखपत्र नसेल किंवा...
जानेवारी 29, 2019
नांदगाव - अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय प्रकरणात अटक करण्यात आलेला बोगस डॉक्टर बांगलादेशी नागरिक निघाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे बांगलादेशात प्रवास करण्यासाठी निघाला असतांना पश्चिम बंगालच्या हरदासपूरच्या इमिग्रेशन अधिकाऱ्याच्या तपासात त्याची आई यापूर्वीच भारतात येऊन गेल्याचा संदर्भ मिळाला...
सप्टेंबर 23, 2018
ओळखीशी संबंधित कागदपत्रांपासून आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रं आपल्याला वेळोवेळी लागत असतात. मात्र, अनेकदा ती वेळेला सापडत नाहीत. या कागपत्रांचं व्यवस्थापन कशा प्रकारे करायचं, ते का आवश्‍यक आहे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन. माणूस जन्माला आला म्हणताच त्याचे कागदपत्रांशी नातेसंबंध जुळायला लागतात....
जून 14, 2018
परभणी - ग्रामपंचायतींकडून ग्रामस्थांना देण्यात येणारे विविध संगणकीकृत प्रमाणपत्रे- दाखले; तसेच ग्रामपंचायतीशी संबंधित नसलेल्या, परंतु लोकाेपयोगी सुविधा गावात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ४६२ ठिकाणी ‘आपले सरकार सेवा केंद्र` स्थापन करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे ७०४ पैकी ४९९...
मे 25, 2018
पुणे - वाहन चालविण्याचा परवाना (लायसेन्स) आणि नोंदणी प्रमाणपत्र (आरसी) आता नागरिकांच्या डिजिटल लॉकरमध्येही उपलब्ध होणार आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्यासाठी 2006 पासूनची माहिती संगणकीकृत केली आहे. त्यामुळे लायसेन्स, आरसी बुक नागरिकांना आता एका क्‍लिकवर कोठेही उपलब्ध होऊ शकेल. केंद्र...
फेब्रुवारी 21, 2018
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले असून, यामुळे पासपोर्ट काढणे सोपे होणार आहे. यामध्ये आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत. जन्म प्रमाणपत्र ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1989 किंवा त्यानंतर झाला...