एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 23, 2019
पुणे - पुणे विभागामध्ये विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या वेळी नवमतदार व दिव्यांग मतदारांची संख्या वाढली असून कोल्हापूर, सांगली येथील पूरग्रस्त मतदारांसाठी ‘डुप्लिकेट मतदान ओळखपत्र’ देण्यात आले आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी रविवारी पत्रकार...
जानेवारी 29, 2019
नवी दिल्ली: येत्या 31 मार्च 2019 पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डला लिंक करणे गरजेचे आहे. कारण आधारला पॅन लिंक न केल्यास आयटी कलम 139 एएअंतर्गत ते निष्क्रिय समजले जाणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सने (सीबीडीटी) पॅन कार्ड आधारला...
नोव्हेंबर 26, 2018
मुंबई: आर्थिक व्यवहारांसाठी त्याचबरोबर इतर सरकारी कामकाजात देखील ओळखपत्र म्हणून महत्वही भूमिका बजावणाऱ्या पॅन कार्ड मध्ये एक महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. प्राप्तिकर विभागने याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार आता पॅन कार्डवर वडिलांचे नाव...
ऑक्टोबर 14, 2018
पॅन कार्ड हल्ली अनेक आर्थिक व्यवहारांसाठी आवश्‍यक असतं. पॅन क्रमांक ही तुमची एक प्रकारे आर्थिक ओळख असते आणि आर्थिक कुंडलीही त्याच्या आधारे मांडता येते. हा पॅन क्रमांक नक्की कशा प्रकारचा असतो, पॅनसाठी अर्ज कसा करायचा, तो का महत्त्वाचा असतो आदी...
ऑक्टोबर 05, 2018
पुणे - परीक्षा केंद्रावर आधार कार्ड, वाहन परवाना, पॅन कार्ड अशी सरकारी ओळखपत्रं दाखवूनसुद्धा दोनशेपेक्षा अधिक मराठी विद्यार्थ्यांना रेल्वे भरती बोर्डाद्वारे ग्रुप डी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेला बसू न दिल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला. रेल्वेत...
मार्च 14, 2018
सातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. गेल्या काही वर्षांपासून आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामध्ये युवकांबरोबर प्रौढांचाही...
सप्टेंबर 01, 2017
जिल्हा प्रशासनाकडून 7, 8 सप्टेंबर रोजी विशेष मोहीम पुणे - आधार नोंदणी आणि त्यातील दुरुस्त्यांसाठी जिल्हा प्रशासनाकडून सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात विशेष शिबिर घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयात प्रत्येकी पाच आधार मशिन...
ऑगस्ट 14, 2017
जोडणीसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची मुदतवाढ  नवी दिल्ली - देशभरात ९.३ कोटी पॅन कार्डची आधार कार्डशी जोडणी करण्यात आली आहे, अशी माहिती प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांनी रविवारी दिली.  देशात सुमारे ३० कोटी पॅन कार्ड आहेत. यातील ३० टक्के पॅन कार्ड...
जुलै 28, 2017
आधार लिंक न झाल्यास विवरणपत्र भरावे - आयकर विभागाची सूचना  गुहागर - आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याच्या सूचना सुमारे दोन महिन्यांपासून आयकर विभागाने दिल्या होत्या; मात्र आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागल्यावर करदाते जागे झाले आहेत. आधार कार्ड...
जुलै 16, 2017
नवी दिल्ली  - केंद्र सरकारने सामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे. एखाद्या नागरिकाच्या जुन्या मोटारीच्या किंवा जुन्या दागिन्यांच्या विक्री व्यवहारावर वस्तू व सेवाकराची (जीएसटी) आकारणी होणार नाही, असे महसूल विभागाने स्पष्ट केले आहे. हा व्यवहार कोणत्याही व्यवसायात मोडत नसल्यामुळे यावर...
जून 30, 2017
नवी दिल्ली: आपले पॅन आणि आधार क्रमांक ज्यांनी जोडलेले नाहीत, अशा नागरिकांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्राच्या सूचनेनुसार वेळेत ही जोडणी न करणाऱ्यांचे पॅन कार्ड आपोआप रद्द होणार नाही, असे प्राप्तिकर विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, प्राप्तिकर विवरणपत्र...
जून 29, 2017
नवी दिल्ली: नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एक नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी विभागाने आपल्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यावर क्लिक...
जून 13, 2017
परीक्षार्थींची कसोटी - रिसर्च मेथडॉलॉजीवर २५ प्रश्‍न कोल्हापूर - यंदापासून शिवाजी विद्यापीठात एम.फिल, पीएच.डी.ला प्रवेशासाठी १०० पैकी ५० गुण मिळाल्यानंतरच परीक्षार्थी पात्र ठरणार आहे. परीक्षेत प्रत्येक प्रश्‍नाला दोन गुण दिले जाणार असून ‘रिसर्च मेथडॉलॉजी’वर २५ व उर्वरित २५ प्रश्‍न संबंधित विषयावर...