December 17, 2020
हिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे.
हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे...