January 01, 2021
अकाेला : यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे.
शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर...
November 10, 2020
लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात...
November 02, 2020
अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला
. परंतु...