एकूण 3 परिणाम
January 02, 2021
अकाेला : या खरीप हंगामात जिल्ह्यात अति पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीने पीक गेले. कपाशीलाही सुद्धा अतिवृष्टी व पावसाचा फटका बसला. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीचे बोंड काळे पडले व कापूस सुद्धा ओला झाला. मूग व उडीदावर किडींनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास...
January 01, 2021
अकाेला :  यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर...
November 01, 2020
हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४. ५९ टक्के इतकी काढण्यात आली होती. शनिवारी (ता. ३१) जाहीर झालेल्या पैसेवारीमध्ये आता घट झाली असून खरीपाची सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के एवढी काढण्यात आली आहे. ५० टक्केच्या खाली पैसेवारी असल्याने...