एकूण 7 परिणाम
January 02, 2021
अकाेला : या खरीप हंगामात जिल्ह्यात अति पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीने पीक गेले. कपाशीलाही सुद्धा अतिवृष्टी व पावसाचा फटका बसला. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीचे बोंड काळे पडले व कापूस सुद्धा ओला झाला. मूग व उडीदावर किडींनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास...
January 01, 2021
अकाेला :  यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर...
November 17, 2020
शिरपूर (जि.वाशीम) :  प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक संच बसवण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येते. सन २०१९/२० करीता शासनाने ७५ ते ८० टक्के अनुदान देण्याचे घोषित केले होते. परंतु अनुदानाची रक्कम मागील कित्येक महिन्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली नाही....
November 15, 2020
तेल्हारा (जि.अकोला)  ः खरीप हंगामातील सर्वच पिकांना अतिवृष्टी तथा नैसर्गिक संकटांनी व्यापले आहे. त्यामुळे कोणतेच पीक शेतकऱ्यांच्या घरात सुखासमाधानाने आलेले नाही. त्यानंतर सुद्धा दहिगावची पैसेवारी ६६ पैशांपेक्षा काढून प्रशासनाने शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. या पैसेवारीवर...
November 02, 2020
अकाेला : जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७ पैसे जाहीर करण्यात आली आहे. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जिल्ह्यातून कोरडा दुष्काळ गायब झाला असला तरी ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला . परंतु...
November 02, 2020
अकोला: कापसाला २५ हजार क्विंटल प्रमाणे भाव व बँकेने परस्पर पुनर्गठण केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात यावी. या मागणीसाठी दोन शेतकऱ्यांचे अनोखे आंदोलन करीत दोन शेतकरी आकाशवाणीच्या मनोऱ्यावर चढले. जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने खरीपातील पिकांची सुधारीत पैसेवारी सरासरी ६७...
October 10, 2020
  वाशीम :  मागील महिण्यातील अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने उत्पादनात कमालीची घट झाली. परिणामी लागवडीचा खर्चही निघत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात जिल्हा कचेरीसमोर सोयाबीनची होळी करत शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या...