October 07, 2020
भुसावळ: तालुक्यात यावर्षी तब्बल ५९६.८४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात सरासरी १३५ टक्के पाऊस पडला असूनही तब्बल ७० पैसे नजरपैसेवारी लावण्यात आली आहे. त्यामुळे ओल्या दुष्काळाची आशा संपुष्टात आली आहे. अतिपावसामुळे पिके हातची गेली आहे. तरीही तालुक्यात ७० पैसे नजर पैसेवारी...