एकूण 5 परिणाम
December 17, 2020
हिंगोली : जिल्ह्यातील खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर करण्यात आली असुन  एकत्रित पैसेवारी ४८. ३५ पैसे एवढी आली. प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बरगे यांनी अंतीम पैसेवारी जाहीर केली आहे. हिंगोली जिल्ह्यात या वर्षी हंगामाच्या सुरुवातीलाच पाऊस झाल्यामुळे सर्वत्र शेतीचे...
November 10, 2020
लातूर : जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या पहिल्या दिवसापासून पावसाला सुरवात झाली. खरिपातील पिकांची परिस्थिती चांगली होती. यामुळे पिकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होण्याची आशा होती. मात्र, काढणीच्या वेळी पावसाने लावलेल्या हजेरीमुळे पिकांचे नुकसान झाले. त्याचा परिणाम जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात...
November 06, 2020
जिंतूर  (जिल्हा परभणी) : यावर्षी सततचा पाऊस, अतीव्रष्टी व पुरामुळे  जिंतूर तालुक्यात जवळपास ३४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले. तरीही तालुक्याची पैसेवारी ५३ टक्के असल्याचे घोषित करण्यात आले. ऑगस्ट,सप्टेंबर महिन्यात २०-२२ सतत पाऊस पडला.त्यानंतर ऑक्टोबर...
November 01, 2020
हिंगोली : यंदाच्या खरीप हंगामातील जिल्ह्याची हंगामी पैसेवारी ६४. ५९ टक्के इतकी काढण्यात आली होती. शनिवारी (ता. ३१) जाहीर झालेल्या पैसेवारीमध्ये आता घट झाली असून खरीपाची सुधारित पैसेवारी ४८.३५ टक्के एवढी काढण्यात आली आहे. ५० टक्केच्या खाली पैसेवारी असल्याने...
October 18, 2020
हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामातील पिके चांगलीच बहरली होती . वेळेत पाऊस झाल्याने पिकाचे उत्पादन वाढेल असा अंदाज लावला जात होता. मात्र सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने खरीपातील सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे.  त्यामुळे शासनस्तरातून शेतकऱ्याना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी प्रशासनाकडे...