एकूण 51 परिणाम
January 15, 2021
नेर्ले (सांगली) : आशियायी महामार्गावर दुचाकीच्या अपघातात ट्रकच्या खाली पडून जॉईंटला साडी अडकल्याने महिलेला जीवनदान मिळाले. काल दुपारी एकच्या सुमारास अंगावर शहारे आणणारा हा विचित्र अपघात घडला. 'देव तारी त्याला कोण मारी' ही असा प्रसंग घडला. मालट्रकने मोटार सायकलला पाठीमागून धडक दिल्याने वडगाव हवेली...
January 15, 2021
सांगली : जिल्ह्यातील 633 गावांची खरिप पीक पैसेवारी 50 पेक्षा जास्त आहे. यंदा जिल्हा प्रथमच टॅंकरमुक्त राहण्याची शक्‍यता आहे. एप्रिल, मेमध्ये जत तालुक्‍यातील काही गावांनाच टंचाईची झळ पोहचण्याचा अंदाज आहे. वीस वर्षांत प्रथमच जिल्ह्याची पैसेवारी 50 पैसेपेक्षा जास्त लागल्याचे...
January 03, 2021
अमरावती : पुढील खरीप हंगामात शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे सोयाबीनचे बियाणे मिळण्यात अडचणी जाणार आहेत. त्यामुळे पेरणीसाठी आवश्‍यक इतके यंदा उत्पादित चांगल्या प्रतीचे सोयाबीन जपून ठेवल्यास संभाव्य अडचणींवर मात करता येणार आहे. अन्यथा पुढील हंगामात पुन्हा बियाणे टंचाईसह खराब किंवा कमी प्रतीचे बियाणे...
January 03, 2021
नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे सात तालुक्यांना फटका बसला. हजारो हेक्टर शेती पाण्यात गेली. सोयाबीनचे पीक पूर्ण गेले असताना महसूल प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पैसेवारीत फक्त दोन तालुक्यांतील २८ गावांमधील पैसेवारी ही ५० पेक्षा कमी दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील एका तालुक्यात...
January 03, 2021
तिवसा (जि. अमरावती) : सध्याचे युग हे स्मार्टफोन, इंटरनेटच्या माध्यमातून झपाट्याने पुढे जात आहे. त्यामुळे आजची तरुणाई व लहान मुलेही नवनवीन उपक्रम राबविण्याचा एक छंद जोपासत नवीन यंत्र तयार करताना दिसत आहेत. अशाचप्रकारे कोरोनाच्या महामारीत शाळा व महाविद्यालये बंद असल्याने या वेळेचा सदुपयोग करून...
January 03, 2021
अमरावती : आठ तासांची नोकरी करून महिन्याच्या पगाराची प्रतीक्षा करण्याच्या चाकोरीबद्ध जीवनापलीकडेसुद्धा काही व्यक्ती असतात, त्यांना समाजाचे काही देणे लागते. ही भावना त्यांच्या मनात रुजलेली असते आणि याच भावनेतून प्रेरित होऊन, अशा व्यक्ती आपल्या दुर्दम्य आशावादातून जगाच्या पलीकडील विश्‍व पाहण्याचा...
January 03, 2021
मोहाडी (जि. भंडारा) : शासनाने शेतकऱ्यांसाठी हमीभाव धानखरेदी केंद्र चालू केले असून धानाचा किमान भावही ठरवून दिला आहे. मात्र, केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांचे धान लवकर खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे ट्रक सरळ माल घेऊन खरेदीकेंद्रात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. आता व्यापाऱ्यांनी नवीन...
January 02, 2021
तिरोडा (जि. गोंदिया) :  हजारो ठेवीदारांच्या कोट्यवधी रुपयांची अफरातफर करून फसवणूक करणाऱ्या मुंडीकोटा येथील जागृती सहकारी पतसंस्थेच्या संस्थाध्यक्षाला शनिवारी (ता.2) सकाळी चंद्रपूर जिल्ह्याच्या चौगान येथून सिनेस्टाईल अटक करण्यात आली. भाऊराव नागमोती (वय 58)असे या संस्थाध्यक्षांचे नाव असून, तो मुख्य...
January 02, 2021
नागपूर : नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमधील ३६९० गावांची पैसेवारी ५०पेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. वर्धा जिल्‍ह्यातील सर्वात गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.  शेतकऱ्यांवरील संकट काही कमी होताना दिसत नाही. खरीप हंगामात कापूस चांगला होतो, तर सोयाबीन होत नाही. दोन्हीचे...
January 02, 2021
नागपूर : एखादा निर्णय घेण्यापूर्वी त्यावर सारासार विचार विनियम, परिणामावर चर्चा होणे आवश्यक आहे. नाहीतर त्याचा उलट परिणाम होतो. केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेल्या कृषी कायद्यांच्या संदर्भात तसेच होत असल्याचे दिसते. आता राज्य सरकारने सरपंच पदाचे आरक्षण रद्द केल्यानंतर त्याच्या परिणामाबाबत चर्चा...
January 02, 2021
भंडारा : जिपैसेवारी 50 पेक्षा अधिक आहे. खरीप हंगामातील पिकांची अंतिम पैसेवारी ही शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते. 50 पेक्षा कमी पैसेवारी असल्यास शासनाकडून संबंधित भागात काही प्रमाणात सवलती दिल्या जातात. यावर्षी अवकाळी पाऊस, अतिल्ह्यातील 884 गावांपैकी 636...
January 02, 2021
यवतमाळ : आयपीएल सट्ट्याचे आंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून यवतमाळ शहर उदयास आले आहे. पोलिस बुकींच्या घरापर्यंत प्रथमच पोहोचले आहेत. मात्र, मोठे बुकी अद्यापही मोकळेच आहेत. पोलिसांनी क्रिकेट सट्ट्यात झालेल्या ऑनलाइन व्यवहाराची माहिती मोबाईल क्रमांक देत मागितली आहे. त्यामुळे पोलिस मुख्य बुकींपर्यंत...
January 02, 2021
यवतमाळ : शहरात गेल्या काही वर्षांत अमृत योजनेची जलवाहिनी टाकताना कुठलेही नियोजन केले नाही. त्यामुळेच शहरातील रस्त्यांची 'वाट' लागली आहे. सध्या दत्त चौकात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यासाठी काही महिन्यांपूर्वीच झालेला सिमेंट क्राँक्रीटचा रस्ता फोडण्यात येत आहे. सततच्या या रस्ते खोदकामामुळे...
January 02, 2021
अमरावती : जिल्ह्यातील चौदा तालुक्‍यांतील १,९६० गावांतील पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा कमी म्हणजे ४६ पैसे इतकी जाहीर झाली आहे. त्यामुळे अमरावती जिल्हा दुष्काळी जिल्ह्याच्या यादीत आला आहे. शेतकऱ्यांना शासकीय सवलती व योजनांचा लाभ घेण्याचा मार्ग सुकर झाला आहे. पैसेवारी जाहीर...
January 02, 2021
अकाेला : या खरीप हंगामात जिल्ह्यात अति पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून सोयाबीने पीक गेले. कपाशीलाही सुद्धा अतिवृष्टी व पावसाचा फटका बसला. जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने कपाशीचे बोंड काळे पडले व कापूस सुद्धा ओला झाला. मूग व उडीदावर किडींनी हल्ला केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास...
January 01, 2021
अकाेला :  यंदा जिल्ह्यात पावसामुळे साेयाबीन, कापाशीसह इतर पिकांचे आताेनात नुकसान झाले. हाता-ताेंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांच्या या स्थितीला खरीप पिकांच्या अंतिम पैसेवारीने सुद्धा माेहर...
January 01, 2021
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम ४६ पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब...
December 31, 2020
यवतमाळ : अतिवृष्टी व परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. असे असतानाही नजरअंदाज व सुधारित पैसेवारीत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला नव्हता. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती व्यक्त केली जात होती. अंतिम 46 पैसेवारी प्रशासनाने प्रसिद्ध केली असून, दुष्काळावर शिक्कामोर्तब...
December 19, 2020
नांदेड : सद्यस्थितीत पाश्चात्य संस्कृती समाजामध्ये रुजल्याने त्याचा भारतीय संस्कृतीवर परिणाम होताना दिसत आहे. चित्रविचित्र कपडे घालण्याची प्रथा विशेषतः तरुणाईंमध्ये रुढ झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयात ‘ड्रेसकोड’चा काढलेला आदेश स्वागतार्ह आहे’, असे मत पाचलेगावकर...
December 18, 2020
नांदेड : एकीकडे इंधनदर कडाडले असतानाच कोरोनामुळे बाहेरच्या देशांतून सूर्यफुल तसेच पाम तेलाची आयातही घटल्याने सोयाबीन तेलाला मागणी वाढली आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने दिवाळीपासून खाद्यतेलाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. दिवाळीनंतर खाद्यतेल किलोमागे आठ ते दहा रुपयांनी महागल्याने...