एकूण 7 परिणाम
ऑगस्ट 13, 2019
मिरा रोड : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखोचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभर मदतीचा ओघ सुरू असतानाच मिरा-भाईंदर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे कजरी महोत्सवानिमित्त नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाला. शहरात सध्या अनेक राजकीय; तसेच सामाजिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतकार्यात राबत असतानाच...
जानेवारी 26, 2019
बारामती (पुणे): अठरा वर्षांपूर्वी स्वखर्चाने दवाखान्यात जाऊन मित्राला किडनी दान केलेल्या सांगली जिल्ह्यातील 67 वर्षीय प्रमोद महाजन यांनी अवयवदान जागृतीसाठी सुरू केलेली भारत परिभ्रमण यात्रा शुक्रवारी 100 दिवसांनी पूर्ण केली. त्यांनी 18 राज्यांमध्ये मिळून 10 हजार किलोमीटरचा...
जानेवारी 21, 2019
पुणे - जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांपैकी निम्म्याहून अधिक तरुणांना सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे पावणेदोन लाख बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० हजारांहून अधिक तरुणांना रोजगार...
ऑगस्ट 17, 2018
सातारा - सातारा जिल्ह्यात कमी निधीत जास्त सिंचनाचे काम झाले आहे. विकासप्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करून सातारा जिल्हा राज्यातील अग्रेसर जिल्हा घडवावा, असे आवाहन पालकमंत्री विजय शिवतारे यांनी केले. स्वातंत्र्यदिनाच्या...
मार्च 30, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी नगरपालिकेकडून 29, 30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यभरातील पर्यटकांनी येथे येऊन भगवतीची केव्ह, व्हॅलिक्रॉसिंग, बॅकवॉटरमध्ये बोटींग यासह स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घ्यावा म्हणून हा महोत्सव घेण्यात येत आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राहूल पंडित...
फेब्रुवारी 26, 2018
नाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा "सकाळ कलांगण'...
ऑक्टोबर 30, 2017
सातारा - सुशिक्षित युवक आहेत, नोकऱ्या भरपूर आहेत. मात्र, या युवकांकडे पुरेसे कौशल्य नाही. ही स्थिती बेरोजगारी वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे, म्हणूनच शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. युवकांकडून एक रुपयाही न घेता शासन त्यांना कौशल्यपूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. युवकांनी...