एकूण 18 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात...
ऑगस्ट 13, 2019
मिरा रोड : पश्‍चिम महाराष्ट्रासह कोकणात पुरामुळे लाखोचे संसार उद्‌ध्वस्त झाल्याने राज्यभर मदतीचा ओघ सुरू असतानाच मिरा-भाईंदर भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चातर्फे कजरी महोत्सवानिमित्त नाच-गाण्यांचा कार्यक्रम झाला. शहरात सध्या अनेक राजकीय; तसेच सामाजिक संस्था पूरग्रस्तांच्या मदतकार्यात राबत असतानाच...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
जून 20, 2019
मुंबई - विधानसभा निवडणूक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपली असताना, युतीचा दुसरा अध्याय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साक्षीने सुरू झाला. निमित्त होते शिवसेनेच्या ५३ व्या वर्धापन दिनाचे. मुख्यमंत्र्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना ‘मोठा भाऊ’ असे संबोधत पुढे केलेला मैत्रीचा हात...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 08, 2019
उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या टप्प्यात...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि...
एप्रिल 02, 2019
रत्नागिरी - मुंबईतील २८ बिल्डरबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांची पार्टनरशिप आहे. भावनिक कारणे देऊन शिवसेना निवडून येते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा एककलमी कार्यक्रम शिवसेना करीत आहे. आंधळं दळतंय अन्‌, कुत्रं पीठ खातंय, अशी शिवसेनेची स्थिती आहे...
एप्रिल 01, 2019
रत्नागिरी - ही लढाई राणे विरुद्ध शिवसेना नाही, तर कोकण विरुद्ध शिवसेना अशी आहे. शिवसेनेच्या रुपाने कोकणाला लागलेला शाप निलेश राणेंच्या विजयाने पुसून जाणार आहे, असा विश्‍वास स्वाभिमानचे आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केला. सध्या शिवसेनेला उठता बसता राणेच दिसत आहेत. त्यामुळे ते विरोधक नाही म्हणत...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
मार्च 06, 2019
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने हळूहळू आपले उमेदवार निश्चित करायला सुरवात केली असून राष्ट्रवादीने ईशान्य मुंबईमध्ये किरीट सोमय्या यांच्या विरोधात संजय दिना पाटील यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. किरीट सोमय्या हे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार असून त्यांची भाजपकडून उमेदवारी जवळपास निश्चीत...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
फेब्रुवारी 23, 2019
औरंगाबाद : 'प्रमोद महाजन यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर ते रुग्णालयात होते. त्यांचा प्रत्यक्ष हात धरून जप न केल्यामुळे त्याचा फार उपयोग झाला नाही आणि मी जीवनात प्रथमच अपयशी ठरलो', असे वादग्रस्त विधान शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आज (शनिवार) केले. वादग्रस्त...
डिसेंबर 21, 2018
मुंबई- मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15...
मे 31, 2018
अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे वऱ्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हपरला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्त्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी...
मार्च 30, 2018
रत्नागिरी - रत्नागिरी नगरपालिकेकडून 29, 30 एप्रिल आणि 1 मे या कालावधीत पर्यटन महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यभरातील पर्यटकांनी येथे येऊन भगवतीची केव्ह, व्हॅलिक्रॉसिंग, बॅकवॉटरमध्ये बोटींग यासह स्कूबा डायव्हिंगचा अनुभव घ्यावा म्हणून हा महोत्सव घेण्यात येत आहे, अशी माहिती नगराध्यक्ष राहूल पंडित...
फेब्रुवारी 23, 2018
कोल्हापूर - मी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर संस्कार झालेत ते गोपीनाथ मुंडे यांचे, अशी कबुली भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.  दोन दिवसांच्या पश्‍चिम...
फेब्रुवारी 21, 2018
बीड - जिल्हा परिषदेच्या शाळा दुरुस्तीबाबत असलेल्या कायापालट व केंद्र सरकारच्या योजनांबाबत असलेल्या दिशा समितीच्या बैठका मंगळवारी (ता. २०) खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या. शाळा दुरुस्ती कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांची त्यांनी कानउघाडणी केली. शाळा दुरुस्तीबाबत...