एकूण 9 परिणाम
ऑक्टोबर 17, 2019
भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेसकडून आपल्याला विरोधीपक्ष नेतेपदाची ऑफर देण्यात आली होती. तसंच त्यांनी आपल्यासाठी एबी फॉर्मदेखील आणला होता. असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान, विधानसभेसाठीचे मतदान आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यातच उमेदवारांचा प्रचारही अंतिम टप्प्यात आला आहे...
जुलै 21, 2019
मुंबई : निस्वार्थ काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे मी येथे आहे.  देशाचे स्वप्न साकार होणार असेल तर माझ्या आयुष्याची मी आहुतीही देईन, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (रविवार) सांगितले. तसेच गोपीनाथ मुंडे यांची आज आठवण येत आहे. अडचणीच्या काळात ते महत्वाची भूमिका घ्यायचे. गोपीनाथ मुंडे, ...
जुलै 18, 2019
कोल्हापूरच्या आखाड्यात राजकारणाचे धडे गिरवलेले चंद्रकांत पाटील यांची भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून नियुक्‍ती झाली आहे, तर मुुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे बिल्डर मंगलप्रभात लोढा हाती घेत आहेत. चंद्रकांतदादांची निवड होणार, हे गेल्या काही दिवसांपासूनच स्पष्ट झाले होते. त्यामुळे...
एप्रिल 02, 2019
रत्नागिरी - मुंबईतील २८ बिल्डरबरोबर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि पालकमंत्री रवींद्र वायकर यांची पार्टनरशिप आहे. भावनिक कारणे देऊन शिवसेना निवडून येते. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता, हा एककलमी कार्यक्रम शिवसेना करीत आहे. आंधळं दळतंय अन्‌, कुत्रं पीठ खातंय, अशी शिवसेनेची स्थिती आहे...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
सप्टेंबर 02, 2018
एकनिष्ठ कार्यकर्ते, पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्य, विधिमंडळातील अभ्यासू सहकारी, विरोधी पक्षांवर आपल्या आक्रमक भाषणांमधून तुटून पडणारे नेते अन्‌ राजकीय व प्रशासकीय अशा दोन्ही पातळ्यांवर अनुभवसिद्ध वाटचाल करणारे नाथाभाऊ यांचा उल्लेख खऱ्याअर्थाने "लढवय्या लोकनेता' असाच करावा लागेल. सार्वजनिक जीवनात...
सप्टेंबर 02, 2018
महाराष्ट्रात कॉंग्रेस सत्तेला "सळो की पळो' करून सोडणारे आणि सभागृहात त्यांचा तासन्‌तास समाचार घेणारे सर्वांचे लाडके नेते एकनाथराव खडसे ऊर्फ नाथाभाऊ. त्यांचा आज (2 सप्टेंबर) वाढदिवस. त्यानिमित्त....  राज्याच्या राजकारणाला 1995 मध्ये कलाटणी मिळाली, ती युतीचे म्हणजे भाजप- शिवसेनेचे सरकार आले व...
एप्रिल 06, 2018
मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित...
सप्टेंबर 19, 2017
मुंबई - मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील विस्थापित आठ गावांच्या पुनर्वसनासाठी घरकुल, रस्ते, शौचालये, पाणीपुरवठा योजना आदी विकास योजना राबविण्यास राज्य सरकारने प्राधान्य दिले असून, याअनुषंगाने कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले. व्याघ्र...