एकूण 10 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे पक्ष निर्णयामुळे आता निवडणूक मैदानात नाहीत. त्यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांना आता गड सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. खडसेंप्रमाणेच राज्यात (कै.) प्रमोद महाजन, (कै.) गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात...
मे 25, 2019
भारती पवार, नवनीत राणा पहिल्यांदाच लोकसभेवर मुंबई - संसदेमध्ये महिलांना ३३ टक्‍के आरक्षण देण्याचे विधेयक दीर्घ काळापासून खोळंबले असले तरी, यंदा महाराष्ट्राने १७ टक्‍के महिला खासदारांना संसदेत पाठविले आहे. राज्यातून लोकसभेवर निवडणूक आलेल्या ४८ खासदारांमध्ये आठ महिला खासदारांचा समावेश आहे.  २०१४ च्या...
मे 08, 2019
उत्तर पूर्व मुंबईत मनोज कोटक मारणार बाजी उत्तर-पूर्व मुंबईत भाजपने शिवसेनेसोबतची युती टिकविण्यासाठी विद्यमान खासदार किरीट सोमय्या यांना उमेदवारी नाकारली. त्यांनी महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्याविरोधात उमेदवारी दिली. सुरवातीच्या टप्प्यात...
एप्रिल 29, 2019
मुंबई : प्रमोद महाजन यांचा वारसा असलेल्या पूनम महाजन आणि सुनील दत्त यांची कन्या प्रिया दत्त यांच्यात उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळणार आहे. उच्चभ्रू वस्तीचा भाग असलेल्या या मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे असेल. रात्री...
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि...
मार्च 31, 2019
लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देताना सर्वच पक्षांनी उमेदवारांचा संपर्क, त्याचे शिक्षण, निवडून येण्याची क्षमता यापेक्षा घराणेशाहीलाच प्राधान्य दिले आहे. काँग्रेसवर सातत्याने घराणेशाहीचा आरोप करणारा भारतीय जनता पक्षही यात आघाडीवर आहे. भाजपने केवळ आपल्याच पक्षातील नव्हे, तर दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना...
फेब्रुवारी 18, 2019
बारामती शहर : आपलं वय काय... आपली राजकीय कारकीर्द काय... स्वर्गीय प्रमोद महाजन व शरद पवार यांचे संबंध काय होते...आमचे दैवत असलेल्या पवारसाहेबांना 'शकूनी मामा'ची उपमा देणाऱ्या पूनम महाजन तुमची औकात काय? अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबई : भाजप खासदार पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद पवार यांचा शकुनीमामा असा उल्लेख केला असता राष्ट्रवादी युवक काँग्रेसने "प्रवीण ने प्रमोद को क्यो मारा", अशा शब्दात मुंबईत पोस्टर लावून पलटवार केला. पूनम महाजन यांनी युवा मोर्चा कार्यक्रमात शरद...
डिसेंबर 21, 2018
मुंबई- मी बाबांना(प्रमोद महाजन) 15 मिनिटांनी उशिरा घरी यायला सांगितले आणि नेमकं याच वेळेत त्यांच्यावर गोळीबार झाला. मी बाबांना उशिरा यायला सांगितले नसते तर त्यांचा घात झाला नसता. थांबायला सांगितलं नसते तर ते माझ्या घरी आले असते आणि पुढे ती घटनाच घडली नसती. त्या 15...
फेब्रुवारी 23, 2018
कोल्हापूर - मी भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांची कन्या असले तरी माझ्यावर संस्कार झालेत ते गोपीनाथ मुंडे यांचे, अशी कबुली भाजपच्या युवा मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा खासदार पूनम महाजन यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली.  दोन दिवसांच्या पश्‍चिम...