एकूण 5 परिणाम
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई : महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ, महिलांवर अत्याचार यासारख्या विषयांवर केंद्रीयमंत्री रवीशंकर प्रसाद म्हणत आहेत, आमच्या हातात काहीच नाही. तुमच्या विष्णुचा अकरावा अवतार (पंतप्रधान नरेंद्र मोदी) तुमच्यासोबत आहे, मग तो काही बदलू शकत नाही, अशी खरमरीत टीका उद्धव ठाकरे यांनी केली. देशात पेट्रोल, डिजे...
ऑक्टोबर 18, 2018
मुंबई : दरवर्षी प्रमाणे मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप सरकारवर घनाघाती टिका केली. या देशातील हिंदू जागा आहे. आम्हाला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आम्ही शिल्लक ठेवणार नाही असे म्हणत नाव न...
ऑगस्ट 17, 2018
कऱ्हाड : भारत को महसत्ता बनाना है, तो जनसंघ का संघटन महत्वपूर्ण है, असे आवेशपूर्ण भाषण करून अटलजींनी जनसंघाचे महत्व पटवून दिले. त्याचवेळी त्यांना त्याच कार्यक्रमात त्याकाळात 75 हजारांची थैली भेट देण्यात आली होती. ती मदत पाहून वाजयपेयी भावूक झाले होते. त्यांचा भाषणरूपी आवाज कऱ्हाडात घुमला त्याला 47...
ऑगस्ट 17, 2018
नेवासे : नेवासे येथील संत ज्ञानेश्वर मंदिरास भेटी प्रसंगी अटलजी म्हणाले होते, "श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वास्तव्याने व जगविख्यात ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाने पावन झालेल्या नेवासे नगरीच्या बंधु-भगिनींना माझा नमस्कार, मी पैस खांबाचे दर्शन घेऊन पुनीत झालो आहे.                     भारताचे माजी...
डिसेंबर 25, 2017
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना "पशुखाद्य गैरव्यवहार'प्रकरणी "सीबीआय'च्या विशेष न्यायालयाने आणखी एका खटल्यात दोषी ठरवल्याने राजकीय भ्रष्टाचाराशी संबंधित महत्त्वाच्या प्रकरणाची तड लागते आहे. या प्रकरणाचा निकाल लागण्यास तब्बल अडीच दशके लागली, यावरून आपल्याकडच्या एकंदर न्यायप्रक्रियेचे...