एकूण 9 परिणाम
एप्रिल 25, 2019
उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन, काँग्रेसच्या प्रिया दत्त आणि वंचित आघाडीचे ए. आर. अंजारिया यांच्यात सामना रंगला आहे. सुमारे १६ लाख मतदारांपैकी जवळपास ३० टक्के मुस्लिम आणि दलित मते असल्याने ती निर्णायक ठरणार आहेत. पूनम महाजन आणि...
जानेवारी 21, 2019
पुणे - जिल्हा कौशल्य विकास व रोजगार मार्गदर्शन केंद्राकडे नोंदणी केलेल्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांपैकी निम्म्याहून अधिक तरुणांना सरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये रोजगार मिळाला आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे पावणेदोन लाख बेरोजगार तरुणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९० हजारांहून अधिक तरुणांना रोजगार...
ऑक्टोबर 14, 2018
मुंबई - कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत सुमारे २९ लाख प्रशिक्षणार्थींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले; परंतु जितक्‍या तुलनेत हे प्रशिक्षण दिले गेले, तितक्‍या प्रमाणात नोकरीची संधी उपलब्ध झाली नाही. म्हणजे कौशल्य मिळाल्यानंतरही सुमारे ५० टक्‍क्‍यांहून अधिक उमेदवार...
ऑक्टोबर 12, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक,...
मे 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राने आघाडी घेतली. मात्र, राज्य सरकारच्या कौशल्य विकास सोसायटीच्या मनमानी कारभारामुळे दोन हजारांहून अधिक कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थाच कर्जाच्या खाईत लोटल्याने बेरोजगार होण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. यासाठी...
ऑक्टोबर 30, 2017
सातारा - सुशिक्षित युवक आहेत, नोकऱ्या भरपूर आहेत. मात्र, या युवकांकडे पुरेसे कौशल्य नाही. ही स्थिती बेरोजगारी वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे, म्हणूनच शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. युवकांकडून एक रुपयाही न घेता शासन त्यांना कौशल्यपूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. युवकांनी...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई : केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी व बेरोजगारांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणाऱ्या कौशल्य विकास योजनेचा राज्यात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. राज्यातल्या 7252 कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांना निधी व नियोजनाच्या अभावी टाळे लावण्याचा बिकट प्रसंग ओढावला असून, यामुळे तब्बल 56 हजाराहून...
ऑक्टोबर 05, 2017
मुंबई - केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी व बेरोजगारांना कौशल्य आधारित प्रशिक्षण देणाऱ्या कौशल्य विकास योजनेचा राज्यात पुरता बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. राज्यातल्या 7252 कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थांना निधी व नियोजनाच्या अभावी टाळे लावण्याचा बिकट प्रसंग ओढावला असून, यामुळे तब्बल 56...
सप्टेंबर 27, 2017
पुणे: प्रमोद महाजन कौशल्य विकास योजने अंतर्गत युवक व महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी राज्य शासनाने सात हजार प्रशिक्षण संस्थाची (VTP) निवड केली. संस्थांनी प्रशिक्षणार्थींची नावे आधार कार्ड सह ऑनलाइन पद्धतीने कौशल्य विकास सोसायटीकडे पाठवली. त्यानंतर तबडतोब वर्ग (TBN) सुरु...