एकूण 6 परिणाम
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला, तर ते महत्त्वाचे यश असेल,...
ऑक्टोबर 12, 2018
मनमाड - मनमाड शहराची पाणीटंचाई दूर होण्यास आज खऱ्या अर्थाने पहिले पाऊल पडले असून, करंजवन ते मनमाड थेट पाईपलाईनचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याने करंजवन धरणावर जॅकवेल उभारण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी दौरा करत जागा निश्चिती केली. या पाहणी दौऱ्यात पालिकेचे नगराध्यक्ष, नगरसेवक,...
ऑगस्ट 17, 2018
पत्रकार म्हणून वावरताना ज्येष्ठ राजकारण्यांशी भेटी होणे स्वाभाविकच. ती कामाची गरज. उभ्या भारताला अजोड वक्‍तृत्वाने मोहवून टाकणाऱ्या अटलबिहारी वाजपेयींना भेटण्याचे प्रसंग यायचे तेव्हा मात्र आदराने हृदय उचंबळून यायचे. वाजपेयी फार बोलत नसत. प्रश्‍नांना उत्तरेही फार तर दोन वाक्‍यात देत पण राजकारणाचे...
मे 03, 2018
देवगड - भाजपमधील अभ्यासू व्यक्‍तिमत्व आणि पक्षाचे प्रदेश प्रवक्‍ते म्हणून ओळख असलेल्या तालुक्‍यातील माधव भांडारी यांची राज्याच्या पुर्नवसन प्राधिकरण तथा राज्य पुर्नवसन पुनःस्थापना सनियंत्रण समितीच्या उपाध्यक्षपदी निवड झाली. याला राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे. कधीकाळी आमदारकीचे उमेदवार अशी ओळख...
फेब्रुवारी 26, 2018
नाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा "सकाळ कलांगण'...
फेब्रुवारी 23, 2018
नाशिक : कूळ कायद्यातील देवस्थान जमीनविषयक तरतुदी धाब्यावर बसवून जवळपास 75 हेक्‍टर जमीन हडपण्यात आल्याचा प्रकार त्र्यंबकेश्‍वरमध्ये उघडकीस आला असून, कोलंबिका देवस्थानाच्या जमिनीचे फेरफार ज्यांच्या कार्यकाळात झाले ते दहा वर्षांपूर्वीचे दोन तहसीलदार, मंडल अधिकारी, तसेच सहकार खात्यातील अधिकाऱ्यांवर...