एकूण 13 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
वृद्ध महिला टार्गेट : सहा घटनांमध्ये अडीच लाखांच्या सोनसाखळ्या ओरबाडल्या    नाशिक : शहर पोलीस आयुक्‍तालयाच्या हद्दीमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी सहा महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र बळजबरीने हिसकावून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर आज (ता.28) सकाळी अवघ्या 20 मिनिटांमध्ये...
ऑगस्ट 11, 2019
सुषमा स्वराज यांचं सगळं वक्तृत्व पाहिलं, तर आत्तापर्यंत भारतीय राजकारणातल्या जितक्या महिला नेत्या झाल्या, त्यांच्यामध्ये वक्तृत्वात सर्वांत प्रभावी नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांचं नाव घ्यावं लागेल. त्यांचं भाषण ऐकत राहावं असंच होतं. त्यांच्या वक्तृत्वाबाबतचा दुसरा भाग मला महत्त्वाचा वाटतो. भाषण...
जुलै 26, 2019
विधानसभा निवडणुकीची थेट रणधुमाळी सुरू होण्याआधीच राजकीय नेत्यांची आवक-जावक सुरू झाली आहे. पक्षनिष्ठा हा प्रकार किती तकलादू झाला आहे, याचे विदारक चित्र महाराष्ट्रात दिसत आहे.  कर्नाटकातील नाट्याच्या प्रयोगाचा एक अंक संपल्यानंतर अवघ्या ४८ तासांत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन...
मार्च 17, 2019
लोकांचा विश्‍वास मिळविणे आणि तो टिकवणे राजकारणात महत्त्वाचे असते, असे मनोहर केवळ सांगत नव्हता तर त्यासाठी आवश्‍यक ती कृतीही तो नैसर्गिकपणे करायचा. समाजातील शेवटची व्यक्ती सुखी-समाधानी व्हावी, यासाठी सरकारी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचे ध्येय त्याने बाळगले होते. त्याच्या कल्पक डोक्‍यातून जन्मलेल्या...
फेब्रुवारी 24, 2019
सत्तेच्या पेल्यातलं शिवसेना-भाजपमधलं "लिमिटेड वॉर' थेट "टोटल वॉर'मध्ये बदलणार काय, अशी शंका होती; पण मुळात या पक्षांतलं युद्ध हे वेगळंच होतं. ते लढलं जात होते ते तह करण्यासाठीच. जास्तीत जास्त पदरी पाडून घेणं हाच या युद्धाचा उद्देश होता. हा तह झाला हे खरं असलं, तरी ही तहस्थिती किती दिवस टिकते आणि...
ऑक्टोबर 21, 2018
पुणे - सैन्य दलातील असलेल्या प्रमोद महाजन यांनी अठरा वर्षांपूर्वी स्वतःची किडनी (मूत्रपिंड) दान करून एका जवानाला जीवनदान दिले होते. अवयवदानासारख्या ज्वलंत विषयावर पुन्हा एकदा जनजागृती करण्यासाठी महाजन आता भारत भ्रमण यात्रेला निघाले आहेत. दुचाकी वाहनावरून शंभर...
ऑक्टोबर 12, 2018
मुंबई : मुंबईच्या दादर फूल मार्केटमध्ये फुले व वजन काटा पुरवणाऱ्या मनोजकुमार मौर्या यांची (वय 35) अज्ञात मारेकऱ्यांनी आज सकाळी साडेसातच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या केली. पूर्ववैमानस्यातून ही हत्या करण्यात आल्याची माहिती आहे.  दादर फूल मार्केट परिसरात मनोज मौर्या हा तेथील व्यापाऱ्यांसोबत अनेक...
मे 31, 2018
अकोला - राज्याचे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या आकस्मिक निधनामुळे वऱ्हाडातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. शेती, शेतकरी आणि येथील मातीशी नाळ कायम राखणारा नेता हपरला आहे. सर्वत्र नकारात्मक स्थिती असतानाही स्वतःच्या कर्तृत्त्वावरील विश्वास ढळू न देता भाऊसाहेब फुंडकर यांनी...
मे 22, 2018
मुंबई - केंद्र सरकारने कौशल्य विकास कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्राने आघाडी घेतली. मात्र, राज्य सरकारच्या कौशल्य विकास सोसायटीच्या मनमानी कारभारामुळे दोन हजारांहून अधिक कौशल्य विकास प्रशिक्षण संस्थाच कर्जाच्या खाईत लोटल्याने बेरोजगार होण्याच्या वाटेवर असल्याचे चित्र आहे. यासाठी...
एप्रिल 06, 2018
मुंबई - ""सर्वोत्तम प्रशासन देणारे लोकाभिमुख सरकार भारतीय जनता पक्ष स्थापन करू शकतो, यावर नागरिकांचा विश्‍वास आहे. हा विश्‍वास प्रत्यक्षात आणण्यासाठी आगामी निवडणुका जिंकणे हे आमचे ध्येय आहे,'' असे रावसाहेब दानवे यांनी सांगितले. स्थापना दिनानिमित्त मुंबईत बांद्रा कुर्ला संकुलात उद्या (ता. 6) आयोजित...
फेब्रुवारी 26, 2018
नाशिकः कुणी गायनात तल्लीन होऊन, तर कुणी रंगरेषांमध्ये रमताना, तर कुणी नृत्याविष्कार सादर करत अशा विविध कलांच्या माध्यमातून कुसुमाग्रजांचे स्मरण कलावंतांनी केले. कविवर्य वि. वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरे होणाऱ्या मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधत यंदाचा "सकाळ कलांगण'...
नोव्हेंबर 21, 2017
निजामपूर-जैताणे (साक्री-धुळे): जैताणे(ता. साक्री) येथील सामाजिक कार्यकर्ते, समता परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष, माळी महासंघाचे पदाधिकारी व पाटबंधारे विभागाचे वाहनचालक गोकुळ रतन माळी यांच्या खुनाची सखोल सीआयडी चौकशी करावी व खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र ...
ऑक्टोबर 30, 2017
सातारा - सुशिक्षित युवक आहेत, नोकऱ्या भरपूर आहेत. मात्र, या युवकांकडे पुरेसे कौशल्य नाही. ही स्थिती बेरोजगारी वाढविण्यास कारणीभूत ठरत आहे, म्हणूनच शासनाने कौशल्य विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. युवकांकडून एक रुपयाही न घेता शासन त्यांना कौशल्यपूर्ण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. युवकांनी...