एकूण 20 परिणाम
April 09, 2021
पंढरपूर (सोलापूर) : एरव्ही एखाद्या ठिकाणची प्रचार सभा उरकून अजित पवार लगेच पुढे रवाना होत असतात. परंतु, या वेळी पंढरपूर- मंगळवेढा पोटनिवडणुकीतील राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्यासाठी त्यांनी वेगळीच फिल्डिंग लावली आहे. अजित पवारांनी केवळ सभा घेऊन न जाता पंढरपूर आणि मंगळवेढ्यात...
April 07, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्यासाठी अहोरात्र काम करत असलेले आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत रणजितसिंहांना प्रचारापासून दूर राहून क्वारंटाईन राहावे...
April 05, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. आवताडेंसाठी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते- पाटील तर राष्ट्रवादीचे...
April 03, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आज (ता. 3) अंतिम मुदत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार समाधान आवताडे यांच्या मतांवर परिणाम करू शकतील, अशा सिद्धेश्वर आवताडे, शैला गोडसे...
April 01, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालत आमदार प्रशांत परिचारक व समाधान आवताडे यांना एकत्र आणले. राष्ट्रवादीचे आमदार संजय शिंदे हे भगीरथ भालके यांना तर आता माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील यांच्यासह आमदार रणजितसिंह...
March 30, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर- मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक "विठ्ठल'चे अध्यक्ष भगीरथ भालके व "दामाजी'चे अध्यक्ष समाधान अवताडे या तुल्यबळ उमेदवारांबरोबर म्हणजेच महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढली जाणार आहे. निवडणूक सहानुभूतीबरोबरच राज्यातील गोंधळलेली राजकीय परिस्थिती पाहता भाजपकडून प्रतिष्ठेची...
March 24, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातून चौघेजण इच्छुक असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी आमदार प्रशांत परिचारक यांना की समाधान अवताडे यांपैकी कुणाला मिळणार? याची उत्सुकता मतदारसंघात लागली आहे.  दिवंगत आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या...
March 23, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार अद्याप जाहीर झाला नसला तरी सध्या आमदार प्रशांत परिचारक व दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांची नावे अधिक चर्चेत आहेत. तरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा तालुक्‍यात भाजपने नूतन कार्यकारिणी व 14 जणांना विविध...
March 21, 2021
पंढरपूर (सोलापूर) ः  पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीसाठी आमदार प्रशांत परिचारक, समाधान आवताडे, उद्योजक अभिजीत पाटील, प्रा.डाॅ.बी.पी.रोंगे यांनी उमेदवारी मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडे केली अहे. अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे सोलापूर जिल्हा बूथ...
February 09, 2021
सोलापूर : उत्तर सोलापूर तालक्‍यातील नान्नजचे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी द्राक्षमहर्षी (स्व.) नानासाहेब काळे यांच्या परिवाराने उत्पादित केलेल्या किंगबेरी या नव्या द्राक्ष वाणाचा राष्ट्राला लोकार्पण सोहळा शनिवारी (ता. 13) सकाळी 11 वाजता नान्नज येथील द्राक्ष बागेत देशाचे माजी कृषिमंत्री शरद पवार...
February 02, 2021
पंढरपूर (सोलापूर) : भाजपकडून लाईट बिल प्रश्नावर आंदोलन होत आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यांना आमचा पाठिंबा आहे. आपल्या पक्षाने आधीच आंदोलन केले होते. या माध्यमातून भाजप, रासप, आरपीआय या प्रत्येक पक्षाने आपापली ताकद दाखवून दिली पाहिजे. आपण किती दिवस त्यांच्या पाठीवर बसून जायचे, असा प्रश्न आहे. सर्व...
January 29, 2021
अकलूज (सोलापूर) : भाजप नेते धैर्यशील मोहिते- पाटील यांची प्रदेश नियुक्त माढा लोकसभा जिल्हा संघटक सरचिटणीस पदी व सोलापूर लोकसभा संघटक सरचिटणीस पदी निवड करण्यात आली आहे.  सांगोला येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवरत्न शिक्षक संस्था व शिवामृतचे अध्यक्ष...
January 25, 2021
पंढरपूर (सोलापूर) : पंढरपूर तालुक्‍यातील 72 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत तब्बल 50 टक्के उमेदवार विजयी करत परिचारक गटाने तालुक्‍यावरील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाला भरभरून मिळणारी मते विधानसभा निवडणुकीच्या वेळी...
January 06, 2021
मंगळवेढा (सोलापूर) : पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने मंगळवेढा तालुकाध्यक्षपदी विद्यमान शहराध्यक्ष गौरीशंकर बुरकुल यांची निवड केली आहे. याबाबतचे पत्र जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी आमदार प्रशांत परिचारक यांच्या संपर्क कार्यालयात दिले....
November 28, 2020
पंढरपूर (सोलापूर) ः सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणाऱ्या आमदार भारत भालके यांच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकूल वातावरणात सायंकाळी सरकोली येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नेतेमंडळींच्यासह पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्‍याबरोबरच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो लोकांनी...
November 28, 2020
पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सलग तीन वेळा निवडून येऊन आमदारकीची हॅट्रीक मिळवलेले आमदार भारत भालके (वय 60) यांचे पुणे येथे रात्री साडे अकराच्या सुमारास निधन झाले.  गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांना संसर्गाचा त्रास होऊ लागल्याने पुण्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथून...
November 20, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : शेतकऱ्याच्या पोराला उद्योजक बनवण्यासाठी भाजप सरकारने प्रयत्न केले; परंतु अलीकडच्या वर्षभराच्या काळात राज्य सरकारने अनेक महामंडळे बरखास्त करून उद्योजक तरुणांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही, अशी धोरणे राबविली, असा आरोप पुणे पदवीधर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे...
November 11, 2020
मंगळवेढा (सोलापूर) : उजनीतील पाणी प्रदूषणामुळे लाभक्षेत्रातील जमिनी येत्या 25 वर्षांत क्षारपड होऊन त्यांची उत्पादन क्षमता घटणार आहे. त्यासाठी नागरिकांनी शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने सेंद्रिय पदार्थांकडे वळावे, असे आवाहन आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.  तालुक्‍...
September 29, 2020
पंढरपूर (सोलापूर) : शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विषयी सुधाकरपंतांच्या समवेत आपली अनेक वेळा चर्चा व्हायची. शेतकऱ्यांच्या विषयी त्यांना कमालीचा जिव्हाळा होता. सहकारी संस्थांचा कारभार कशा पद्धतीने करावा याचे सुधाकरपंत हे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्या पश्‍चात मोठी जबाबदारी...
September 24, 2020
मंगळवेढा(सोलापूर)ः शहरातील बॅंक ऑफ इंडिया पाठोपाठ सर्वात मोठी बॅंक असलेल्या भारतीय स्टेट बॅंकेत एक कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शनिवारपासून बॅंकेचे आर्थिक व्यवहार बंद असल्यामुळे बॅंक खातेदारांना मोठ्या संकटाला सामोरे जावे...