एकूण 7 परिणाम
February 14, 2021
नागपूर ः महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आलेले असताना दररोज इंधनाच्या दरात वाढ होताना दिसत आहे. डिझेलचे भाव हळूहळू वाढू लागल्याने माल वाहतूकदारांच्या दरातही दहा ते १२ टक्के वाढ झालेली आहे. त्यामुळे भाज्या आणि डाळीनंतर साखर, खाद्य तेलाच्या किमती वाढत आहे. महागाई आपले रंग उधळत असताना लोक...
January 08, 2021
नाशिक : राज्यात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झालेत. काँग्रेसला वेळोवेळी अपमान सहन करावा लागत आहे. त्यातच, शिवसेनेने औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर नामांतरणाचा मुद्दा रेटल्यास काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी पाठिंबा काढण्याचा आदेश देऊ शकतात असे करत केंद्रीय समाजकल्याण...
November 27, 2020
लातूर  : काँग्रेस व राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेल्यांना थांबवण्यासाठी सध्या भाजपकडून येत्या दोन महिन्यांत आमचीच सत्ता येईल असे सांगितले जात आहे. त्यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व न देता आपण आपले काम करत राहावे. मराठवाड्यासाठी अतिरिक्त पाणी आणणे ही भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. निवडणूक...
October 30, 2020
कोल्हापूर : कोण बॅंकेत उच्चपदस्थ, कोण सरकारी अधिकारी आणि कर्मचारी, कोण उद्योगपती, तरीही केवळ सातबारावर नाव आहे म्हणून प्रधानमंत्री किसान योजनेत वर्षाला सहा हजार रुपये घेणारे लाभार्थी ठरले आहेत. प्राप्तिकर विभागाने अशा लोकांना खड्यासारखे वेगळे करून जमा केलेली रक्कम वसूल करण्याचा निर्णय घेतला....
October 22, 2020
सातारा : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रे अडचणीत आलेली असताना बांधकाम क्षेत्राला मात्र, चालना मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. घरांच्या कमी झालेल्या किमती, गृहकर्जाचे कमी झालेले व्याजदर, मुद्रांक शुल्कात शासनाने केलेली कपात आणि दसरा-दिवाळीनिमित्त येणाऱ्या विविध ऑफर्समुळे नव्याने घर खरेदी करणाऱ्यांच्या...
October 21, 2020
नाशिक : गेल्या वर्षाचा म्हणजे २०१९-२० या आर्थिक वर्षाचे प्राप्तिकर लेखापरीक्षण अहवाल, प्राप्तिकर विवरणपत्र, वस्तू व सेवाकर वार्षिक विवरणपत्र, व्यवसाय कर विवरणपत्र, त्रैमासिक जीएसटी विवरणपत्र भरण्यासाठी केंद्र सरकारने ऑक्टोबरअखेर मुदत ठरवून दिली आहे. दरम्यान एवढ्या कमी कालावधीत विवरणपत्रे भरून...
October 20, 2020
लासलगाव (जि.नाशिक) : आशिया खंडातील अग्रेसर कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत मागील आठवड्याच्या तुलनेत दोन हजार ९१ रुपयांच्या प्रतिक्विंटल मागे सोमवारी (ता. १९) वाढ होत सहा हजार ८९१ रुपये, तर पिंपळगाव बसवंत येथे सात हजार ९७१ रुपये इतका उच्चांकी या हंगामातील बाजारभाव मिळाला....