एकूण 14 परिणाम
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या अपेक्षा किती...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
जून 27, 2018
नवी दिल्ली - चर्चासत्रे, मेळावे, पंतप्रधानांसह वरिष्ठ मंत्र्यांचे दौरे, पुस्तक प्रकाशन आणि प्रदर्शनांचे आयोजन, जाहीर सभा व भाषणे, ट्विट्‌सचा पाऊस व वृत्तपत्रांत पानपानभर जाहिराती अशा चहूबाजूंनी सत्तारूढ भाजपने काळा दिवस पाळून आणीबाणीच्या व ‘मिसा’ कायद्याच्या आठवणी ताज्या केल्या. मात्र काळा दिवस...
फेब्रुवारी 15, 2018
गुजरात विधानसभा निकालानं गुजरात हे दुभंगलेलं राज्य आहे हे स्पष्ट झालं. शहरी आणि ग्रामीण या मनोवस्थांमध्ये ही विभागणी तीव्र झालेली दिसते. एकाच राज्यातील ही दोन वेगवेगळी राज्यं आहेत. त्यांची जीवनशैली आणि आकांक्षा, स्वप्न निरनिराळी आहेत. गरजा, भूमिका वेगळ्या आहेत. सहाव्यांदा भाजप या राज्यात जिंकला....
डिसेंबर 11, 2017
भाजपची गुजरातमधील प्रचार मोहीम विरोधाभासाचे उत्तम प्रतीक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला हा पक्ष विजयासाठी फारशी पसंती नसलेल्या पक्षाप्रमाणे (अंडरडॉग) लढा देत आहे. यामुळेच कदाचित विकासकामांऐवजी कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात आहे. जेथे चालता-बोलता विजय मिळविता आला असता,...
डिसेंबर 10, 2017
राहुल गांधी यांची ट्विटरवरून टीका नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत गुजरातच्या प्रचार मोहिमेत विकासाचा मुद्दा का दिसत नाही, असा सवाल केला आहे. मोदी यांना आपण गुजरातच्या रिपोर्ट कार्डबाबत दहा प्रश्‍न विचारले होते, पण त्यातील...
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच कारणांनी गाजत...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे. या देशात फक्त आंबेडकरवादी आणि डावे संघर्ष करीत आहेत. आरएसएस मुर्दाबाद बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे मत जेएनयूमधील विद्यार्थी नेते कन्हैया कुमारने व्यक्त केले. कन्हैया म्हणाला, की भारत सिव्हिल वॉरकडे चालला आहे...
डिसेंबर 07, 2017
अयोध्येचे रामायण गुजरातच्या रणभूमीवर प्रचार सभेत मोदींचा सिब्बलांवर वार, कॉंग्रेसचेही प्रत्युत्तर अहमदाबाद: गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील वाक्‌युद्ध अधिक तीव्र झाले असताना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राम मंदिराच्या मुद्याला हात घालत कॉंग्रेसवर निशाणा साधला. कॉंग्रेस नेते...
ऑक्टोबर 10, 2017
अयोध्येतील पुरातन बाबरी मशीद हिंदुत्ववादी संघटनांनी एका उन्मादात सहा डिसेंबर 1992 रोजी जमीनदोस्त केल्यानंतर, दहा वर्षांनी तेथे "कारसेवा' करून परतणाऱ्या 59 जणांसाठी 26 फेब्रुवारी 2002ची रात्र ही काळरात्र ठरली होती. साबरमती एक्‍स्प्रेसचा त्यांचा डबा गोध्रा स्थानकावर...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 26, 2017
‘‘तुम्हाला असं वाटतं का, की आम्ही कुणाला आमच्यात फूट पाडू देऊ? आणि असं कुणी करताना आम्ही नुसतं बघत राहू का? आम्ही लहान आहोत; पण आमच्याजवळ आमचं स्वतःचं मन आहे. आम्हाला अजिबात कमी लेखू नका. आजूबाजूला काय घडतंय याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत....
मार्च 19, 2017
पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल, खासकरून उत्तर प्रदेशात भाजपनं मिळवलेलं अतिप्रचंड यश याचं विश्‍लेषण दीर्घकाळ होत राहील. या निकालानं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नेतृत्व इतरांहून खूपच उंचीचं ठरलं, तर बाकी सगळे खुजे ठरले. काळजीपूर्वक उभ्या केलेल्या ‘ब्रॅंड मोदी’चा प्रभाव लख्खपणे दिसला. एकाच वेळी...
जानेवारी 09, 2017
आताच्या चाणाक्ष धार्मिक आणि जातीय उन्मादाची नक्की सुरवात कधी झाली असेल हे सांगता नाही येणार, पण प्रत्येक वेळी सुटी संपवून गाव सोडताना गावात झालेले सूक्ष्म बदल मनात घेऊन परतायचो, तेव्हा जाणवायला लागलं होतं हे आज कळतंय. रामनवमीनिमित्त बोहाडा व्हायचा. रामायणाचा धर्माशी थेट संबंध जोडला जात नसे तोवर...