एकूण 20 परिणाम
जानेवारी 05, 2020
प्राची म्हणाली : ‘‘तुमचा विश्वास बसणार नाही; पण सलीम, पीटर किंवा राहुल यांच्यात फरक करावा अशी कल्पनाही माझ्या किंवा त्यांच्या मनाला कधी शिवली नाही. तुम्ही ज्याची चर्चा करत आहात त्या विषयांना आमच्यापैकी कुणीही कधी फारसं महत्त्व दिलं नाही हे खरं आहे. आम्हाला अल्पसंख्य किंवा बहुसंख्याकांमध्ये...
डिसेंबर 18, 2019
बंगळूर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघचलित एका खासगी शाळेत लहान विद्यार्थ्यांकडून चक्क बाबरी मशीद पाडण्याचे प्रात्यक्षिक साकारण्यात आले. या प्रात्यक्षिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. अशा घटनांचे लाहान मुलांकडून प्रात्यक्षिक करून घेणे हे अत्यंत अयोग्य आहे, अशा...
नोव्हेंबर 17, 2019
रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांच्या म्हणण्याचा संपूर्ण आढावा घेतला. प्रत्येक दाव्यामध्ये प्रत्येक पक्षानं मांडलेली भूमिका आणि त्याचा तपशीलवार परामर्श घेतला. निकाल देताना अनेक पुस्तकांचा, ग्रंथांचा संदर्भ दिला. सर्व पक्षांचा प्रत्येक कायदेशीर मुद्दा विचारात घेऊन त्याबाबत निर्णय...
नोव्हेंबर 11, 2019
नांदेड : अयोध्या प्रकरणी अती महत्वाच्या बंदोबस्तात कामचुकारपणा करणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस निरीक्षकाच्या अहवालावरून निलंबीत केले आहे. श्री. मगर यांचा हा पहिला झटका असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे...
नोव्हेंबर 09, 2019
बीड : बाबरी मशीद पतनानंतर उसळलेल्या दंगलीचे तीव्र पडसाद उमटल्याचा इतिहास असलेल्या बीड जिल्ह्यात अयोध्या निकालाचे शांततेत स्वागत झाले. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी निकालानंतर संवेदनशील भागांची पाहणी करून विविध समाज घटकांशी संवाद साधत सार्वजनिक ठिकाणी...
नोव्हेंबर 09, 2019
हैदराबाद : 'सुप्रीम कोर्टाचा निकाल हा अंतिम आहे, पण अचूक नाही. सुन्नी वक्फ बोर्डाला दिलेली 5 एकर जागा ही भीक म्हणून नको आहे. वक्फ बोर्डाच्या पक्षकारांनी ही जमिनी नाकारायला हवी,' असे एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितले.  Ayodhya Verdict : अयोध्येत राम मंदिर उभारणीचा मार्ग मोकळा...
नोव्हेंबर 09, 2019
रामजन्मभूमी-बाबरी मशिद वादासंबंधित याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होतेय. न्यायालयीन सुट्टीचा दिवस असतानाही आज निकालाचं वाचन करण्यात आलं. निकालाच्या संवेदनशीलतेमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव निकालाचा शनिवारचा दिवस निवडण्यात आल्याचं बोललं जातंय. अशातच मुंबईत आता जमावबंदीचे आदेश...
नोव्हेंबर 09, 2019
Ayodhya Verdict : पुणे : अयोध्या येथील राम मंदिर व बाबरी मशीद प्रकरणाचा निकाल जाहीर होणार असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव आज (शनिवारी) दुपारच्या सत्रातील शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत. तर सकाळच्या सत्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांना सकाळी १० वाजता घरी सोडून देण्यात आले  आहे...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : बाबरी मशीद ज्याठिकाणी उभारली होती. त्याठिकाणी मोठी वास्तू होती आणि जुने स्तंभ व दगड होते. मशीदिच्या बांधकामात जुन्या दगडांचा वापर केला होता. मशिदीच्या खाली मंदिराचे अवशेष असल्याचा पुरातत्व विभागाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने मान्य केला आहे. हिंदूकडून तेथे पुजा...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली - रामजन्मभूमी-बाबरी मशीद वादाबाबत सर्वोच्च न्यायालया उद्या (ता. ९) निकाल देणार आहे. न्यायालय सकाळी साडेदहा वाजता निर्णय देण्याची शक्‍यता आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यांच्या खंडपीठाने ४० दिवसांच्या सुनावणीनंतर १६ ऑक्‍टोबर रोजी या...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्या निकालाच्या पार्श्‍वभूमीवर संवेदनशील ठिकाणी जादा कुमक पुणे - अयोध्येतील रामजन्मभूमी व बाबरी मशीद जमीन मालकीच्या वादाबाबत शनिवारी सर्वोच्च न्यायालयाकडून निकाल देण्यात येणार आहे. या पार्श्‍वभूमीवर शहरात कोणत्याही प्रकारचा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‌भवू नये,...
ऑक्टोबर 16, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीनवाद प्रकरणाची आज (बुधवार) सुनावणी झाली. नियोजित वेळेच्या एक तासापूर्वीच याची सुनावणी पूर्ण झाली. याप्रकरणातील युक्तिवाद पूर्ण झाला असून, सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आता या प्रकरणाचा पुढील निकाल 23...
मार्च 09, 2019
अयोध्येत दीर्घकाळ प्रलंबित राहिलेला आणि आंदोलन, राजकीय संघर्ष यामुळे चिघळलेला बाबरी मशीद-राममंदिर जागेचा वाद अखेर कायद्याने नव्हे; तर मध्यस्थांमार्फत सहमतीने सोडविण्याची भूमिका सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सर्व संबंधित पक्षांना एकत्र आणून चर्चा, तडजोडीतून मार्ग निघाला,...
मार्च 06, 2019
नवी दिल्ली- अयोध्येतील रामजन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणातील जमिनीच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली असून हा जमिनीशी नव्हे तर धार्मिक भावनांशी जोडलेला प्रश्न आहे. या प्रकरणात फक्त एक मध्यस्थ नेमण्याऐवजी मध्यस्थांचे पॅनल नेमले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले...
जानेवारी 10, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमिनी संदर्भातील वादाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयात आज (गुरुवार) पुन्हा एकदा तारिख पे तारिख पाहायला मिळाले. या प्रकरणाच्या सुनावणीसाठी बनविलेल्या घटनापीठातून न्यायमूर्ती यू. यू. ललित यांनी माघार घेतल्याने आता नवे घटनापीठ...
डिसेंबर 10, 2018
एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार...
सप्टेंबर 28, 2018
नवी दिल्ली : मशिदीत नमाज पढणे अनिवार्य नसल्याचा निकाल कायम ठेवणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वागत केले असून, यामुळे राममंदिर प्रकरणाच्या खटल्याचा निकालही लवकरात लवकर लागेल, असा विश्‍वास व आशावाद संघाने व्यक्त केला आहे.  संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख...
जून 04, 2017
सप्तरंग बाबरी मशीद पाडण्याचं कटकारस्थान केल्याबद्दल भाजपचे मूळ पोलादी पुरुष मानले गेलेले लालकृष्ण अडवानी यांच्यावर आता तब्बल २५ वर्षांनंतर आरोपपत्र दाखल झालं आहे. खरंतर न्यायप्रक्रियेतल्या दिरंगाईचा हा उत्तम नमुना म्हणता येईल; मात्र त्यातल्या त्यात दिलासा हा, की हे प्रकरण...
मार्च 27, 2017
जातिनिष्ठ राजकारण दुय्यम करणे आणि धर्माधारित राजकारणाचे वर्चस्व प्रस्थापित करण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या पालक संघटनांनी यश मिळविलेले दिसते.  केंद्र सरकारने सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या सामाजिक समूहांसाठी एका नव्या आयोगाच्या स्थापनेचा निर्णय घेतला. या प्रस्तावित...
मार्च 26, 2017
‘‘तुम्हाला असं वाटतं का, की आम्ही कुणाला आमच्यात फूट पाडू देऊ? आणि असं कुणी करताना आम्ही नुसतं बघत राहू का? आम्ही लहान आहोत; पण आमच्याजवळ आमचं स्वतःचं मन आहे. आम्हाला अजिबात कमी लेखू नका. आजूबाजूला काय घडतंय याची आम्हाला जाणीव आहे. आम्ही शांत आहोत याचा अर्थ आम्ही आमची वेळ येण्याची वाट पाहत आहोत....