एकूण 30 परिणाम
जानेवारी 05, 2020
प्राची म्हणाली : ‘‘तुमचा विश्वास बसणार नाही; पण सलीम, पीटर किंवा राहुल यांच्यात फरक करावा अशी कल्पनाही माझ्या किंवा त्यांच्या मनाला कधी शिवली नाही. तुम्ही ज्याची चर्चा करत आहात त्या विषयांना आमच्यापैकी कुणीही कधी फारसं महत्त्व दिलं नाही हे खरं आहे. आम्हाला अल्पसंख्य किंवा बहुसंख्याकांमध्ये...
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या अपेक्षा किती...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सुटीच्या दिवशी सुनावणी करण्याची या वर्षातील तिसरी वेळ होती. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर सुनावणी केली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी शनिवारी सुटीच्या दिवशी तत्कालीन...
नोव्हेंबर 10, 2019
अयोध्या आंदोलनातून मतपेढीचं राजकारण नकळतपणे; पण ठोस रीतीनं साकारत होतं. त्याची धडपणे दखल ना दरबारी राजकारणात मग्न असलेल्या कॉंग्रेसला घेता आली ना डाव्यांना. यानिमित्तानं देशात प्रचंड असं मंथन घडवलं जात होतं. 'शिलापूजन ते शिलान्यास' या मशीद पाडण्यापूर्वीच्या टप्प्यातील उपक्रमात देशातील...
नोव्हेंबर 10, 2019
केंद्रात आज भाजपचे बहुमताचे सरकार आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा हा पक्ष बहुमताने सत्तेत आला आणि यंदा 2019 मध्ये परत बहुमत मिळवता झाला. 25 वर्षांत असे पहिल्यांदाच घडले. अगोदर अशी बहुमताने सत्तेत येण्याची ताकद केवळ कॉंग्रेसमध्येच होती. देशाच्या राजकारणाची आणि समाजकारणाची दिशाच नव्हे; तर देशाचा एकूण...
नोव्हेंबर 10, 2019
शेकडो वर्षांपासून कोट्यवधी भारतीयांच्या मनात निनादणारा 'हम मंदिर नया बनाएँगे' हा संकल्प पूर्णत्वाला येण्याची प्रासादचिन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राष्ट्रीय आसमंतात प्रगटली आहेत. आजचा निर्णय केवळ न्यायालयीन नाही, ते देशाच्या अंतरात्म्याचे प्रगटीकरण आहे. राष्ट्रचेतनेचे...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणाविरुद्ध आमची भूमिका परखड शब्दांत सांगितली आहे. त्यांनी शेवटचा हातोडा मारला आहे. खोटेपणाविरोधात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंचा संताप महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. आता यापुढे सत्तास्थापनेवर बोलणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय...
नोव्हेंबर 04, 2019
पुणे : स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुरू असलेली न्यायालयीन लढाईदेखील दिर्घकाल चालू राहिली आहे. उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्हा न्यायालयात याची सुरवात झाली. या प्रकरणाचा, त्यात निर्माण झालेल्या वादाचा, तसेच न्यायालयीन लढाईचा थोडक्‍यात घटनाक्रम पुढीलप्रमाणे ः ...तर बाबरी...
नोव्हेंबर 03, 2019
नवी दिल्ली : "राजकीय इच्छाशक्ती दाखवली असती, तर बाबरी मशीद वाचविता आली असती. बाबरी मशीद पाडली जाण्यापूर्वीच गृहमंत्रालयाने केलेली आपत्कालीन योजना तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांनी मंजूर केली नव्हती,'' असा गौप्यस्फोट तत्कालीन केंद्रीय...
सप्टेंबर 28, 2019
औरंगाबाद : दिल्लीच्या हिंदी मीडियातून हिंदू - मुस्लिम, बाबरी मशीद - राम मंदीर यावरुन वातावरण पेटवण्याचा प्रयत्न होतच असतो, आता गृहमंत्री अमित शहा यांना भाषेवरुन देश विभागायचा आहे. असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्‍त केले. शहांचा हिंदीबाबतच्या आग्रहावर...
डिसेंबर 10, 2018
एका बाजूला भारताचा विकास व प्रगतीचे नगारे वाजविले जात आहेत. दुसरीकडे धार्मिक ध्रुवीकरण आणि पुराणमतवादाचा उन्मादी प्रसार! यावरुन अनुमान हेच निघू शकते, की वर्तमान राजवटीचे विकास व प्रगतीचे दावे वस्तुनिष्ठ नसावेत आणि त्यामुळेच मतांच्या जोगव्यासाठी हिंदुत्व, रामनाम, अल्पसंख्याकांचा द्वेष यांचा आधार...
डिसेंबर 07, 2018
अयोध्या : बाबरी मशीद पाडल्याच्या घटनेला आज 26 वर्षे पूर्ण होत असून, देशभरात या घटनेकडे पाहण्याचा दृष्टिकोन धार्मिकतेवर आधारित असला तरी स्थानिक नागरिकांना या वादापेक्षा शिक्षण आणि सुरळीत दैनंदिन जीवनाबाबत अधिक काळजी आहे.  आजच्या दिवशी अनेक संघटना विविध कार्यक्रम आयोजित...
सप्टेंबर 23, 2018
भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी "आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण म्हणजे "शिवभक्त राहुल' असं राहुल गांधी यांचं प्रतिमांतर करत ते ठसवण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कधीतरी देशात धर्माला महत्त्व देणारं राजकारण...
ऑगस्ट 02, 2018
कोल्हापूर - माणुसकीच्या आड येणारी धर्माची भिंत आणि राजकारणासाठी जाणीवपूर्वक पसरवला जाणारा धार्मिक द्वेष हेच लोकशाहीसमोरील सर्वात मोठे आव्हान असल्याचे स्पष्ट मत आज ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. राम पुनियानी यांनी व्यक्त केले. "सकाळ-कोल्हापूर'च्या 38 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत...
जानेवारी 21, 2018
चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीकडंच बोट दाखवलं. सर्वोच्च न्यायालयातच कलह उत्पन्न झाल्याचं चित्र यानिमित्तानं देशात उभं राहिलं. अत्यंत महत्त्वाची प्रकरणं सातत्यानं ज्येष्ठ न्यायाधीशांकडं न देता तुलनेत कनिष्ठांकडं देण्यातून ही नाराजी समोर...
डिसेंबर 11, 2017
भाजपची गुजरातमधील प्रचार मोहीम विरोधाभासाचे उत्तम प्रतीक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला हा पक्ष विजयासाठी फारशी पसंती नसलेल्या पक्षाप्रमाणे (अंडरडॉग) लढा देत आहे. यामुळेच कदाचित विकासकामांऐवजी कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात आहे. जेथे चालता-बोलता विजय मिळविता आला असता,...
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच कारणांनी गाजत...
नोव्हेंबर 27, 2017
बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्याच्या घटनेला येत्या 6 डिसेंबर रोजी 25 वर्षे होतील. त्याच्या आदल्या दिवशीच 5 डिसेंबरपासून सर्वोच्च न्यायालयात अयोध्येतील वादग्रस्त जमिनीच्या संदर्भात सुनावणी सुरू होणार आहे. याविषयी दाद मागणाऱ्या विविध याचिकांवर एकत्रितपणे व दररोज सुनावणी होईल....