एकूण 30 परिणाम
जानेवारी 05, 2020
प्राची म्हणाली : ‘‘तुमचा विश्वास बसणार नाही; पण सलीम, पीटर किंवा राहुल यांच्यात फरक करावा अशी कल्पनाही माझ्या किंवा त्यांच्या मनाला कधी शिवली नाही. तुम्ही ज्याची चर्चा करत आहात त्या विषयांना आमच्यापैकी कुणीही कधी फारसं महत्त्व दिलं नाही हे खरं आहे. आम्हाला अल्पसंख्य किंवा बहुसंख्याकांमध्ये...
डिसेंबर 31, 2019
नवी दिल्ली: देशात पुढील पाच वर्षांच्या कालावधीत पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील 102 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची महत्त्वाची घोषणा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्राला गती देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या योजनांची अंमलबजावणी...
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या अपेक्षा किती...
नोव्हेंबर 17, 2019
रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांच्या म्हणण्याचा संपूर्ण आढावा घेतला. प्रत्येक दाव्यामध्ये प्रत्येक पक्षानं मांडलेली भूमिका आणि त्याचा तपशीलवार परामर्श घेतला. निकाल देताना अनेक पुस्तकांचा, ग्रंथांचा संदर्भ दिला. सर्व पक्षांचा प्रत्येक कायदेशीर मुद्दा विचारात घेऊन त्याबाबत निर्णय...
नोव्हेंबर 11, 2019
नांदेड : अयोध्या प्रकरणी अती महत्वाच्या बंदोबस्तात कामचुकारपणा करणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस निरीक्षकाच्या अहवालावरून निलंबीत केले आहे. श्री. मगर यांचा हा पहिला झटका असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे...
नोव्हेंबर 10, 2019
१५२८ : मुघल सम्राट बाबर याचा सेनापती मीर बाकी याने अयोध्येत बाबरी मशीद उभारली. १८५३ : हिंदूंचे मंदिर पाडून बाबराच्या काळात तेथे मशीद बांधली, असा दावा करीत निर्मोही आखाड्याने (पंथीयांनी) जागेवर हक्क सांगितला, हिंसाचाराच्या घटना. नबाब वाजिद अली शाह या वेळी...
नोव्हेंबर 10, 2019
केंद्रात आज भाजपचे बहुमताचे सरकार आहे. 2014 मध्ये पहिल्यांदा हा पक्ष बहुमताने सत्तेत आला आणि यंदा 2019 मध्ये परत बहुमत मिळवता झाला. 25 वर्षांत असे पहिल्यांदाच घडले. अगोदर अशी बहुमताने सत्तेत येण्याची ताकद केवळ कॉंग्रेसमध्येच होती. देशाच्या राजकारणाची आणि समाजकारणाची दिशाच नव्हे; तर देशाचा एकूण...
नोव्हेंबर 10, 2019
शेकडो वर्षांपासून कोट्यवधी भारतीयांच्या मनात निनादणारा 'हम मंदिर नया बनाएँगे' हा संकल्प पूर्णत्वाला येण्याची प्रासादचिन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राष्ट्रीय आसमंतात प्रगटली आहेत. आजचा निर्णय केवळ न्यायालयीन नाही, ते देशाच्या अंतरात्म्याचे प्रगटीकरण आहे. राष्ट्रचेतनेचे...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत 'अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम!' असे ट्विट केले आहे. पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार... जय श्रीराम...
मे 27, 2019
उदयपूर : 'आता प्रभू रामाचे काम करायचे आहे, रामाचे काम होणारच आणि त्यावर देखरेखही होणार,' असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उदयपूर येथील संघाच्या द्वितीय वर्षाच्या प्रशिक्षण वर्गाच्या व्यासपीठावरून केले.  लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अयोध्येतील राम...
फेब्रुवारी 01, 2019
अयोध्येत मंदिराचे बांधकाम सुरू करणारच, अशी भाषा स्वामी स्वरूपानंद यांनी धर्मसंसदेत केली. कायद्याला आणि सत्ताधाऱ्यांनाही दिलेले हे आव्हान आहे. अयोध्येतील ‘बाबरीकांडा’नंतर २५ वर्षांनंतर भिजत पडलेला राममंदिराचा विषय लोकसभा निवडणुकीला अवघे दोन-अडीच महिने राहिलेले असताना ऐरणीवर आणण्यात भारतीय जनता पक्ष...
डिसेंबर 10, 2018
नवी दिल्ली : देशातील अनेक सत्तांतरांचे व जनआंदोलनांचे साक्षीदार असलेल्या दिल्लीच्या ऐतिहासिक रामलीला मैदानावरून आज नरेंद्र मोदी सरकारला (राम) "मंदिर नाही, तर मत नाही,' असा निर्वाणीचा इशारा देण्यात आला. विश्‍व हिंदू परिषदेने आयोजित केलेल्या धर्मसभेत लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना राष्ट्रीय...
डिसेंबर 05, 2018
लखनौ- उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात झालेल्या हिंसाचारामागे कट असल्याचा संशय पोलिस महासंचालक ओ. पी. सिंह यांनी बुधवारी व्यक्त केला. बाबरी मशीद पतनाच्या तीन दिवस आधी हा हिंसाचार झाल्यामुळे त्यांनी हा संशय व्यक्त केला आहे. बुलंदशहरात तीन डिसेंबरला झालेल्या हिंसाचारात पोलिस...
नोव्हेंबर 26, 2018
नवी दिल्ली : सध्या राम मंदिराचा मुद्दा चांगलाच गाजत आहे. भाजप, शिवसेना आणि काही हिंदुत्ववादी संघटनांनी हा मुद्दा लावून धरला आहे. यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच एकेकाळी भाजपनेच लोकसभेत राममंदिराच्या अध्यादेशाला विरोध केला असल्याचे समोर आले आहे. जानेवारी 1993 मध्ये देशात काँग्रेस...
सप्टेंबर 16, 2018
कुरुंदवाड - कोल्हापूर जिल्ह्यातील संस्थानकालीन नगरपरिषद असलेल्या कुरुंदवाडमध्ये सर्वाधिक मराठा पाठोपाठ मुस्लिमनंतर दलित, धनगर, जैन, लिंगायत व अन्य धर्मीय अशी जातनिहाय लोकसंख्या आहे. अठरापगड जातीधर्म, पंथ, पक्ष, विचारधारेचे लोक अनेक वर्षांपासून गुण्यागोविंदाने राहतात. या शहरात गणपती व हजरत दौलतशहा...
एप्रिल 10, 2018
दहिसर - भाजप सरकार राममंदिर उभारणार का असा थेट सवाल शिवसेना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी भाजपला केला. रविवारी (ता. ८) मागाठण्यात झालेल्या उत्तर भारतीय सन्मान संमेलनात ते बोलत होते.  आगामी निवडणुका लक्षात घेऊन शिवसेनेने मुंबईतील ३६ विधानसभा मतदारसंघ आणि सहा लोकसभा मतदारसंघांवर आपले लक्ष केंद्रित...
जानेवारी 21, 2018
चार ज्येष्ठ न्यायाधीशांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेऊन थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीकडंच बोट दाखवलं. सर्वोच्च न्यायालयातच कलह उत्पन्न झाल्याचं चित्र यानिमित्तानं देशात उभं राहिलं. अत्यंत महत्त्वाची प्रकरणं सातत्यानं ज्येष्ठ न्यायाधीशांकडं न देता तुलनेत कनिष्ठांकडं देण्यातून ही नाराजी समोर...
डिसेंबर 11, 2017
भाजपची गुजरातमधील प्रचार मोहीम विरोधाभासाचे उत्तम प्रतीक आहे. केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेला हा पक्ष विजयासाठी फारशी पसंती नसलेल्या पक्षाप्रमाणे (अंडरडॉग) लढा देत आहे. यामुळेच कदाचित विकासकामांऐवजी कॉंग्रेसच्या घराणेशाहीचा मुद्दा आक्रमकपणे मांडला जात आहे. जेथे चालता-बोलता विजय मिळविता आला असता,...
डिसेंबर 10, 2017
भरकटलेल्या प्रचारामुळं गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची लढत एखाद्या आखाड्यात परिवर्तित झाली आहे. यशाची खात्री उरली नाही की जे घडतं ते सारं गुजरातमध्ये सध्या सुरू आहे. मग ते काँग्रेसला मंदिरं आठवणं असो की भाजपनं ‘औरंगजेब’, ‘खिलजी’ आदींना प्रचारात उतरवणं असो... तिथला प्रचार असा भलत्याच कारणांनी गाजत...