एकूण 74 परिणाम
डिसेंबर 15, 2019
पहिल्यांदाच देशात बाहेरून येणाऱ्यांना भारतीय मानावं की नाही, यासाठी धर्म आधार बनतो आहे. केंद्र सरकारनं आणलेलं नागरिकत्व सुधारणा विधेयक याच कारणामुळं चर्चेत आहे. धर्म कोणता, यावर बाहेरून आलेल्यास घुसखोर ठरवायचं, की नागरिकत्व देऊन देशात सामावून घ्यायचं, हे ठरणार आहे. ते आतापर्यंतच्या आपल्या...
डिसेंबर 08, 2019
भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातल्या ‘मोदी २.०’ सरकारला नुकतेच सहा महिने पूर्ण झाले आहेत. सलग दोन वेळा पूर्ण बहुमत असलेलं सरकार चालवायची संधी मिळालेले मोदी हे अपवादात्मक नेते आहेत. साहजिकच त्यांच्या पहिल्या कारकीर्दीप्रमाणेच ‘मोदी २.०’कडून अपेक्षांचा झोका आणखी उंचावर गेला आहे. या अपेक्षा किती...
डिसेंबर 03, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील बहुचर्चित रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादात मुस्लिम पक्षकारांची सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडणारे ज्येष्ठ विधिज्ञ राजीव धवन यांच्याकडून या खटल्याचे वकीलपत्र काढून घेतले आहे. खुद्द धवन यांनीच आज फेसबुकवरून याची माहिती दिली. ताज्या बातम्यांसाठी...
नोव्हेंबर 25, 2019
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने सुटीच्या दिवशी सुनावणी करण्याची या वर्षातील तिसरी वेळ होती. सर्वोच्च न्यायालयात आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या याचिकेवर सुनावणी केली. 'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा  सर्वोच्च न्यायालयात २० एप्रिल रोजी शनिवारी सुटीच्या दिवशी तत्कालीन...
नोव्हेंबर 18, 2019
पिंपरी - ब्लॅकमेलिंग, बदनामी, एखाद्या संवेदनशील घटनेवर भडक प्रतिक्रिया, अशा स्वरूपाचे प्रकार सोशल मीडियाच्या माध्यमातून होत असल्याने अनेकदा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. तणावाची स्थिती निर्माण होते. मात्र, याच सोशल मीडियाचा प्रभावी वापर शहर पोलिसांनी सुरू केला असून, सकारात्मक परिणाम दिसू...
नोव्हेंबर 17, 2019
रामजन्मभूमी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं सर्व पक्षांच्या म्हणण्याचा संपूर्ण आढावा घेतला. प्रत्येक दाव्यामध्ये प्रत्येक पक्षानं मांडलेली भूमिका आणि त्याचा तपशीलवार परामर्श घेतला. निकाल देताना अनेक पुस्तकांचा, ग्रंथांचा संदर्भ दिला. सर्व पक्षांचा प्रत्येक कायदेशीर मुद्दा विचारात घेऊन त्याबाबत निर्णय...
नोव्हेंबर 13, 2019
सुमारे २७ वर्षांनंतर अयोध्येतील वादग्रस्त जागेच्या वादावर पडदा पडला आहे.  आता जुन्याच पद्धतीने समाजाचे वा राजकारणाचे ध्रुवीकरण होऊ शकणार नाही. अयोध्येसंबंधीच्या निकालानंतर हे परिवर्तन अधिक ठळकपणे समोर आले आहे. त्या अर्थाने इतिहासाचे एक पान उलटून देश पुढे पाहातो आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचा...
नोव्हेंबर 11, 2019
नांदेड : अयोध्या प्रकरणी अती महत्वाच्या बंदोबस्तात कामचुकारपणा करणे एका पोलिसाला चांगलेच महागात पडले आहे. कर्तव्यात कसुर केल्याप्रकरणी पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांनी पोलिस निरीक्षकाच्या अहवालावरून निलंबीत केले आहे. श्री. मगर यांचा हा पहिला झटका असल्याने कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे...
नोव्हेंबर 11, 2019
नवी दिल्ली - अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीदप्रकरणी निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा भारतीय पुरातत्व विभागाने (एएसआय) सादर केलेल्या अहवालाचा हवाला दिला आहे. एकप्रकारे न्यायालयाचा निकाल एएसआयच्या अहवालावर आधारित असल्याचे मानले जाते. त्यामुळे रामजन्मभूमी प्रकरणात एएसआयच्या...
नोव्हेंबर 10, 2019
नवी दिल्ली : भारतवर्षाचा राजकीय भूगोल बदलून टाकणाऱ्या आणि संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज ऐतिहासिक निकाल दिला. प्रभू...
नोव्हेंबर 10, 2019
अयोध्या आंदोलनातून मतपेढीचं राजकारण नकळतपणे; पण ठोस रीतीनं साकारत होतं. त्याची धडपणे दखल ना दरबारी राजकारणात मग्न असलेल्या कॉंग्रेसला घेता आली ना डाव्यांना. यानिमित्तानं देशात प्रचंड असं मंथन घडवलं जात होतं. 'शिलापूजन ते शिलान्यास' या मशीद पाडण्यापूर्वीच्या टप्प्यातील उपक्रमात देशातील...
नोव्हेंबर 10, 2019
शेकडो वर्षांपासून कोट्यवधी भारतीयांच्या मनात निनादणारा 'हम मंदिर नया बनाएँगे' हा संकल्प पूर्णत्वाला येण्याची प्रासादचिन्हे सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या ऐतिहासिक निर्णयानंतर राष्ट्रीय आसमंतात प्रगटली आहेत. आजचा निर्णय केवळ न्यायालयीन नाही, ते देशाच्या अंतरात्म्याचे प्रगटीकरण आहे. राष्ट्रचेतनेचे...
नोव्हेंबर 09, 2019
बीड : बाबरी मशीद पतनानंतर उसळलेल्या दंगलीचे तीव्र पडसाद उमटल्याचा इतिहास असलेल्या बीड जिल्ह्यात अयोध्या निकालाचे शांततेत स्वागत झाले. विशेष म्हणजे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी निकालानंतर संवेदनशील भागांची पाहणी करून विविध समाज घटकांशी संवाद साधत सार्वजनिक ठिकाणी...
नोव्हेंबर 09, 2019
खामगाव (जि.बुलडाणा) ः अनेक वर्षापासून सुरू असलेल्या रामजन्मभूमी आणि बाबरी मस्जिदच्या वादग्रस्त जागेचा निकाल आज (ता.९) सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खामगाव शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता संपूर्ण शहरात सुमारे ३००...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. या निकालाचे देशभरातील सर्व हिंदू धर्मगुरुंनी स्वागत केले आणि लवकरात लवकर राम मंदिर उभारण्याची इच्छाही व्यक्त केली. त्यानंतर योग गुरु रामदेव बाबा यांनीही...
नोव्हेंबर 09, 2019
सर्वोच्च न्यायालयाच्या आयोध्या निकालप्रकरणी सोशल मिडीयावर पोलिसांचे लक्ष, ' पुण : आयोध्येतील रामजन्मभुमी व बाबरी मशीदीच्या जमीन मालकीच्या निकालाप्रकरणी व्हॉटस्अॅप, फेसबुकस अन्य कोणत्याही सोशल मिडीयावर आक्षेपार्ह व्हिडीओ, छायाचित्र व संदेशांची देवाण-घेवाण करु नये, यासंदर्भात सर्व ग्रुप...
नोव्हेंबर 09, 2019
अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीदीबाबतच्या वादावर शनिवारी (ता.9) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल जाहीर केला. त्या वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर बांधण्यात यावे. आणि 5 एकर जमीनीवर मशीद बांधण्यासाठी वेगळा भूखंड दिला जाईल, अशी घोषणा सर्वोच्च न्यायालयाने केली. या निकालाचे...
नोव्हेंबर 09, 2019
सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येवर दिलेल्या निकालानंतर आता देशभरातून प्रतिक्रिया यायला सुरवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत, असदुद्दिन ओवैसी, बाबा रामदेव याचसोबत अनेकांच्या प्रतिक्रिया आता समोर आल्यात. अशातच महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी सुप्रीम...
नोव्हेंबर 09, 2019
नवी दिल्ली : अयोध्येतील ऐतिहासिक रामजन्मभूमी- बाबरी मशीद जमीनवादासंदर्भात आज (शनिवार) सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला असून, याठिकाणची वादग्रस्त जमीन तीन पक्षकारांना समान हिश्श्यांमध्ये विभागून देण्याचा अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत या जागेचे त्रिभाजन...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत 'अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम!' असे ट्विट केले आहे. पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार... जय श्रीराम...