एकूण 6 परिणाम
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : अयोध्येतील वादग्रस्त जमीन रामलल्लाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतल्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत 'अयोध्या मे मंदिर, महाराष्ट्र मे सरकार, जय श्रीराम!' असे ट्विट केले आहे. पहले मंदिर फिर सरकार!!! अयोध्या में मंदिर महाराष्ट्र मे सरकार... जय श्रीराम...
नोव्हेंबर 09, 2019
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी खोटारडेपणाविरुद्ध आमची भूमिका परखड शब्दांत सांगितली आहे. त्यांनी शेवटचा हातोडा मारला आहे. खोटेपणाविरोधात त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. उद्धव ठाकरेंचा संताप महाराष्ट्रातील जनतेने पाहिला आहे. आता यापुढे सत्तास्थापनेवर बोलणार नाही, असे शिवसेनेचे खासदार संजय...
डिसेंबर 09, 2017
मुंबई - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरोधात (आरएसएस) सर्वांना एकजूट होण्याची गरज आहे. या देशात फक्त आंबेडकरवादी आणि डावे संघर्ष करीत आहेत. आरएसएस मुर्दाबाद बोलण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, असे मत जेएनयूमधील विद्यार्थी नेते कन्हैया कुमारने व्यक्त केले. कन्हैया म्हणाला, की भारत सिव्हिल वॉरकडे चालला आहे...
जुलै 01, 2017
मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटांच्या "ब' खटल्यात दोषी ठरलेले ताहिर मर्चंट ऊर्फ ताहिर टकल्या आणि करिमुल्ला खान यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी, अशी मागणी सीबीआयतर्फे शुक्रवारी विशेष टाडा न्यायालयात करण्यात आली. बॉंबस्फोटांच्या कटाचे मुख्य सूत्रधार असल्याने दोघांनाही मुंबईत...
जून 17, 2017
आरोपींच्या शिक्षेवर सोमवारपासून युक्तिवाद मुंबई - मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉंबस्फोटप्रकरणी आज विशेष टाडा न्यायालयाने गॅंगस्टर अबू सालेम, मुस्तफा डोसा यांच्यासह सहा जणांना दोषी ठरविले, तर कय्यूम शेखला दोषमुक्त केले. आरोपींच्या शिक्षेवर सोमवारपासून (जून 19) युक्तिवाद सुरू होणार आहे...
जानेवारी 28, 2017
समाजकारण, अर्थकारण आणि राजकारणासह जीवनाच्या विविधांगांना स्पर्श करणाऱ्या विषयांत सतत इतरांच्या पुढे राहणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे खरे स्टेट्‌समन (मुत्सद्दी) आहेत. विरोधक कितीही त्यांच्यावर टीका करीत असले तरी त्यांच्यातला हा पैलू सर्वमान्य आहे. त्यावर टाकलेला हा दृष्टीक्षेप......